आजपासून 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू; पण इन्कम टॅक्स नियमांचे भान ठेवा!
Exchange of 2000 Note: प्रत्येक व्यक्ती एका दिवसात कोणत्याही बँकेतून 2 हजार रुपयांच्या किमान 10 नोटा बदलून घेऊ शकतो. तसेच आरबीआयच्या 16 रिजनल ब्रान्चमधूनही नोटा बदलून घेता येतील. याचबरोबर ज्यांना बँकेत जाणे शक्य नाही. ते ग्राहक बँक मित्रला घरी बोलावून नोटा बदलून घेऊ शकतात.
Read More