Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Droneacharya IPO: ड्रोनाचार्य एरियल इनोव्हेशन्सचा आयपीओ खुला

Droneacharya Aerial Innovations IPO खुला झाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी ही एक संधी उपलब्ध झाली आहे. याअंतर्गत 62.90 लाख ताजे इक्विटी शेअर जारी केले जात आहेत.

Read More

Sanmit Infra ने दिले चमकदार रिटर्न्स, वर्षभरात तब्बल 187 टक्क्यांची वाढ

यंदा काही शेअर्सनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. यात Sanmit Infra स्टॉकचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. गेल्यावर्षभरात या स्टॉकने चांगली कामगिरी केली आहे

Read More

Private Bank Share Price: आरबीआयच्या निर्णयानंतर ‘या’ प्रायव्हेट बॅंकेच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ!

Private Bank Share Price: प्रायव्हेट बॅंक म्हणून प्रचिलत असलेल्या येस बॅंकेच्या (Yes Bank) शेअर्समध्ये मंगळवारी (दि.13 डिसेंबर) चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या 3 दिवसांत येस बॅंकेच्या शेअर्समध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Read More

बजाज ग्रुपच्या Bajaj Consumer Care ची शेअर बायबॅक ऑफर

बजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे.

Read More

Intraday Trading: किती रूपयाच्या गुंतवणूकीने करावी सुरुवात?

शेअर मार्केटमध्ये Intraday Trading चे आकर्षण असणाऱ्यांची संख्या मोठी असते. याची सुरवात करताना किती रुपये गुंतवावेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Signature Global IPO: सिग्नेचर ग्लोबलच्या आयपीओला सेबीकडून मंजूरी, अखेरीपर्यंत येणार आणखी 1 आयपीओ

आता लवकरच आणखी एक आयपीओ येण्याची शक्यता आहे. कर्ज परतफेड आणि भूसंपादनासाठी सुमारे 1 हजार कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ कंपनीने प्रस्तावित केला होता. Signature Global च्या या प्रस्तावाला भांडवल बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा आयपीओ येण्याची शक्यता आहे.

Read More

Share Market Education: शेअर बाजार जाणून घेण्यासाठी विशिष्ट प्रकारचे शिक्षण घ्यावे लागते का?

Share Market Education: शेअर मार्केटबद्दल माहिती घेण्यासाठी कोर्स सुद्धा भरपूर आहेत पण म्हणतात ना, थेअरी कितीही वाचली तरी पुरेपूर ज्ञान मिळवण्यासाठी प्रॅक्टिकल महत्वाचे आहे. जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यात तज्ञ असलेल्या व्यक्ती बरोबर राहून त्यात इन्वेस्ट करून त्याबाबत हवी ती माहिती घेऊ शकता.

Read More

Stock Market Holidays 2023: पुढच्या वर्षी शेअर मार्केट ‘या’ दिवशी राहणार बंद; तारखा जाणून घ्या!

Stock Market Holidays 2023: पुढल्या वर्षी शेअर मार्केटला 15 दिवस सुट्टी असणार आहे. 4 सुट्ट्या यावेळी शनिवार आणि रविवारी आल्या आहेत. तर 2022 मध्ये शेअर मार्केट एकूण 13 दिवस सुट्ट्या होत्या.

Read More

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Bonus share : जाणून घ्या कोणती कंपनी देणार एका शेअरवर 1 शेअर बोनस!

गेले काही दिवस शेअर बाजारामध्ये CL Educate Share चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आता हा शेअरवर बोनस शेअर देखील मिळणार आहे. याचा सीएल एज्युकेटच्या शेअर धारकांना लाभ होणार आहे.

Read More

IPO Market : अदानी समुहाची आणखी पाच कंपन्यांचे आयपीओ आणण्याची तयारी

भारतीय शेअर बाजारात अदानी समुहाच्या शेअरचा बोलबाला आहेच. समुहाच्या आणखी पाच कंपन्यांचा आयपीओ बाजारात आणण्याची तयारी समुहाने सुरू केली आहे. यात एअरपोर्ट होल्डिंग पासून ते इंधन निर्मिती करणाऱ्या कंपनीचाही समावेश असेल

Read More

Market Bull: शेअर मार्केटमधील सुपरस्टार गुंतवणूकदार रमेश दमाणी!

Market Bull Ramesh Damani यांना नव्या पिढीचे गुंतवणूकदार समजले जाते. त्यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे. त्यांच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी मार्केटकडे एक लॉन्ग टर्म ऑप्शन म्हणून पाहण्याची दृष्टी देतात. आज ते भारतातले यशस्वी इन्व्हेस्टर आणि ट्रेडर आहेत.

Read More