Artificial Intelligence: कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राबाबत धोरण आणण्याची गरज आहे का?
नुकतेच बंगळुरु विमानतळावरील एक टर्मिनल मेटाव्हर्स अनुभवावर आधारित बनवण्यात आला आहे. या विमानतळाची सैर ग्राहक घरातूनही करु शकतात. ओपन AI ही कंपनीही मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या सेवा आणि उत्पादनांचा वापर येत्या काळातही वाढणार आहे. त्यामुळे या बाबत धोरण आणण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Read More