RBI Fine on Banks: सोलापूरमधील सिद्धेश्वर सहकारी बँकेला आरबीआयने ठोठावला दंड!
RBI Fine on Banks: आरबीआयने सोलापूरमधील सिद्धेश्वर को-ऑपरेटीव्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने सोमवारी (दि. 26 जून) बँकेवर दंड लागू केला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
RBI Fine on Banks: आरबीआयने सोलापूरमधील सिद्धेश्वर को-ऑपरेटीव्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याने सोमवारी (दि. 26 जून) बँकेवर दंड लागू केला आहे.
Read MoreFingerprint Banking: बायोमॅट्रिक पेमेंटमध्ये पॉईंट ऑफ सेल (Point of Sale-POS) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ज्यात शारीरिक गुणधर्मांचा वापर करून युझर्सची ओळख पटवली जाते आणि त्याच्या बँक खात्यातून पैसे कट होतात.
Read MoreFull-Ride Scholarship: 100 टक्के खर्च उपलब्ध करून देणाऱ्या स्कॉलरशिपला फुल राईड स्कॉलरशिप (Full-Ride Scholarship) असे म्हटले जाते. यामध्ये ट्युशन फी आणि कॉलेजशी संबंधित इतर खर्चाचा समावेश होतो. जसे की, राहण्याचा खर्च, प्रवास खर्च, इन्शुरन्सचा हप्ता आणि काही प्रमाणात खाण्याचा खर्चदेखील समावेश होतो.
Read MoreITR Filing 2023: पगार कमी असेल तर आयटीआर भरले नाही तर चालते आणि पगार जास्त असेल तर आयटीआर भरावे लागते? अशाप्रकारचा संभ्रम अजूनही लोकांमध्ये आहे. पण नियमित इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे अनेक फायदे आहेत. त्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreTechnical Skill Development: र्ल्ड बँकेने भारतातील सरकारी शाळांमधून दिल्या तांत्रिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 255.5 मिलिअन डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे. देशातील निवडक राज्यातील 275 सरकारी तांत्रिक शाळांचा या प्रोजेक्टमध्ये समावेश केला जाणार असून, याद्वारे सुमारे 3.50 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी लाभ मिळणार आहे.
Read MoreOtipy Survey: अॅग्रीटेक स्टार्टअप कंपनी ऑटीपाय कंपनीचे मुंबई आणि दिल्लीत फळे-भाज्या पुरवण्याचा व्यवसाय आहे. या कंपनीने नुकताच एक ऑनलाईन सर्व्हे केला. या सर्व्हेत आजही 56 टक्के नागरिका चांगल्या दर्जेदार फळांसाठी आणि भाज्यांसाठी प्रत्यक्ष मार्केटमध्ये जाऊन खरेदी करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले.
Read MoreMutual Fund Investment: म्युच्युअल फंडमधील स्मॉल कॅप, ईएलएसएस, लार्ज ॲण्ड मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, फोकस फंड, कॉन्ट्रा फंड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 38 स्कीमने गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत दुप्पट परतावा मिळवून दिला आहे.
Read MoreKonkan Railway Ganpati Booking 2023: गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे 156 'गणपती स्पेशल ट्रेन' चालवणार आहे.
Read MorePM Modi-Sundar Pichai Meet: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट घेऊन भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.
Read MoreSuhana Khan: सुहाना खानने आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच आपल्या नावावर प्रॉपर्टी खरेदी केली आहे. अलिबागमध्ये विकत घेतलेल्या या प्रॉपर्टीची किंमत 12.91 कोटी रुपये आहे. तिने थल गावात 1.5 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेत जमिनीबरोबरच 3 घरे देखील आहेत.
Read MoreFASTag Collection Grow: संपूर्ण देशभरात 964 पेक्षा अधिक टोल नाके आहेत; जिथे फास्टटॅग प्रणाली लावण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजे 143 तर महाराष्ट्रात 84 फास्टटॅग प्रणाली असलेले टोलनाके आहेत.
Read MoreSBI Education Loan: स्टेट बँक ऑफ इंडिया ही शैक्षणिक कर्जांतर्गत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमासाठी कर्ज देते. व्यावसायिक आणि व्होकेशनल अभ्यासक्रमांसाठी कर्ज मिळते. त्याचबरोबर तुम्ही इतर बँकेकडून घेतलेले कर्जसुद्धा कमी व्याजदरात एसबीआयद्वारे टेक ओव्हर करू शकता.
Read More