Hindu Rate Of Growth: ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ भारत धोकादायक पातळीच्या जवळ असल्याचे रघुराम राजन यांनी का म्हटले?
Hindu Rate Of Growth: नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (NSO) ने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या अंदाजावरून असे दिसून येते की, तिमाही वाढीतील सततची घसरण ही आर्थिक वाढीसाठी मोठी चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के आणि पहिल्या तिमाहीत 13.2 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर घसरले आहे.
Read More