IT layoff: दरदिवशी सोळाशे जणांना गमवावी लागतेय नोकरी; आयटी क्षेत्रातील भयंकर वास्तव आलं समोर
जागतिक मंदीच्या भीतीने आयटी क्षेत्रातील कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपन्यांकडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोना काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांची कामे वाढली होती. त्यामुळे कंपन्यांनी प्रमाणापेक्षा जास्त नोकरभरती केली. मात्र, आता त्याचे गंभीर परिणाम समोर येत आहे.
Read More