Health Insurance Top-up: आरोग्य विम्यातील टॉप-अप म्हणजे काय? टॉप-अप कोणत्या परिस्थितीत कामाला येतो
तुम्ही घेतलेल्या आरोग्य विमा पॉलिसीचा कव्हर अपुरा वाटत असेल तर चिंता करू नका. तुम्ही पॉलिसीवर टॉप-अप घेऊ शकता. म्हणजेच मूळ पॉलिसी रक्कम व्यतिरिक्त टॉपअपद्वारे तुम्हाला जास्त रकमेचे संरक्षण मिळवता येईल. उदाहरणार्थ, 3 लाख रुपयांच्या पॉलिसीवर 3 लाखांचा टॉप-अप घेऊ शकता. टॉपअपचे दोन प्रकार आहेत. एक "टॉप-अप" आणि दुसरा 'सुपर टॉप-अप'. यातील कोणता पर्याय तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो, हे या लेखात वाचा.
Read More