Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजेट 2023

Budget 2023: मॅन्युफॅक्चरिंग आणि निर्यातीमध्ये चीनला मागे टाकण्यासाठी बजेटमधून काय मिळेल?

निर्मिती आणि निर्यात या दोन क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात वाढ करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे. आगामी बजेटमध्ये या दोन क्षेत्रांना सरकारी धोरणातून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था मंदावली आहे. या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न भारताकडून होत आहे.

Read More

Budget Masters of India: आतापर्यंत 26 फायनान्स मिनिस्टर्सनी सादर केले भारताचे बजेट, जाणून घ्या नावे

Budget Masters of India: चालू वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. अमृतमहोत्सवी वर्षासाठी सरकारने वर्ष 2022 च्या अर्थसंकल्पात अनेक घोषणा केल्या होत्या. वर्षभर यानिमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर करण्यात आली होती. आता आगामी बजेटमध्येही या विषयी मोठ्या घोषणा केंद्र सरकारकडून केल्या जाण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023- Real Estate: परवडणाऱ्या घरांसाठी कर सवलत वाढवण्याची मागणी

स्थावर मालमत्ता क्षेत्र हे जीडीपीच्या दृष्टीने दुसरे मोठे क्षेत्र आहे. यात कोट्यवधी रोजगार असल्याने या क्षेत्राकडे सरकार विशेष लक्ष देते. आगामी अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राच्या अनेक मागण्या आहेत.

Read More

Budget 2023- Fiscal Deficit, Revenue deficit: वित्तीय आणि महसुली तुटीवर सरकारला करावा लागेल भक्कम उपाय

कोरोनानंतर अनुदानात झालेली वाढ आणि कर उत्पन्नात झालेली घसरण यामुळे मागील दोन वर्ष सरकारला आर्थिक आघाडीवर तारेवरची करावी लागली आहे. आगामी बजेटमध्ये सरकारकडून वित्तीय तूट आणि महसुली तूट सावरण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023- Overall Budget Value : यंदाचा बजेटचा आवाका किती असणार, किती लाख कोटींनी वाढणार बजेट

Budget 2023- Overall Budget Value : यंदाचे बजेट हे सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचे पूर्ण बजेट असण्याची शक्यता आहे. वर्ष 2024 मध्ये केंद्रातील भाजप सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे यंदाचे बजेट व्यापक आणि सवलतींची खैरात वाटणारे असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Read More

Budget 2023-Infrastructure Expectation : रेल्वे, रस्ते, महामार्गांचा होणार कायापालट, बजेटमध्ये होणार मोठ्या घोषणा

केंद्रातील भाजप सरकारने पायाभूत सेवा क्षेत्रांच्या विकासावर भर दिला आहे. देशातील दळणवळणाला अत्याधुनिक करण्यासाठी मागील तीन बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरसाठी प्रचंड तरतूद करण्यात आली होती. यंदाही रेल्वेचे आधुनिकीकरण, रस्ते, महामार्ग तसेच हवाई सेवेसाठी सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.

Read More

Budget 2023-MSME Expectation: पेमेंटबाबतची कारवाई थांबवा, उद्योग-व्यवसाय सुखाने करु देण्याची लघु उद्योजकांची मागणी

Budget 2023-MSME Expectation : येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. केंद्रातील भाजप सरकारचा पुढल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचा हा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

Read More

Budget 2023-24 : संरक्षण बजेटचा सर्वाधिक वाटा पगारावर होतो खर्च

Budget 2023-24 : गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात (Budget 2023-24) संरक्षणासाठी 5.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी सर्वाधिक 1.9 लाख कोटी रुपये लष्करासाठी देण्यात आले. मात्र यातील 83 टक्के रक्कम पगार आणि दैनंदिन खर्चावर जाते.

Read More

Budget 2023- Electric Vehicle: इलेक्ट्रिक मोबिलिटीसाठी सबसिडी वाढवण्याची मागणी

इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादकांच्या सोसायटीने बजेटमध्ये FAME II योजनेंतर्गत ईव्हीसाठी सबसिडी वाढवण्याची मागणी केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडीसाठी हलकी आणि जड व्यावसायिक वाहनांचा विचार होणे आवश्यक आहे असे मत सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स (Society of Manufacturers of Electric Vehicles-SMEV)या संस्थेने केली आहे.

Read More

Budget 2023-Senior Citizens Expectation: ज्येष्ठ नागरिकांना बजेटमधून जादा कर सवलतींची अपेक्षा

आगामी अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलतींची खैरात केली जाऊ शकते. विद्यमान आयकर प्रणातील ज्येष्ठ नागरिक आणि अति ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेली कर सवलत अपुरी आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून कर सवलतींबाबत विचार करेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Read More

Budget 2023-Markets Expectation: करवाढ नको, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या घोषणांची गुंतवणूकदारांना प्रतिक्षा

Budget 2023-Markets Expectation: केंद्रीय बजेटचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील. यंदा बजेटकडून सर्वच क्षेत्राच्या भरपूर अपेक्षा आहेत. विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार देखील बजेटमध्ये मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

Read More

Insurance New Update: 2023 च्या बजेटकडून इन्शुरन्स खरेदीच्या बाबतीत काय बदल घडू शकतात? जाणून घ्या?

Insurance New Update: आयकराच्या कलम 80C व्यतिरिक्त, बजेटमध्ये विमा प्रीमियमवर देखील सूट दिली जाऊ शकते. टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थ मंत्रालय उद्योगांकडून आलेल्या सूचनांवर विचार करत आहे. यामध्ये महिलांना विशेष सूट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Read More