Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ऑटो

Harley Davidson Strap Tank: हार्ले डेव्हिडसनची सायकलसारखी दिसणारी बाइक.. पण तिची किंमत गेली 7 कोटींच्या पार..

Harley Davidson Strap Tank: जगातील सर्वात महागडी बाईक (The most expensive bike in the world) कशी असू शकते याचा तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही विचार केला असेल त्या पलीकडचे म्हणजे ती बाइक सायकलसारखी दिसते. त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर..

Read More

EV Battery: हिंदी महासागरात निकेल, कोबाल्टचे मोठे साठे; EV कारच्या किंमती येतील आवाक्यात

इव्ही गाडीमधील महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. लिथियम-आयन बॅटरी तयार करण्यासाठी निकेल, कोबाल्ट या धातूंची गरज लागते. या धातुंचे मोठे साठे हिंदी महासागरात असून त्याचा वापराने भारत मालामाल होऊ शकतो. कमी खर्चात इव्ही बॅटरीची निर्मिती होऊन गाड्यांच्या किंमती आवाक्यात येतील.

Read More

Yamaha New Bikes: Yamaha ने भारतात लाँच केल्या चार नवीन बाईक, जाणून घ्या काय आहेत फीचर्स..

Yamaha New Bikes: Yamaha कंपनीने आपल्या सर्वाधिक पसंतीच्या बाइक्सची नवीन सिरिज भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. FZS ची चौथी जेनरेशन भारतात लाँच झाली आहे. यामध्ये कंपनीने 149 सीसी फ्युएल इंजेक्टेड इंजिन दिले आहे.

Read More

Valentine day Ola offer: व्हॅलेंटाईन डे ला Ola Scooter वर धम्माल ऑफर; तुमच्या पार्टनरला गिफ्ट द्या ओला इलेक्ट्रिक

व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या पार्टनरला ओला इलेक्ट्रिक स्कूटर देऊन खूश करा. कारण Ola खास तुमच्यासाठी घेऊन आला आहे ‘Love on 2 Wheels’ ही ऑफर. या ऑफरअंतर्गत गाड्यांवर डिस्काऊंट, कॅश ऑफर, एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे.

Read More

Royal Enfield electric bike: लवकरच येणार रॉयल एनफील्डची इलेक्ट्रिक बाइक, जाणून घ्या काय आहेत अपडेट..

Royal Enfield electric bike: रॉयल एनफील्डच्या इलेक्ट्रिक बाइक बाबतीत मोठे अपडेट समोर आले आहे. रॉयल एनफिल्ड सध्या फक्त पेट्रोल इंजिन असलेल्या बाइक्स बनवते. Royal Enfield पुढील वर्षी आपले पहिले इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता आहे.

Read More

Ola Electric Bikes: ओला इलेक्ट्रिक लवकरच लॉंच करणार पाच इलेक्ट्रिक बाइक्स, काय असणार फीचर्स आणि किंमत?

Ola Electric Bikes: इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये चांगला प्रतिसाद मिळल्यानंतर ओला इलेक्ट्रिकने एक मोठी घोषणा केली आहे. जे ओला इलेक्ट्रिक मोटरसायकलची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की या Bangalore स्थित कंपनीने 5 नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकलचा टीझर रिलीज केला आहे.

Read More

Future Of fossil fuel Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या एंट्रीने पेट्रोल-डिझेल वाहने कायमची बंद होतील का?

Future Of fossil fuel Vehicle: भारतामध्येही वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण घालण्यासाठी भारत-6 नियमावली लागू केली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून भारतामध्ये EV कारचा खपही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेल वाहनांचं (Future Of fossil fuel Vehicle) काय होणार? ही वाहने खरंच पूर्णपणे बंद होतील का?

Read More

Ola Plan to launch Electric Car: ई-स्कुटरनंतर आता ओला थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करणार

Ola Plan to launch Electric Car: अॅपबेस्ड टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीने थेट इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कंपनीने इलेक्ट्रिक स्कुटरची निर्मिती केली होती. त्याला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

Read More

Discount on Tata Cars: टाटा मोटर्सच्या ठराविक मॉडेल्स विक्रीवर 75 हजारांपर्यंत सूट

Discount on Tata Cars: टाटा मोटर्सच्या निवडक मॉडेल्सच्या विक्रीवर घसघशीत सूट देण्यात आलेली आहे. माय 2022 उपक्रमा अंतर्गत मागील वर्षी विकल्या न गेलेल्या गाड्यांवर75 हजारांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. तर पाहुयात कोणत्या मॉडेल वर किती सूट आहे?

Read More

मार्चपासून सुरू होणार, Hyundai Ioniq 5 EV ची डिलिव्हरी, 650 कारचे झाले अॅडव्हान्स बुकींग

Hyundai Ioniq 5 EV: हुंदे कंपनीने सांगितले आहे केली आहे की, त्यांना Ioniq 5 साठी आतापर्यंत 650 बुकिंग आले आहेत. Ioniq 5 जानेवारीमध्ये ऑटो एक्स्पो 2023 दरम्यान 44.95 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता, जिथे सुरुवातीची किंमत फक्त पहिल्या 500 बुकिंगसाठी होती. या कारची डिलिव्हरी येत्या मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे.

Read More

Hyundai car discount: ही संधी गमावू नका! आजच घरी घेऊन या ह्युंदाई कार; या मॉडेल्सवर मिळतोय मोठा डिस्काउंट

ह्युंदाई कंपनीने काही निवडक कार मॉडेल्सवर फेब्रुवारी महिन्यासाठी डिस्काउंट जाहीर केला आहे. तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजच ह्युंदाईच्या शोरुमला भेट द्या. Aura, i20, आणि Grand i10 Nios या कार्सवर कंपनीने सूट जाहीर केली आहे.

Read More

E-bullet will be launched: रॉयल एन्फिल्डची घोषणा, येत्या काही महिन्यांत लाँच होणार ई-बुलेट

E-bullet will be launched: रॉयल एनफिल्डने उमेश कृष्णप्पा यांच्यावर ईव्ही जगात प्रवेश यशस्वी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. उमेश कृष्णप्पा हे ओला इलेक्ट्रिकचे सीटीओ राहिले आहेत. रॉयल एनफिल्डशी संबंधित माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि यूकेमध्ये एक मोठी आणि समर्पित टीम या कामात गुंतलेली आहे.

Read More