Motor Insurance Renewal: मोटार विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना वाचवा पैसे, जाणून घ्या टिप्स!
वाहन पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण केल्यास तुम्हांला काही फायदे मिळू शकतात. आता तर मोबाईलवरच तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पॉलिसी काढू शकतात. हे काम आता पहिल्यापेक्षा अधिक सोपे आणि जलद झाले आहे. वाहन पॉलिसी घेताना किंवा तिचे नूतनीकरण करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे हे जाणून घेऊयात.
Read More