Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

Credit Score : तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवण्यास 'या' सात गोष्टींवर काम करा

Keep Your Credit Score Strong : जर तुम्हाला बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, इत्यादी लवकरात लवकर मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल? तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याची गरज आहे. 750 पेक्षा जास्त असलेला स्कोअर चांगला समजला जातो. तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवायचा असेल, तर 'या' सात गोष्टींवर काम करा.

Read More

RBI 100 Days 100 Pays campaign: निष्क्रिय बँक अकाऊंटमधील रक्कम ग्राहकांना परत करण्यासाठी आरबीआयची विशेष मोहीम

RBI 100 Days 100 Pays campaign: 1 जूनपासून बचत खात्यात काही बदल पाहायला मिळणार आहे. यासाठी आरबीआयने '100 डेज 100 पे' मोहीम सुरू केली आहे. Unclaimed डिपॉजिटबाबत या मोहिमेत बदल करण्यात येणार आहेत.

Read More

RBI Governor on Inflation: शक्तिकांत दास यांनी महागाईवरून होमलोन आणि कारलोनबाबत दिला इशारा

RBI on Interest Rate Hike: मे 2022 पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरामध्ये 2.50 टक्के वाढ केली. त्यामुळे बँकांनीही आतापर्यंत होमलोनमध्ये जवळपास 1.5 ते 2.00 टक्क्यांपर्यंत वाढ केली. यामुळे सर्वसामान्यांचे जिणे मुश्किल झाले. त्यात पुन्हा एकदा शक्तिकांत दास यांनी महागाई विरोधातील लढाई संपली नसल्याचे वक्तव्य केले आहे.

Read More

Axis Bank FD Rate: अ‍ॅक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याजदरात घट, गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या नवे व्याजदर

Axis Bank FD Rate: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक मिळवण्यासाठी अनेक बँकांनी आपल्या मुदत ठेवींवरील (Fixed Deposit-FD) व्याजदरात वाढ केली. मात्र अ‍ॅक्सिस बँकेने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात घट केली आहे. त्यामुळे तुमची या बँकेत एफडी असेल तर नवीन व्याजदर जाणून घ्या.

Read More

Saving Account High Interest Rate : आता एफडी करायची गरज नाही, 'या' बँकांच्या बचत खात्यावर मिळतोय एफडी इतका व्याजदर

Saving Account High Interest Rate : बँकेतील बचत खात्यावर जास्त व्याजदर मिळत नसल्याने अनेकजण मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या बचत खात्यातील रकमेवर एफडी इतका व्याजदर देतात. त्या बँका कोणत्या, जाणून घेऊयात.

Read More

2000 Note: पहिल्याच दिवशी गडबड आणि गोंधळ! बँकांकडून रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला हरताळ, ग्राहकांकडून अर्ज भरुन घेतले

2000 Note: एका व्यक्तीला एकावेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेता येतील. अर्थात एकावेळी 20000 रुपयांचे चलन बदलून मिळणार आहे. आज पहिल्याच दिवशी काही निवडक बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

Read More

आजपासून 2000 रुपयांची नोट बदलून घेण्याची प्रक्रिया सुरू; पण इन्कम टॅक्स नियमांचे भान ठेवा!

Exchange of 2000 Note: प्रत्येक व्यक्ती एका दिवसात कोणत्याही बँकेतून 2 हजार रुपयांच्या किमान 10 नोटा बदलून घेऊ शकतो. तसेच आरबीआयच्या 16 रिजनल ब्रान्चमधूनही नोटा बदलून घेता येतील. याचबरोबर ज्यांना बँकेत जाणे शक्य नाही. ते ग्राहक बँक मित्रला घरी बोलावून नोटा बदलून घेऊ शकतात.

Read More

SBI on 2000 Note: एसबीआय बॅंकेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेताना पॅनकार्ड, आधारकार्ड लागणार का?

SBI on 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. 19 मे) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ग्राहकांना मंगळवारपासून बँकांमधून एक्सचेंज करून घेता येणार आहेत. पण 2000 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना बँकांना काही पुरावा द्यावा लागणार का? याबाबत सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

Read More

2000 Notes : सप्टेंबरनंतर 2000 रुपयांची नोट कालबाह्य होणार! छपाईसाठी 100 कोटींचा चुराडा झाला

2000 Note:रिझर्व्ह बँकेने चलनातून 2000 रुपयांची नोट रद्द करण्याचा निर्णय शुक्रवारी 19 मे 2023 रोजी जाहीर केला. यानंतर सर्वसामान्यांमध्ये दोन हजाराच्या नोटीबाबत वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. दोन हजार रुपयाच्या नोटीसाठी छपाईचा खर्च 3 रुपये 54 पैसे इतका होता.रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत 33 कोटी 63 लाख नोटांची छपाई केली असून यासाठी 100 कोटी खर्च केले.

Read More

2000 Note : बँकेने तुमची 2000 रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर, 'इथे' करू शकता तक्रार

2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनात बदलल्या जाऊ शकतात. अशातच जर बँकेने तुमची 2000 रुपयाची नोट घेण्यास नकार दिला तर कराल? जाणून घेऊया, काय सांगतो नियम.

Read More

2000 Note Withdrawn: आरबीआयने Clean Note Policy अंतर्गत 2 हजाराची नोट मागे घेतली? ही क्लीन नोट पॉलिसी काय आहे?

2000 Note Withdrawn: रिझर्व्ह बँक ऑफ आरबीआयने अचानक ही दोन हजारांची नोट क्लीन नोट पॉलिसी (Clean Note Policy - स्वच्छ चलन धोरण) अंतर्गत चलनातून काढून घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. काय आहे ही क्लीन नोट पॉलिसी हे आपण जाणून घेणार आहोत.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: आरबीआयनं का घेतला असावा दोन हजारांची नोट बदलण्याचा निर्णय? 'ही' आहेत कारणे

RBI withdrawn 2,000 notes : आरबीआयच्या मते, 2,000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी चलनात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे 4 ते 5 वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे.

Read More