Union Budget 2023, Education Sector : शिक्षण क्षेत्राला काय मिळाले? ते जाणून घ्या
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Read MoreUnion Budget 2023: देशांतर्गत सामाजिक पायाभूत सुविधेला चालना देण्यासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विमान सेवेला चालना देण्यासाठी 50 नवीन विमानतळ भारतामध्ये उभारण्यात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Read Moreअर्थसंकल्प 2023-24'च्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे, अर्थमंत्री सीतारामन यांनी कृषि क्षेत्राबाबत सरकारच्या काही महत्वपूर्ण निर्णयांबद्दल माहिती सुरुवातीलाच दिली आहे. केंद्र सरकारने कृषि स्टार्टअप्स (Agri Startups) संदर्भात अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे.
Read Moreआज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्प 2023-24 सादर करण्यात आला. त्यांनी देशातील विद्यार्थ्यांसाठी 'राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी' सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
Read Moreकेंद्र सरकारने पुढील वर्षासाठी रेल्वेच्या विकासासाठी 2.40 लाख कोटींची घोषणा केली आहे. देशभरात 100 अत्यंत महत्त्वाचे रेल्वे मार्ग याअतंर्गत उभारण्यात येणार आहेत. आर्थिक वर्ष 2014 मध्ये रेल्वे विकासासाठी केलेल्या खर्चापेक्षी ही रक्कम 9 पट जास्त असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे.
Read Moreदेशाच्या नजरा लागून राहिलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली आहे. EPFO संदर्भात महत्वाची माहिती निर्मला सीतारामन यांनी अगदी सुरुवातीलाच दिली आहे.
Read MoreBudget 2023: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटचे बजेट आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करायला सुरवात केली.
Read Moreआज देशाच्या नजरा अर्थसंकल्पावर केंद्रित झाल्या आहेत. शेअर बाजाराने सुरुवातीच्या टप्प्यात याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. बुधवारी सेन्सेक्स 451.27 अंकांच्या वाढीसह 60,001.17 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याच वेळी, निफ्टीमध्ये 17,811.60 अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला आहे.
Read MoreUnion Budget 2023 Live: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आज (दि.1 फेब्रुवारी, 2023) सकाळी 11 वाजता लोकसभेमध्ये बजेट 2023 (Union Budget 2023-24) सादर करतील. त्यांचा आजचा दिनक्रम खालीलप्रमाणे असेल.
Read Moreआर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत सादर केला. ग्रीन ग्रोथला चालना देण्याबरोबरच करदात्यांसाठी मोठी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी केली. नव्या कर प्रणालीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा सीतारामन यांनी केली. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Read MoreEconomic Survey 2023: आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार, विविध सरकारी विमा योजनांमध्ये वेगाने प्रगती नोंदवण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या यशाचे प्रमाण वाढले आहे.
Read MoreEconomic Survey 2023: आर्थिक वर्ष 2023-24 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6 ते 6.8 टक्के आहे. देशातील बेरोजगारीची स्थिती सुधारत आहे. बेरोजगारी घटली आहे, असे आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. ही घट होण्यामागचे कारण काय ते समजून घेऊयात.
Read More