LIC New Jeevan Shanti: दरमहा मिळवा 11 हजार रुपये, भरावे लागतील एवढेच पैसे
जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जर तुम्हाला मर्यादित गुंतवणुकीत अधिक नफा मिळवायचा असेल तर LIC ची न्यू जीवन शांती योजना (LIC New Jeevan Shanti Plan) 2023 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
Read MoreTwitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
Read MoreOMC Making Profit on Fuel :देशभरात सात महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवसे आहेत. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव कमी होत असला तरी पेट्रलियम कंपन्यांनी त्याचा लाभ ग्राहकांना दिलेला नाही. कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून भक्कम कमाई करत आहेत.
Read MoreGautam Adani : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याशी असणाऱ्या जवळीकतेबाबत अनेकदा चर्चा होत असते. यासंदर्भात बोलताना अदानी यांनी हे विधान केले आहे.
Read MorePM Kusum Yojna: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या पीएम कुसुम योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी 90% पर्यंत सबसिडी दिली जात आहे. प्रधानमंत्री कुसुम योजनेसाठी अर्ज करून शेतकरी अनुदानाचा लाभ घेऊ शकतील.
Read MoreWhat is Trading: शेअर मार्केटमध्ये शेअर्सची देवाण-घेवाण होते. तर कमोडिटी मार्केटमध्ये कमोडिटीची देवाण-घेवाण केली जाते. गुंतवणुकीचा हा पर्याय अनेकांना पटल्याने या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
Read MoreIncome Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2022-23 संपत आलं आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही टॅक्स सेविंग प्लानिंग करत असाल तर हा लेख तुम्ही वाचलाच पाहिजे.
Read MoreTikTok Ban:तंत्रज्ञानाने प्रगत असलेल्या अमेरिकेतील शाळा आणि महाविद्यालयांना सध्या वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. टिकटॉक, इन्स्टाग्राम या सारख्या सोशल मीडियाच्या अतिवापराने तेथील विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. सोशल मीडियावर बंदी आणण्यासाठी अमेरिकेत सध्या शाळा कॉलेजांमध्ये मोहीम राबवली जात आहे.
Read Moreरत्ने आणि दागिने निर्यातदारांनी सरकारकडे आगामी अर्थसंकल्पात (Budget 2023) दागिने दुरुस्तीचे धोरण जाहीर करण्याची मागणी केली आहे आणि प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांच्या (Lab Diamond) कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे.
Read MoreDigital Policy: अनेकांना सवय असते काम झाले की त्या रिसिप्ट फेकून देतात किंवा मग कुठे ठेवली याची आठवण सुद्धा राहत नाही. पण आता 2023 मध्ये विमा कंपन्या (Insurance companies) असे काहीतरी करणार आहेत, त्यानंतर पॉलिसीची ही कागदपत्रे नेहमी जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही. तर जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.
Read Moreभारतात 5G कनेक्टिव्हिटीचे (5G connectivity) फायदे एकामागून एक नवीन शहरांमध्ये मिळत आहेत आणि दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि भारती एअरटेल (Bharati Airtel) त्यांच्या वापरकर्त्यांना 5G सेवा देत आहेत.
Read MoreDelhi Cold Wave : राजधानी दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी आहे. आणि पारा 2 अंश सेल्सिअसच्याही खाली गेलाय. त्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून विमानं आणि दिल्लीला जाणाऱ्या काही रेल्वे सवाही रद्द कराव्या लागल्या आहेत.
Read More