Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

LIC Jeevan Azad Plan : एलआयसी जीवन आझाद योजनेत किती वर्षासाठी प्रीमियम भरावा लागेल?

LIC Jeevan Azad Plan : एलआयसी जीवन आझाद ही मर्यादित मुदतीची देय देणारी एंडोमेंट योजना आहे, जी पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळाने 19 जानेवारी 2023 रोजी LIC जीवन आझाद ही नवीन योजना सुरू केली.

Read More

Mother's Day 2023 : मातृदिनी आपल्या आईसाठी 'विमा पॉलिसी' ठरेल सर्वोत्तम भेट!

Mother's Day 2023 : जागतिक मातृदिनानिमित्त आपल्या आईला भेट द्यायची असेल तर विमा पॉलिसी हीच सर्वोत्तम भेट ठरेल. आरोग्य आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टी सुरक्षित करायच्या असतील तर आईसाठी याहून अधिक चांगलं गिफ्ट काय असेल? चला जाणून घेऊ...

Read More

LIC Tech Term Insurance: नोकरदार वर्गासाठी खास तयार केलेला 'एलआयसी'चा टर्म इन्शुरन्स प्लॅन,जाणून घ्या सविस्तर

LIC Tech Term Insurance: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) खास नोकरदार वर्गासाठी टर्म इन्शुरन्स प्लॅन जाहीर केला आहे. एलआयसीच्या या टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीधारकाला आर्थिक सुरक्षा पुरवली जाणार आहे. जे नोकरदार आहेत आणि ज्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, अशा नोकरदारांना हा टर्म प्लॅन फायदेशीर आहे, असा दावा एलआयसीने केला आहे.

Read More

Insurance premium rate increase : जीवन विमा महागणार, किती टक्यांनी वाढणार प्रीमियम? माहीत करून घ्या

Increase in insurance premium : आर्थिक साक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. विम्याचे महत्त्व लक्षात आले तेव्हापासून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. पण आता ग्राहकांसाठी जीवन विमा मिळवणे अधिक महाग होत चालले आहे कारण विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रकमेत सतत वाढ होत आहे.

Read More

Insurance Advertisement: विमा कंपन्यांच्या जाहिरातींवर इर्डाची नजर; ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी कठोर नियमावली

विमा योजनेच्या जाहिरातींमधून खोटे दावे केले जातात. जास्त परताव्याचे अमिष आणि योजनेच्या फायद्यांना भुलून ग्राहक गुंतवणूक देखील करतात. मात्र, आता या प्रकारांना आळा घालण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटीने (Irdai) जाहिरातींची नियमावली कठोर करण्याची शिफारस केली आहे.

Read More

PMJJBY-PMSBY-APY: केंद्र सरकारच्या तीन योजनांनी केली कमाल, 8 वर्षात 65 कोटी भारतीयांनी केली नोंदणी

PMJJBY-PMSBY-APY: भारतीयांना परवडणाऱ्या दरात विमा आणि सुरक्षेचा लाभ उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY) या तीन विमा योजनांना आज 9 मे 2023 रोजी 8 वर्ष पूर्ण झाली.

Read More

Travel Insurance: ट्रीपनुसार योग्य ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा निवडावा, या मुद्यांमधून समजून घ्या

Travel Insurance: प्रवासात मौल्यवान वस्तूंची चोरी झाली किंवा सामान हरवले तर त्यावर तुम्हाला विमा कंपनीकडून भरपाई दिली जाते. त्यामुळे ट्रॅव्हल इन्शुरन्स सोबत असेल तर सुटीचा आनंद घेताना कसलेही टेन्शन राहत नाही. मात्र ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा निवडावा याबाबत काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.

Read More

LIC Jeevan Umang Policy : एलआयसी जीवन उमंग पॉलिसी काय आहे? जाणून घ्या सविस्तर

LIC Jeevan Umang Policy : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC वर बहुतेक लोकांचा विश्वास आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जाते. एलआयसी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध योजना आणत असते. यापैकी एक म्हणजे LIC जीवन उमंग पॉलिसी. जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला उत्कृष्ट परतावा मिळू शकतो.

Read More

Job Loss Insurance: जॉब लॉस इन्शुरन्स म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Job Loss Insurance Policy Benefits : सध्याच्या आर्थिक मंदीच्या काळात तुम्हाला नोकरी गमवण्याची भिती असेल तर, तुम्ही आजच जॉब लॉस इन्शुरन्स काढा. जेणे करुन नोकरी गमावल्या नंतर खर्चाचे व्यवस्थापन तुम्ही उत्तम रितीने करु शकाल. मात्र हे इन्शुरन्स काढण्यापूर्वी ग्राहकांनी त्याच्या अटी-शर्ती तपासायला पाहीजे.

Read More

LIC New Scheme: कर्मचाऱ्यांसह कुटुंबातील सदस्यांनाही मिळू शकतात सेवानिवृत्तीनंतरचे वैद्यकीय लाभ

LIC New Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे नुकतीच एका नवीन रिटायर प्लॅनची सुरुवात केली आहे. तुम्ही एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एलआयसीची नवीन योजना ग्रुप पोस्ट रिटायरमेंट मेडिकल बेनिफिट स्कीम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Read More

Electric Vehicle Insurance: इलेक्ट्रिक वाहनाचा विमा खरेदी करताना 'या' बाबी लक्षात घ्या

Electric Vehicle Insurance: जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनासाठी विमा घेत असाल तर इलेक्ट्रिक वाहनाच्या विम्यामधून पूर्ण कव्हर मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्यामध्ये गाडीच्या बॅटरीपासून कव्हर मिळतो. बाजारातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी विमा देतात. त्याची तुलना करून, प्रीमियमची रक्कम पडताळून अधिकाधिक विमा संरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता.

Read More

LPG insurance policy: गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास मोफत विमा संरक्षण; क्लेम करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

LPG गॅस गळतीच्या अनेक बातम्या तुम्ही वृत्तपत्रात वाचल्या असतील. गॅस टाकीच्या स्फोटामुळे मालमत्तेच्या नुकसानीबरोबरच गंभीर जखमी किंवा अनेकांचा मृत्यूही होतो. अशी घटना कुटुंबावर मोठा आघात असतो. मात्र, अशा दुर्घटनांना गॅस कंपनीकडून विमा संरक्षण असते तेही 50 लाख रुपयांपर्यंत. गंभीर जखमी झाल्यास रुग्णालयाचा खर्च, मालमत्तेची नुकसान भरपाई मिळते. या विम्यासाठी दावा कसा करायचा सविस्तर वाचा.

Read More