Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Silver and Gold Rates: सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या काय आहे आजचा भाव

Hike in Sliver and Gold Rates: अक्षय तृतीयेपर्यंत सोन्याचे भाव हे वाढतच राहतील असा अंदाज देखील जाणकारांनी व्यक्त केलाय. अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असून यादिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणाच्या निमित्ताने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते.

Read More

Money Management : आपल्या पगाराचं व्यवस्थापन कसं करायचं

Monthly Salary Management : पैसा हा जपून वापरला पाहिजे. त्यामुळे महिना सुरू होण्यापूर्वी पगाराच्या रूपात आपल्या हाती आलेला पगाराचे व्यवस्थापन कसं करावं. तसंच या पैशातून स्मार्ट गुंतवणूक कशी करायची असते हे शिकणे गरजेचं आहे.

Read More

FD or POTD: फिक्स डिपॉझिट की पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट कोणती योजना ठरू शकते फायदेशीर

FD or POTD: बँक मुदत ठेव योजना आणि पोस्टाची पोस्ट ऑफिस टाईम डीपॉझिट या गुंतवणुकीच्या योजना अनेक वर्षांपासून गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरल्या आहेत. यापैकी एका योजनेची निवड करायची असेल तर कोणती गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, जाणून घेऊ.

Read More

Post Office RD: दरमहा 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून 5 वर्षात मिळेल चांगला रिटर्न

Post Office RD: पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना अशा आहेत, ज्यातून उत्तम परतावा मिळतो आणि सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती सुद्धा त्यात गुंतवणूक करू शकतो. 1 जानेवारी 2023 पासून, पोस्ट ऑफिसच्या RD वर वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे.

Read More

Bank FD: जर 1 लाखाची एफडी परिपक्व होण्याआधी तोडायची असेल तर, माहित करून घ्या बँकेचे नियम

Bank FD: लाखो लोक सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी बँक एफडी हा पर्याय निवडतात. मग ती FD जर परिपक्व होण्याआधीच मोडायची असेल तर बँक किती पैसे देणार? माहित करून घ्या.

Read More

Nandini vs Amul: कर्नाटकात 'अमूल'ला का केला जातोय विरोध? जाणून घ्या सविस्तर

एक व्यवसाय म्हणून आम्ही बाजारात उतरत आहोत. कुणा प्रतिस्पर्धी कंपनीला नामोहरम करण्यासाठी आम्ही व्यवसाय करत नाही, अशी भूमिका अमूलने मांडली आहे. असं नेमकं काय घडलं की अमूलला असं स्पष्टीकरण द्यावं लागलं? जाणून घ्या सविस्तर माहिती या लेखात.

Read More

Long-Term Financial Goal:अल्प बचत योजनांच्या मदतीने दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करा

Long-Term Financial Goal: सरकार बचत योजनांच्या माध्यमातून नागरिकांना बचतीची सवय लागावी म्हणून प्रयत्नशील आहे. पण या योजनांमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून चांगला कॉर्पस फंड निर्माण करू शकतात.

Read More

Temasek Holdings: सिंगापूरची कंपनी करणार Manipal Hospital चे अधिग्रहण, आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठी डील!

Temasek Holdings: टेमासेक आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस या दोन्ही कंपन्यांनी सोमवारी एक संयुक्त निवेदन जरी केले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की टेमासेक खाजगी इक्विटी कंपनी (Temasek Holdings ) आणि मणिपालचे संस्थापक रंजन पै (Ranjan Pai) यांच्या कुटुंबाकडून भागभांडवल खरेदी करणार आहे. याबाबतचा व्यवहार पूर्ण झाला असून केवळ औपचारिकता बाकी असल्याची माहिती देखील दिली गेली आहे.

Read More

Sugar Price Hike: सणासुदीच्या दिवसांत साखर महागली, सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

Sugar Price Hike: कमी उत्पादन आणि वाढती मागणी यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीने 6 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 2 आठवड्यात साखरेच्या किंमतीत 6% पेक्षा जास्त भाववाढ झाली आहे, येणाऱ्या काळात ही भाववाढ अधिक होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.

Read More

Investment: योग्य ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी काय केले पाहिजे?

Investment: प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपला पैसा सुरक्षित असावा आणि येणाऱ्या काळात त्याचा परतावाही चांगला मिळावा. आजकाल पैसे गुंतवण्याच्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. पैसे कसे गुंतवायचे याचा विचार करत असाल, तर त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

Finance Management of Housewife: गृहिणींसाठी बचतीचे पैसे गुंतवणूक करण्याचे 'हे' आहेत सर्वोत्तम पर्याय

Financial Management for Housewifes:बचत म्हणून किटी पार्टीच्या बहाण्यानेही गृहिणी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. ते आपापसात एक गट तयार करतात. दरमहा 2-5 हजार रुपये गोळा करत असतात. जोपर्यंत पैसे वाढत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आर्थिक बळ कसे मिळणार. मग गुंतवणूक करून त्यात वाढ करू शकता. तर जाणून घ्या कुठे करू शकतात गुंतवणूक.

Read More

IPL 2023 Advertisers: टेलिव्हिजन आणि डिजिटल चॅनेलवरच्या जाहिरातीत घट, तरीही कोट्यवधी रुपयांची होतेय उलाढाल

IPL 2023 Advertisers: BARC च्या अहवालानुसार स्टार स्पोर्ट्सच्या टीव्ही रेटिंगमध्ये 29% वाढ नोंदवली गेली आहे. पहिल्या सामन्याच्या वेळी 140 दशलक्ष दर्शकसंख्येचा टप्पा गाठण्यात स्टार स्पोर्ट यशस्वी ठरले आहे. JioCinema या डिजिटल प्लॅटफॉर्मने 1.6 कोटी नवे ग्राहक मिळवले असून स्टार स्पोर्टने 5.6 कोटी ग्राहक मिळवले आहेत. जाहिरातीतून या Star Sports आणि JioCinema ने किती महसूल कमवला हे जाणून घ्या या लेखात

Read More