Digital Personal Loan: 'ही' सरकारी बँक देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे डिजिटल पर्सनल लोन
Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Digital Personal Loan: बँक ऑफ महाराष्ट्रने एंड-2-एंड डिजिटल पर्सनल लोन सर्विस सुरू केली आहे. बँकेचे ग्राहक डिजिटल पद्धतीने पर्सनल लोन घेऊ शकतील.
Read MoreATM Cash Withdrawal : रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच एटीएममधून पैसे काढण्याचे काही नियम आहेत. विविध बँकांचे वेगवेगळे नियम आहेत. पैसे काढण्याच्या काही मर्यादा आहेत. तसंच मर्यादा संपल्यानंतरचं अतिरिक्त शुल्कही वेगवेगळं आहे.
Read MoreFixed Deposit Interest : रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कायम ठेवला. मात्र आता जे लोकं बँकेत एफडी करतात, त्यांच्या मनात एफडी (FD) वरील व्याज वाढणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Read MoreFact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.
Read MoreLatest Startup Scam : ऑनलाईन फसवणुकीच्या अनेक घटना आतापर्यंत आपण ऐकल्या आहेत. आता एक घटना अशी समोर आलेली आहे, ज्यात एका मीशूच्या कर्मचाऱ्यालाच घोटाळेबाज माणसाने मीशू कंपणीचा सीईओ म्हणून मेसेज केला.
Read MoreSBI card : एसबीआयच्या कार्डधारकांना आता एअरपोर्टच्या लाउंजमध्ये मोफत प्रवेश मिळणार नाही. नुकतीच एसबीआयनं यासंबंधी अधिसूचना जारी केलीय. 1 मेपासून ही सेवा बंद करण्यात येणार आहे. एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट सर्व्हिसेस त्यांच्या कार्ड्सवर वैध देशांतर्गत विमानतळ लाउंज फायदे बंद करणार आहे.
Read MoreHome Loan Repo Rate: आरबीआयने रेपो दरामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे होम लोन धारकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या वर्षभरात होम लोनच्या व्याजदरात 2.50 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Read Moreभारतीय बाजारातून नोटा लवकरच गायब होऊ शकतात. कारण डिजिटल करन्सी ई-रुपीला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक अॅक्शन मोडमध्ये आली आहे. तब्बल 10 लाख नागरिक आणि दुकानदार प्रायोगिक तत्वावर ई-रुपी वापरतील. चाचणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण देशभरात डिजिटल करन्सी लाँच केली जाऊ शकते.
Read Moreदेशातील सार्वजनिक बँकांमध्ये 35 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम धूळ खात पडून आहे. 10 कोटी 24 लाख बँक खात्यांमध्ये मागील दहा वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही. अशी रक्कम आरबीआयकडे सुरक्षित असते. ही रक्कम वारसदाराला मिळू शकते. त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. खातेदार स्वत: किंवा खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास त्याचे नातेवाईक या रकमेवर दावा करू शकतात. लेखातून दावा करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
Read Moreदेशातील सार्वजनिक बँकांमध्ये 35 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम धूळ खात पडून आहे. 10 कोटी 24 लाख बँक खात्यांमध्ये मागील दहा वर्षात कोणताही व्यवहार झाला नाही. अशी रक्कम आरबीआयकडे सुरक्षित असते. ही रक्कम वारसदाराला मिळू शकते. त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. खातेदार स्वत: किंवा खातेदाराचा मृत्यू झाला असल्यास त्याचे नातेवाईक या रकमेवर दावा करू शकतात. लेखातून दावा करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.
Read MoreRaghuram Rajan: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ राहिलेल्या राजन यांनी 2008 मधील जागतिक मंदीचे सुमारे दशकभर आधीच भाकीत केले होते. आताही राजन यांनी जागतिक पातळीवरील बँकिंग क्षेत्राबाबत महत्वाचे विधान केले आहे. राजन म्हणाले की बँकिंग क्षेत्रात सहजपणे उपलब्ध होणारी कर्जे आणि प्रचंड प्रमाणात असलेली रोकड मुबलकता या दोन गोष्टी भविष्यातील संकटास कारणीभूत ठरु शकतात.
Read MoreDigital India: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे की भारताने व्यापक दृष्टिकोनातून जागतिक दर्जाची सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा तयार केली आहे. भारताची ही कृती इतर देशांसाठी अर्थव्यवस्था आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक धडा ठरू शकते असे मत देखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नोंदवले आहे.
Read More