RBI Cancels License: आरबीआयकडून नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचे लायसन्स रद्द
RBI Cancels License: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना (License) रद्द केला आहे. बँकेने पुरेसे भांडवल (कॅपिटल ) न राखल्यामुळे तसेच नफा टिकवून न ठेवल्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे .
Read More