BoM Top among PSU lenders: बँक ऑफ महाराष्ट्राने पहिल्या तिमाहीत कर्ज व ठेवी वाढमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले.
बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जा आणि ठेवी मध्ये अव्वल स्थान मिळवले.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जा आणि ठेवी मध्ये अव्वल स्थान मिळवले.
Read MoreNon-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.
Read Moreएकदा बनावट ग्राहकाची अॅपवर नोंदणी केल्यानंतर हे खाते पुन्हा काढून टाकण्यात येत होते. त्यानंतर पुन्हा दुसरे बनावट खाते सुरू करण्यासाठी मोबाइल नंबर वापरण्यात येत होता.
Read Moreगेल्या काही दिवसांपासून आयसीआयसीआय बँकेचे देशभरातील खातेदार एका नव्या समस्येमुळे हैराण आहेत. बँक कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोर खातेदारांना कॉल करत आहेत. खातेदारांना केवायसी डीटेल्ससाठी, क्रेडीट लिमिट वाढवून घेण्यासाठी किंवा मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जात आहे.
Read Moreकेंद्र सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातील नागरिकांनी बँकेत खाते खोलले आणि त्यानिमित्ताने त्यांना बँकेचा कारभार कसा चालतो ते देखील कळले. ही योजना (PMJDY) देशात आर्थिक समावेशकता आणण्याचे सर्वात मोठे माध्यम म्हणून उदयास आली आहे असे मत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केले आहे.
Read MoreAadhar Card Scam: आर्थिक फसवणुकीचे नवनवीन स्कॅम मार्केटमध्ये येत असतात. सध्या आधार सक्षम पेमेंट सिस्टममधील (Aadhar Enabled Payment System) काही पळवाटांद्वारे ग्राहकांच्या बँक खात्यातून विना ओटीपी पैसे ट्रान्सफर केले जात आहेत.
Read Moreबँकेच्या सूचनेनुसार खातेदारांना त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या बँक शाखेला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करून घेता येणार आहे. अगदी कमी वेळात ही प्रक्रिया बँक कर्मचाऱ्यांद्वारे करून दिली जाणार आहे.
Read MoreOrder cheque आणि bearer cheque मधील फरक जाणून घ्या.
Read MoreAmazon pay later देत असलेले विविध फायदे जाणून घ्या.
Read MoreAmazon pay later देत असलेले विविध फायदे जाणून घ्या.
Read MoreState Bank of India चे देशभरात करोडो ग्राहक आहेत. त्यापैकी कित्येकजण UPI पेमेंटचा वापर आर्थिक व्यवहार करताना करत असतात. सध्या ज्या ग्राहकांनी SBI चे बँक खाते UPI ॲपशी जोडले आहे, त्यांचे पेमेंट यशस्वी होत नाहीये. काही प्रकरणात बँक खात्यातून पैसे वजा झाले मात्र समोरच्याला पैसे पोहोचलेच नाहीत, अशाही काही घटना घडल्या आहेत.
Read Moreप्रवासामध्ये NCMC चा उपयोग जाणून घ्या.
Read More