Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Top 5 Youtubers in India: भारतातील सर्वाधिक कमाई करणारे 'हे' आहेत 5 यूट्यूबर्स

Top 5 Highest Earning Youtubers in india: भारतात सध्याच्या घडीला 467 मिलियन युजर्स यूट्यूबवर (Youtube) सक्रिय आहेत. याच माध्यमातून अनेक क्रिएटर्स स्वतःचा आशय तयार करून त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. किंबहुना आपण कित्येक क्रिएटर्सना फॉलो करून त्यांचे व्हिडीओ सुद्धा पाहत असतो. पण तुम्हाला देशातील टॉप 5 यूट्यूबर्स कोण आहेत आणि त्यांची कमाई किती याबद्दल माहिती आहे का? चला आजच्या लेखातून याबद्दल जाण

Read More

Mahila Bachat Gat: महिला बचत गट स्थापन करण्यासाठी खर्च लागतो का?

Mahila Bachat Gat: गुंतवणूक आणि बचत करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी लोकांची पसंती ही कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या, उत्तम मोबदला, कर्जाचा व्याजदर कमी असेल अशा पर्यायांना दिली जाते. त्यापैकी एक म्हणजे महिला बचत गट.

Read More

Summer Heat Protection Products: तळपत्या उन्हापासून करा स्वत: चा बचाव; कूलिंग टॉवेल्स आणि वेस्टबद्दल कधी ऐकलंय?

उन्हाचा जोर वाढला असून सूर्य जणू आगच ओकत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच तापमाननं कहर केला. देशातील बहुतांश भागात सरासरी चार ते पाच डिग्री सेल्सिअस तापमान जास्त होतं. आता मार्च महिना सुरू असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी अनेक स्मार्ट प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. जे तुम्हाला तळपत्या उन्हातही कूल ठेवतील.

Read More

Oscar for The Song Natu-Natu: 'नाटू-नाटू' गाण्याला ऑस्कर, असा आहे कोरिओग्राफर प्रेम रक्षितचा रंजक प्रवास

Oscar for The Song Natu-Natu: एस. एस. राजमौली दिग्दर्शित RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. कोरियोग्राफर प्रेम रक्षित यांनी बसविलेल्या या डान्सचे जगभरातून कौतुक होताना दिसत आहे. आज या गाण्याने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे.

Read More

Donkeys Market: मढीत भरला गाढवांचा बाजार, जत्रेत 100 कोटींची उलाढाल!

Donkey Business: यावर्षी पाहिल्यांदाच पंजाबी गाढवं जत्रेत विक्रीला आली होती. काठीयावाडी गाढवांपेक्षा अधिक भाव पंजाबी गाढवांना मिळाला. एका गाढवाला एक लाख रुपये भाव मिळाला. तीन गाढवं पावणेतीन लाखांना विकली गेल्याचे वृत्त आहे.

Read More

Low Budget Hindi Cinemas: कमी खर्चात बनलेल्या 'या' सिनेमांनी कमावले कोट्यवधी रुपये!

Bollywood Cinema: उत्तम दर्जाचे चित्रपट बनविण्यासाठी केवळ मोठ्ठे बजेट आवश्यक असते असे नाही. गेल्या काही वर्षांत भारतात असे काही चित्रपट बनले आहेत ज्यांनी अगदी कमी खर्चात चौपट-पाचपट देखील पैसे कमावले आहेत.

Read More

Neetu Kapoor New Car: अभिनेत्री नीतू कपूर यांनी खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Neetu Kapoor New Car: बाॅलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली आहे. यांच्या या नवीन आलिशान कारची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कारचे फिचर्सदेखील जबरदस्त आहेत.

Read More

Paper Cup Business: 'असा' सुरू करू शकता पेपर कप व्यवसाय, जाणून घ्या किती मिळू शकते वार्षिक उत्पन्न

Paper Cup Business: प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही पेपर कप व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या व्यवसाय उभारणीसाठी किती लागतो खर्च? प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.

Read More

Summer Vacation Budget Planning: समर व्हॅकेशनला जाताय मग कमी बजेटमध्ये करा फिरण्याचा अचूक प्लॅन

Summer Vacation in Low Budget: एप्रिल- मे महिना हा उन्हाळी सुट्टीचा असल्यामुळे, कित्येक लोक उन्हाळी सहलीचा प्लॅन करतात. जर तुम्हीही उन्हाळी सहलीचा प्लॅन करत असाल, तर खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, कमी बजेटमध्ये उन्हाळी सहल कशी यशस्वी करायची. जेणेकरून फिरणं ही होईन आणि पैशांची बचत ही अधिक होईल.

Read More

Agriculture Innovation: गावकूस चळवळीच्या माध्यमातून मिळतेय गावाला विकासाची दिशा

Agricultural Innovation: रासायनिक शेतीच्या आहारी न जाता नैसर्गिक शेती करायची आणि आपल्या शेतात जे पिकतं ते स्वत:च विकायचं ही दोन तत्त्व मनात ठेवून अनंत भोयर शेती करत आले. आणि हा मंत्र आपल्या बरोबरच्या शेतकऱ्यांना देता देता जन्म झाला गावकूस चळवळीचा आणि संस्थेचा…

Read More

उदयोगपती मुकेश अंबानी लवकरच उतरणार ब्युटी रिटेल मार्केटमध्ये, लॉन्च करणार नवीन ब्युटी अ‍ॅप व स्टोअर

उदयोगपती मुकेश अंबानी यांचा रिलायन्स ग्रुप हा लवकरच ब्युटी रिटेल मार्केटमध्ये एका नवीन ब्युटी अ‍ॅपसोबत उतरणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना सौदर्य प्रसाधनाच्या शाॅपिंगसाठी आणखी एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.

Read More

Solar AC Cost: ऊन्हाळयात सोलर एसी लावा, 90 टक्के विजेची बचत करा

ऊन्हाळा सुरू झाला आहे, ऊन्हाच्या झळा या बसू लागल्या आहेत. घरात फॅन चोविस सुरू असूनदेखील थंडावा जाणवत नाही. एसी घ्यावे, तर बिलची चिंता. पण आता ही चिंता सोडा व सोलर एसी खरेदी करा याचा लाइट बिलावर काहीही परिणाम होणार नाही.

Read More