Income Tax Savings: इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी ELSS मध्ये कशी गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Income Tax Savings: ईएलएसएस (ELSS) म्हणजेच इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम या कर बचत म्युच्युअल फंड आहेत. जाणून घेऊया यात गुंतवणूक कशी करावी?
Read MorePakistan Economic Crisis मधून जात आहे. यातच पाकिस्तानला IMF कडून आणखी एक धक्का मिळाला आहे.
Read Moreबंगळुरात आशिया खंडातील सर्वात मोठा 'एरो इंडिया शो; पुढील महिन्यात रंगणार आहे. (Aero-India 2023 in Bangalore) दर्शकांना फायटर विमानांचा थरार अनुभवता येणार आहे. बंगळुरुतील हवाई दलाच्या येलहंका विमानतळावर या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.
Read MoreSanjay Dutt: बाॅलिवुड सेलेब्रिटिंचे चाहते हे आपल्या आवडत्या कलाकारावर आंधळेपणाने प्रेम करतात. ते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करण्यास तयार असतात. हेच पहा ना, आता पठाण चित्रपटासाठी शाहरूख खानच्या काही चाहत्यांनी संपूर्ण थिएटर बुक केले होते पण एक अशी ही खरी घटना आहे की, अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने थेट आपली 72 कोटीची संपत्ती त्याच्या नावावर केली होती.
Read Moreआजही चित्रपटांकडे (Films) प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्यासाठी दमदार गाणी चित्रीत करण्यात येतात. पूर्वीसुद्धा चित्रपटांमधील गाण्यांकडे (Bollywood Songs) विशेष लक्ष देण्यात येत असे. असाच गाणी आणि कथेमुळे सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील एका गाण्यासाठी तेव्हा किती खर्च करण्यात आला होता? ते आज पाहूया.
Read MoreBudget 2023 Expectation : वाढत्या महागाईने नोकरदार वर्ग पिचून गेला आहे. नोकरदार वर्गातील बहुतांश करदाते आहेत. आगामी बजेटमध्ये स्टॅंडर्ड डिडक्शनची मर्यादा दुपटीने वाढवण्यात यावी, अशी अपेक्षा नोकरदारांनी केली आहे.
Read MoreBudget 2023: सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात हलवा समारंभ साजरा केला जातो. परंपरेनुसार, अर्थ मंत्रालयात हलवा बनवला जातो. हा हलवा अर्थ मंत्रालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांना खायला दिला जातो. अर्थसंकल्पाच्या कामात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे तोंड गोड केल्यानंतरच अर्थसंकल्प सादर केला जातो.
Read MoreWomen IPL Team: महिलांच्या आयपीएल लीगच्या एका टीमसाठी अदानी ग्रुपने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची टीम आपल्याकडे खेचून घेतली.
Read Moreदेशात PPF चे अनेक खातेधारक आहेत. टॅक्सच्या दृष्टीनेही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार अनेक जण करत असतात. याविषयी नेमकी काय मागणी होत आहे ते जाणून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreपुढील 25 वर्षांसाठी म्हणजेच 2047 पर्यंत जलमार्गांच्या विकासासाठी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणार आहे, अशी माहिती इंनलँड वॉटरवेज अथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन संजय बंडोपाध्याय यांनी दिली. भारतीय नद्यांतून बोटी, जेट्टीद्वारे प्रवास वाढवण्यासाठी नदीमार्ग विकसित करण्यात येणार आहेत.
Read Moreआगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) केंद्र सरकार रेल्वे बजेट वाढवले जाईल अशी अपेक्षा आहे. सरकार रेल्वेच्या बजेटमध्ये 20 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. यापूर्वी अर्थसंकल्पपूर्व बैठकीत रेल्वे बोर्डाने अर्थ मंत्रालयाच्या अर्थसंकल्पात 25-30 टक्के अधिक निधीची मागणी केली होती. अशा स्थितीत यावेळी सरकार अंदाजपत्रकात रेल्वे मंत्रालयाला सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा निधी देऊ शकते.
Read Moreजागतिक आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर (Economic Recession) अमेरिकेसह इतर युरोपियन देशांमध्ये देखील कर्मचारी कपात सुरू आहे. एकट्या अमेरिकेत कर्मचारी कपातीत नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांत 30% ते 40% लोक भारतीय आहेत. नव्या नोकरीच्या शोधात या भारतीयांना आता संघर्ष करावा लागणार आहे.
Read More