Budget 2023: कार, ट्रक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांना येणार डिमांड; आयात शुल्क सवलतींमुळे ग्राहकांचा फायदा
अर्थसंकल्पात जनतेच्या हातात पैसा जास्त रहावा यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. याचा परिणाम म्हणजे नागरिकांच्या हातात खर्च करण्यासाठी जास्त पैसा राहील. त्यामुळे येत्या काळात भारतात कार, ट्रक्स आणि इव्ही वाहनांची मागणी आणखी वाढू शकते. आयात शुल्क कपात केल्यामुळे कार निर्मिती खर्चही कमी होईल.
Read More