Sensex Opening Bell: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत
Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.
Read MorePre-open share market: सलग 7 कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आहे. मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण दिसून येत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Read MoreDrone Policy: इज ऑफ डुइंग बिझनेस कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, सुमारे 16 मंत्रालयांनी खाजगी ड्रोन उत्पादक आणि ऑपरेटर यांच्यासमवेत हा प्रकल्प सुरू करण्यास स्वारस्य दाखवले आहे. कोळसा, तेल, संरक्षण, वाहतूक, पोलीस आणि रेल्वे या सार्वजनिक क्षेत्रातील अनेक उपक्रमांनीही या प्रकल्पात रस दाखवला आहे.
Read MoreServices Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.
Read MoreSensex Opening Bell: या आठवड्यातही देशांतर्गत शेअर बाजाराची घसरणीने सुरुवात झाली आहे. सोमवारी बाजार उघडताना सेन्सेक्स 132 अंकांनी घसरला तर निफ्टी 17450 च्या खाली पोहोचला होता.
Read MoreShare Market Opening: गेला संपूर्ण आठवडा शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. आठवडाभरात 3 टक्के इतकी घट झाल्यानंतर शेअर बाजारात आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
Read MoreIndia -America trade: बेंगळुरू येथे यूएस आणि भारतीय आयटी क्षेत्रातील उद्योगपतींच्या राऊंडटेबल बैठकीला संबोधित करताना येलेन म्हणाल्या की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा विश्वास आहे की भारत हा अमेरिकेचा अपरिहार्य भागीदार आहे.
Read MoreAdani vs Hindenburg या संघर्षात अदानी ग्रुपचे शेअर्सचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. याचा अदानी टोटल गॅसला मोठा फटका बसलेला दिसून येतोय. मात्र या पार्श्वभूमीवर Adani Group साठी एक दिलासादायक बातमी आली आहे. यामुळे या शेअर्सची घसरण आता थांबणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read MoreUnemployment Rate in India: NSSO च्या ताज्या आकडेवारीनुसार, शहरी भागातील पुरुषांसाठी (15 वर्षे आणि त्यावरील) बेरोजगारीचा दर 2022 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 6.5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. हा दर एका वर्षापूर्वीच्या याच तिमाहीत 8.3 टक्क्यांवर होता.
Read MoreRBI governor शक्तिकांत दास यांनी जागतिक मंदीसह अनेक प्रश्नांवर भाष्य केले आहे. ‘जगाला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार नाही,’ यासह त्यांनी आणखी कोणत्या प्रश्नावर भूमिका मांडली आहे, ते जाणून घेऊया.
Read MoreShare Market Closing : सलगपणे 6 दिवस आणि या आठवड्याचे पाचही दिवस देशांतर्गत शेअर बाजारात घसरण बघायला मिळाली. शुक्रवारीही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाला.
Read MoreED Latest Case: अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राजेश व्हीआरला बेंगळुरूस्थित श्रीगुरु राघवेंद्र सहकारी बँकेविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली. या प्रकरणात 1000 कोटींहून अधिक लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.
Read More