Home Loan Interest Rate : 'या' बँका देतात स्वस्त दरात गृहकर्ज
रिझर्व्ह बँकेनं मागच्या वर्षभरात रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांची वाढ केली आहे. आणि त्यामुळे सगळ्याच कर्जांवरील व्याजदर वाढले आहेत. गृहकर्जावरच्या EMI मध्ये काही हजारांचा फरक पडला आहे. अशावेळी गृहकर्जावर सगळ्यात कमी व्याज दर आकारणाऱ्या बँकांची ही यादी तुमच्यासाठी.
Read More