Tata Tiago EV : भारतातील सर्वात स्वस्त EV लॉन्च!
टाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
टाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.
Read MoreTimes 100 Next च्या यादीत उद्योग जगतातील जगभरातील 100 उभरत्या ताऱ्यांना स्थान दिले जाते. या लक्षवेधक यादीत Reliance Jio चे चेअरमन आकाश अंबानी यांना स्थान देण्यात आलंय.
Read More2016 च्या नोटबंदीनंतर सरकारला किमान 3 ते 4 लाख कोटी रुपयांचा काळा पैसा सरकारी दरबारी जमा होईल, अशी अपेक्षा होती. पण यात सरकारची घोर निराशा झाली. नोटबंदीनंतर आरबीआयकडे फक्त 1.3 लाख कोटी रुपये जमा झाले.
Read MoreAgreement for Sale & Sale Deed : प्रत्यक्ष खरेदीचा जो करार केला जातो. म्हणजे संपूर्ण रक्कम दिल्यानंतर जो करार होतो, त्याला खरेदी खत (sale deed) असे म्हणतात. तर साठे खत, साठे करार (agreement for sale) हा एखादी मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार असतो.
Read MoreRBI Monetary Policy Meeting : जगभरात सर्वच देश वाढत्या महागाईचा सामना करत आहेत. बलाढ्या अशा अमेरिकेनेही महागाईट आटोक्यात आणण्यासाठी व्याजदरात वाढ केली. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक देखील असाच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read MoreCredit Card Statement Billing मध्ये क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहारांचा तपशील असतो. प्रथमच क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी हे स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे.
Read MoreVodafone Idea News : व्होडाफोन-आयडिया कंपनीने टॉवर कंपन्यांची थकित रक्कम भरली नाही तर नोव्हेंबरपासून इंडस कंपनीने व्होडाफोनला नेटवर्कसाठी टॉवर वापरू देणार नसल्याचा इशारा दिला.
Read MoreLijjat Papad : गिरगावातील एका छोट्या जागेत अवघ्या 80 रुपयांच्या भांडवलावर महिलांनी सुरू केलेला उद्योग आज 1600 कोटींवर पोहचला. विशेष म्हणजे या व्यवसायात सहभागी असलेल्या महिला या कंपनीच्या भागीदार आहेत.
Read Moreएखादी जमीन किंवा मिळकत भविष्यात खरेदी करण्यासाठी दोन पक्षांमध्ये (खरेदीदार आणि विक्रीदार) जो सामंजस्य करार केला जातो, त्याला साठे खत किंवा साठे करार (Agreement for Sale) म्हणतात. हा करार पूर्ण झाला किंवा पैशांचा व्यवहार पूर्ण झाला की, साठे खत संपुष्टात येते.
Read MoreCashback Offer : कॅशबॅक ऑफर ही प्रॉडक्टवर दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ऑफरप्रमाणेच दिली जाणारी ही एक अतिरिक्त सवलत आहे. अर्थात ही अतिरिक्त सवलत किंवा कॅशबॅक (Discount or Cashback) अटींची पूर्तता केल्यावरच मिळते.
Read MoreDiwali Muhurat Trading 2022: मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान एक महत्त्वाची टाळायची गोष्ट म्हणजे, ऑप्शन्समध्ये व्यवहार न करणे. या प्रकारात खूप जास्त जोखीम असते. नुकसानीच्या शक्यतेमुळे तुमच्या पोर्टफोलिओचा नूर बदलू शकतो. गुंतवणूकदाराने सर्वात आधी साधकबाधक गोष्टींचा विचार केला पाहिजे.
Read MoreCredit Card FAQ : क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्यावर रिवॉर्ड पॉईंट मिळतात. रिवॉर्ड पॉईंट मिळवण्याचा दर प्रत्येक बँकांचा आणि कार्डचा वेगवेगळा असतो. उदा. एका विशिष्ट खरेदीवर 1 कार्ड तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळवून देत असेल तर, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात.
Read More