Amazon Sale: गुलाबी थंडीचा आनंद घेऊ शकता, Amazon Winter Fest Sale सोबत..
amazon sale: सद्यस्थितीमध्ये गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे त्याला अनुसरून Amazon Winter Fest Sale सुद्धा तुम्ही एंजॉय करू शकता.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
amazon sale: सद्यस्थितीमध्ये गुलाबी थंडी अनुभवायला मिळत आहे त्याला अनुसरून Amazon Winter Fest Sale सुद्धा तुम्ही एंजॉय करू शकता.
Read MoreAvtar Feature: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपले व्हॉट्सअॅप चॅट अधिक मजेदार होण्यासाठी कंपनी ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअॅपवरही पाहायला मिळणार आहे. या फीचरविषयी अधिक जाणून घेऊयात.
Read MoreMonthly Income Scheme: पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम स्कीममध्ये निव्वळ रक्कम सुरक्षित तर राहतेच, पण त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला त्या रकमेवर 6.6% व्याजही मिळते.
Read MoreiPhone SE 4: Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे.
Read MoreAman Gupta: स्वत:च्या कठोर मेहनतीने बिझनेसच्या जगात आपला ठसा उमटविणारे शार्क 'अमन गुप्ता' हे लगभग 700 करोड संपत्तीचे मालक आहेत. सध्या ते सोनी वाहिनीवरील शार्क टॅंक इंडिया 2 या बिझनेससंबंधी रियालिटी शो मध्ये जज (परिक्षकांच्या) भूमिकेत आहे. अशा या यशस्वी बिझनेसमॅनचा खडतर प्रवास जाणून घेऊयात.
Read MoreiPhone 15 Price Leaked: फोर्ब्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, अॅप्पलने iPhone 15 च्या सिरीजमध्ये प्रो आणि नॉन-प्रो मॉडेलमध्ये 300 डॉलर्सचा गॅप ठेवला आहे.
Read MoreGovernment scheme: केंद्राची नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना 1 जानेवारी 2023 पासून सुरू झाली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, नवीन योजना 2023 वर्षासाठी NFSA अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य देणार आहे.
Read MoreELSS Funds for 2023 : जर तुम्ही चालू आर्थिक वर्षात कर बचतीचे पर्याय शोधत असाल तर कर-बचतीचे म्युच्युअल फंड किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम्स (ELSS) मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता.
Read MoreAsian Paint Water-Based Paint: एशियन पेंट्स कंपनीची सध्या प्रत्येक वर्षाला 1,700 मिलिअन लीटर रंग उत्पादनाची क्षमता आहे. कंपनीने यापूर्वी म्हणजे ऑक्टोबर, 2022 मध्ये पुढील 3 वर्षांच्या नियोजनासाठी 6,750 कोटी रुपयांची योजना आखली आहे. त्यात इतर कंपन्याही पूर्ण तयारीनिशी या उद्योगात उतरत आहेत.
Read MoreA.R. Rahman Property: देशातील एकमेव ऑस्कर विजेता असलेले ए. आर. रहमान यांनी नुकताच आपला 56 वा वाढदिवस साजरा केला. 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई येथे जन्मलेल्या या गायकाने आपल्या आवाजाने व संगीताने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले. असा हा दिग्गज गायक एका तासात किती कमाई करतो, हे जाणून घेऊयात.
Read MoreIntercaste Marriage Scheme: राज्यातील जे लोक आंतरजातीय विवाह (Intercaste marriage) करतील त्यांना आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 चा लाभ मिळेल. यासाठी लग्न करणाऱ्या जोडप्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे.
Read MoreIf Mutual Fund SIP gets Cancelled: तुमच्या बँक खात्यातून नियमित जाणारी म्युच्युअल फंड एसआयपी सलग तीन महिने भरली नाही तर रद्द होण्याची शक्यता असते. सलग तीन महिने एसआयपीमधून गुंतवणूक झाली नाही तर फंड कंपनी एसआयपी रद्द करते. यावर फंड कंपनीकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र ज्या बँकेतून एसआयपीसाठी दर महिन्याला पैसे वजा होतात ती बँक गुंतवणूकदाराला दंडात्मक शुल्काची आकारणी करु शकते.
Read More