Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

विमा

Health Insurance: वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग जाणून घ्या

Medical Expenses: वैद्यकीय खर्च काय असतो? हे आपण सगळ्यांनीच कोरोना काळात चांगलच अनुभवलं. नागरिकांनी जमा केलेली आयुष्यभराची जमापुंजी काही तासातच निघुन गेली. अशाचप्रकारचा कमी-जास्त प्रमाणातील वैद्यकीय खर्च तुम्ही आजही कधी कधी अनुभवत असालच. तेव्हा वैद्यकीय खर्च कमी करण्याचे चार मार्ग आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

Read More

Bima Sugam: विमा नियामक IRDA सुरु करणार स्वतःचे पोर्टल, एकाच ठिकाणी मिळणार सर्व विम्याची माहिती

सध्या वेगवगेळ्या खासगी पोर्टलद्वारे विमा पॉलिसींची जाहिरात केली जाते आणि त्याबदल्यात ते नफा देखील कमावतात. अनेकदा नफा कमावण्याच्या नादात सामान्य ग्राहकांना विम्याबद्दल सविस्तर माहिती दिली जात नाही आणि काही प्रकरणात ग्राहकांची फसवणुक देखील झाल्याचे समोर आले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर IRDA ने ‘बिमा सुगम’ नावाने हे पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Health Insurance Claim: ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टींचे पालन केले तर हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होणार नाही

Health Insurance Claim: विमा कंपन्यांच्या रिजेक्शनपासून वाचण्यासाठी हेल्थ इन्शुरन्स घेतलेल्या ज्येष्ठांनी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. आपले सदृढ आरोग्य जपले आणि विमा काढताना पुरेशी खबरदारी घेतली तर अनेक फायदे मिळू शकतात.

Read More

LIC Aadhaar Stambh Policy: एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी, 10 हजारांचा प्रीमियम, मॅच्युरिटीला मिळणार 3 लाख

LIC Aadhaar Stambh Policy: एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी ही नॉनलिंक्ड वैयक्तिक आयुर्विमा बचत योजना आहे. यातून पॉलिसीधारकाला विमा सुरक्षेसोबत बचत करता येणार आहे. भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा इन्शुरन्स प्लॅन तयार करण्यात आला आहे.

Read More

Health Insurance: महिलांसाठी का गरजेचा आहे आरोग्य विमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Health Insurance Necessary For Woman: अनेक स्त्रिया कुटूंबाची, ऑफिसची जबाबदारी सांभाळतांना स्वत:कडे दुर्लक्ष करतात. अशावेळी त्यांनी आरोग्य जपणे, रुटीन चेकअप करणे, मासिक पाळी नियमित येते की नाही, याकडे लक्ष देणे फार महत्वाचे ठरते. तसेच महिलांनी आरोग्यविमा काढणे फार गरजेचे ठरते, कारण कधी, कोणते आकस्मात येणारे आजारपण तुम्हाला मानसिक त्रासासह आर्थिकदृष्ट्या विळखा घालेल हे सांगता येत नाही.

Read More

Porting Car Insurance: कुठलेही आर्थिक नुकसान न होवू देता, कारचा विमा दुसऱ्या कंपनीत कसा पोर्ट कराल?

How To Port Car Insurance: कार चालविताना कारचा विमा असणे फार गरजेचे आहे. आपण अनेकदा वेगवेगळ्या कंपनीचे कार इन्शुरन्स ट्राय करीत असतो. परंतु, एखाद्या वेळी जर तुम्ही कार इन्शुरन्स घेतला असेल आणि सध्याच्या कंपनीशी तुम्ही समाधानी नसाल, तर तुम्ही ते दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करू शकता. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रक्रिया.

Read More

Free Look Period: विमा पॉलिसी घेताना चुकलात तरी नो टेन्शन! फ्री लूक पिरियडमध्ये करू शकता 'या' गोष्टी

विमा एजंट, ग्राहक प्रतिनिधींचे सेल्स कॉल दिवसातून एकदा तरी नागरिकांना येतातच. ग्राहकांची गरज नसतानाही अनेकवेळा पॉलिसी माथी मारली जाते. मग, पॉलिसी घेतल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, अशा वेळी फ्री लूक पिरियड मदतीला धावून येईल. या कालावधीत तुम्ही चुकलेला निर्णय सुधारू शकता. ते कसे या लेखात पाहूया.

Read More

LIC Insurance: LIC च्या अशा 5 विमा योजना, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास होईल बरेच फायदे

Best LIC Insurance Plan : आयुष्यात बचत करणे फार गरजेचे आहे. जर आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बचत करण्याचा विचार करीत असेल, तर विमा पॉलिसी काढणे हा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया अशा 5 विमा पॉलिसी बाबत ज्या तुम्हाला अधिक फायदे मिळवून देतील.

Read More

Home Insurance: भाडेकरुंनीही घ्यावी गृह विमा पॅकेज पॉलिसी, 'हे' आहेत फायदे

Home Insurance Package Policy: आपल्यापैकी बहुतेकांसाठी घर ही भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान संपत्ती असते. घर हे स्वत: असो किंवा भाड्याने घेतलेलं तिथे आपल्याला आराम आणि आनंदच मिळतो. घर हे आपल्यासाठी एक सुरक्षित ठिकाण असते. अशा घराला 'गृह विमा पॅकेज पॉलिसी' ही सुरक्षा प्रदान करते.

Read More

Life Insurance: मे महिन्यात लाईफ इन्शुरन्सच्या प्रीमियमध्ये घसरण, 'LIC'ची चिंता वाढली

Life Insurance: विमा प्रीमियममध्ये घसरण होण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एलआयसीच्या प्रीमियम संकलनात 11.26% घसरण झाली. एलआयसीने मे महिन्यात 14056.29 कोटींचा प्रीमियम मिळवला.

Read More

LIC Dhan Rekha Plan: जाणून घ्या एलआयसीची मनी बॅक, धन रेखा योजनेची संपूर्ण माहिती...

‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ हे ब्रीदवाक्य असलेली LIC गुंतवणूकदारांना खूप सारे फायदे देत असते. पॉलिसीधारकाच्या अनपेक्षित मृत्यूच्या बाबतीत, धन रेखा एलआयसी योजनेत (Dhan Rekha LIC Scheme), कुटुंबाला आर्थिक मदत प्रदान केली जाते. मुख्य म्हणजे पॉलिसी प्रभावी असताना विशिष्ट कालावधीत पॉलिसीधारकाला टप्प्याटप्प्याने परतावा देखील देते...

Read More

Term Insurance For Diabetes People: मधुमेह असला तरी टर्म इन्शुरन्सची सुरक्षा मिळणार, बजाज अलायन्झचा डायबेटिक टर्म प्लॅन

Term Insurance For Diabetes People: आरोग्य विम्याबाबत विमा कंपन्या सावधगिरी बाळगतात. ज्यांची मेडिकल हिस्ट्री खराब आहे किंवा आजार होऊन गेला असेल अशांना नव्या विमा पॉलिसी इश्यू करताना अटी आणि शर्थीं लागू केल्या जातात. अनेकदा यामध्ये प्रीमियम जास्त असतो. त्याशिवाय वेटिंग पिरिए़ड देखील असतो.

Read More