FASTags KYC: 31 जानेवारी आधी केवायसी न केल्यास बंद होईल फास्टॅग, अपडेटसाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
NHAI ने वाहनचालकांना 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अन्यथा वाहनांवरील फास्टॅग बंद होतील.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
NHAI ने वाहनचालकांना 31 जानेवारीपूर्वी फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. अन्यथा वाहनांवरील फास्टॅग बंद होतील.
Read More२०२४ मध्ये UPI Payment नियम बदलत आहे, हे बदलते नियम जाणुन घेणे हे प्रत्येक UPI वापरकर्त्यासाठी महत्वाचे आहे. यामध्ये निष्क्रिय UPI आयडी आणि क्रमांक निष्क्रिय करणे, UPI व्यवहारांवर १.१% Interchange fee, दैनंदिन पेमेंट मर्यादा या गोष्टींचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी खालील लेख वाचा.
Read Moreकेंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी साखरेच्या निर्यातीवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने हा निर्णय का घेतला होता व याचे काय परिणाम होणार? याबाबत जाणून घ्या.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील 5 सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या बँकांना नियमांचे पालन न केल्यामुळे 1 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे दंड ठोठावण्यात आला आहे.
Read MoreUniversity college London ने केले नवीन १०० शिष्यवृत्तीचे अनावरण.
Read MoreLIC कार्ड्सने IDFC FIRST Bank आणि Mastercard च्या सहकार्याने LIC Classic आणि LIC Select ही दोन क्रेडिट कार्डे सादर केली आहेत. आकर्षक ९% व्याजदर, आणि रु. ५ लाख अपघात संरक्षण यांसारखे फायदे यामध्ये समाविष्ट आहेत. ही कार्डे २७ कोटींहून अधिक पॉलिसीधारकांना सेवा देतात.
Read Moreदेशांतर्गत किमती स्थिर ठेवण्यासाठी भारताने मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय परकीय व्यापार महासंचालनालयाने घेतलेला आहे. चला तर जाणुन घेऊया सविस्तर माहिती खालील लेकात.
Read Moreगुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक वर्षभराहून अधिक काळ तपास न झालेला एक बनावट टोल प्लाझा, अधिकारी आणि प्रवाशांची फसवणूक करत होता. या फसव्या टोल ने प्रमाणित दरापेक्षा अर्धा दर आकरला, त्यामुळे मालमत्ता मालक आणि इतर चार जणांवर आरोप ठेवण्यात आले.
Read Moreडेन्मार्क परदेशीं लोकांना विनपर्वाना काम करण्याची परवानगी देतो.
Read Moreमलेशिया भारतीय नागरीकांसाठी व्हिसा मुक्त प्रवेश सुरू करणार आहे.
Read Moreराजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.
Read More400 तासांच्या अथक उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, यामुळे संपूर्ण चार धाम प्रकल्पावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Read More