PPF खातेधारकाचा मृत्यू झाल्यावर पैसे कसे क्लेम करावेत? जाणून घ्या
PPF Account: पीपीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर सक्सेशन सर्टिफिकेटशिवाय 1 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेसाठी दावा केला जाऊ शकतो. याबद्दल सविस्तर लेखामध्ये वाचा.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
PPF Account: पीपीएफ खातेधारकाच्या मृत्यूनंतर सक्सेशन सर्टिफिकेटशिवाय 1 लाख रुपयांपर्यंतच्या रक्कमेसाठी दावा केला जाऊ शकतो. याबद्दल सविस्तर लेखामध्ये वाचा.
Read MoreMasaba Gupta Wedding: बाॅलिवुड अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता ही सत्यदीप मिश्रा यांच्यासोबत नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या दोघांची हा दुसरा विवाह आहे. सत्यदीप मिश्रा कोण आहेत, याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.
Read MoreHindenburg Report on Adani : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालामुळे अदानी समुहाचं नुकसान झालं. त्या खालोखाल नुकसान झालंय ते LIC चं. दोन दिवसांत LIC ने 18,000 कोटी रुपये गमावलेत. ही पडझड कधी थांबणार बघूया…
Read Moreनंदनवन काश्मीरला (Kashmir) भेट देणे हे प्रत्येक प्रवाशाचे स्वप्न असते. पण त्यासाठी बजेटमधील प्रवास कसा करावा? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुमच्यासाठी आयआरसीटीसीच्या स्पेशल टूर (IRCTC Tour Package) पॅकेजबद्दल सांगणार आहोत. जो तुमचे काश्मीर भेटीचे स्वप्न पूर्ण करेल.
Read Moreभारताची चालू खात्यातील व्यापारी तूटही (current account deficit) विक्रमी प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बजेटमध्ये दागिने, इलेक्ट्रिनिक उपकरणे आणि मशिनरी यांच्यावरील आयात शुल्क वाढण्याची शक्यता आहे. जर सरकारने आयात शुल्क वाढवले तर सर्वसामान्यांच्या खिशावर त्याचा बोजा पडण्याची शक्यता आहे. कारण इलेक्ट्रिक उपकरणे आणि दागिने महाग होण्याची शक्यता आहे.
Read Moreजगभरातील करोडो ट्विटर युजर्स (Twitter Users) आता त्यांचे अकाउंट सस्पेंड झाल्यास त्याविरोधात आवाज उठवू शकणार आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबत माहिती दिली आहे.
Read MoreVande Bharat Express : नवीन वंदे भारत रेल्वे सेवांची नुकतीच घोषणा झाली आहे. भारतातली ही जलदगती विशेष रेल्वे सेवा आणखी विस्तारलीय. यावेळी दक्षिण भारत आणि महाराष्ट्राला नवीन रेल्वे मिळाली आहे.
Read MorePM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ( Kisan Yojana) नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी संबंधित बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक (Bank Account Number, Aadhaar Number) इत्यादी चुकीच्या माहितीमुळे पंतप्रधान किसान योजनेचे पैसे अडकले आहेत, ते कसे दुरुस्त करू शकता जाणून घ्या.
Read MoreCrude Oil Price : आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत पुन्हा तेजी दिसून आली आहे. हे तेजी कायम राहिली तर लवकरच क्रूडचा भाव 100 डॉलरवर जाण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.
Read Moreगेल्या 2 दिवसात इतके मोठे कॅपिटल कमी झाल्यानंतर आता Adani Group समोर आणखी एक आव्हान उभे राहिलेय. ते आव्हान का आहे ते समजून घेणे महत्वाचे आहे.
Read Moreयेत्या अर्थसंकल्पात MSME सेक्टरमध्ये 10 लाख किंवा त्याहून अधिक कर्ज उपलब्ध करून दिले जाऊ शकते. सध्या मुद्रा (Micro Units Development And Refinance Agency) योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा रु. 10 लाख इतकी आहे. कर्ज मर्यादा वाढवल्याने MSME क्षेत्राची कर्ज मागणी पूर्ण करण्यात मदत होईल आणि पर्यायाने नव्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल.
Read Moreमहागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आता टीव्ही पाहण्यासाठी जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. दूरसंचार नियामकाने (TRAI) डीटीएच आणि केबल टीव्ही ऑपरेटर्सना वाहिन्यांचे दर वाढवण्यास परवानगी दिली आहे. फेब्रुवारीपासून डीटीएच आणि केबल दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
Read More