Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Tour Package: उन्हाळ्याच्या सुट्टीत अयोध्या आणि वैष्णोदेवीचे दर्शन घ्या; 'इतक्या' बजेटमध्ये करता येईल प्रवास

IRCTC Tour Package: उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही देखील धार्मिक स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल, तर भारतीय रेल्वेने (IRCTC) खास अयोध्या, प्रयागराज आणि वैष्णोदेवी या धार्मिक स्थळांचे टूर पॅकेज आणले आहे. IRCTCच्या टूर पॅकेजमध्ये नेमके काय आहे, ते पाहुयात.

Read More

IRCTC Tour Package: 'IRCTC'ने आणले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यात्रेसाठी स्वस्त टूर पॅकेज, माहित करून घ्या किती लागणार खर्च

IRCTC Tour Package: 'आयआरसीटीसी'कडून नेहमी एकापेक्षा एक भन्नाट टुर पॅकेज उपलब्ध केले जाते. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यात्रेसाठी तुमच्या बजेटमध्ये असलेले टुर पॅकेज घेऊन आले आहेत. ज्याची किंमत 30 हजार रुपयांच्या आतमध्ये आहे.

Read More

IRCTC Tour Package: तुमच्या बजेटमधील टुर पॅकेज, 20 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये अयोध्या दर्शन..

IRCTC Tour Package: रामनवमी स्पेशल म्हणून आयआरसीटीसी कडून अयोध्या, प्रयागराज आणि वाराणसीसाठी एक सुंदर पॅकेज आहे. या बाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More

IRCTC Free Food Service: रेल्वे देणार प्रवाशांना खाण्या-पिण्याची सुविधा अगदी मोफत, वाचा कधी मिळणार या सुविधेचा लाभ

IRCTC Free Food Service: भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना खाण्या-पिण्यासोबतच शीतपेय देखील मोफत मिळणार आहे. नक्की ही सुविधा काय आहे, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

IRCTC व्दारे अयोध्या ते श्रीलंका श्री. रामायण यात्रा करा अगदी कमी खर्चात

देशातील राम मंदिर दर्शनासाठी IRCTC व्दारे खास पर्यटकांसाठी अयोध्या ते श्रीलंका अशी श्री. रामायण यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेनिमित्त पर्यटकांना किती खर्च येणार आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Dr. Babasaheb Ambedkar Yatra: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्रेसाठी IRCTC ने आणले स्वस्त टूर पॅकेज, जाणून घ्या किती खर्च?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त IRCTC ने 'देखो अपना देश' या योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यात्राचे टूर पॅकेज सादर केले आहे. यामध्ये पर्यटकांना आंबेडकर यांच्या जीवनाशीसंबंधित स्थळांचे दर्शन करण्यास मिळणार आहे.

Read More

Tatkal Ticket Booking: शेवटच्या क्षणी रेल्वे तिकीट बुक करताय; या गोष्टी लक्षात ठेवा!

Tatkal Ticket Booking: रेल्वे हा भारतातील सर्वांत स्वस्त आणि मस्त प्रवास मानला जातो. भारतीय रेल्वेने संपूर्ण भारतभर चांगले जाळे निर्माण केले आहे. तसेच चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे बरेच प्रवासी रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात.पण त्यासाठी रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळत नाही. यासाठी तिकीट बुक करताना काही टीप्स लक्षात ठेवा आणि तुमचा प्रवास सुखमय करा.

Read More

IRCTC Retiring Room: आता ट्रेनला उशीर झाला तर 'इथं' राहून करा गाडीची प्रतीक्षा, दरही माफक

IRCTC Retiring Room: रेल्वेच्या गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने (Indian Railway) प्रमुख स्थानकांवर रिटायरिंग रूमची (Retiring Room) सेवा सुरु केली आहे. या अंतर्गत प्रवाशांना माफक दरात रूम उपलब्ध करून दिल्या जातात. या रूममध्ये कोणत्या सुविधा मिळतात, त्याकरिता भाडे किती, रूम कशी बुक करता येईल यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

Read More

WhatsApp : ट्रेन वेळेवर येईल की उशीर होईल? व्हॉट्सअॅपवर तपासा

ट्रेनची रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे पीएनआर द्वारे माहिती मिळवतो. पण अनेक वेळा योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता आपल्याला याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॅपमुळे (Whatsapp) हे शक्य झाले आहे.

Read More

Scheme of IRCTC: ट्रेनचा प्रवास करताना व्हॉट्सअॅपवरुन जेवण ऑर्डर करता येणार, आयआरसीटीसीची सुविधा

Scheme of IRCTC: ट्रेनमध्ये प्रवास करताना आता गरम जेवण थेट सीटपर्यंत मिळणार. आयआरसीटीसीच्या नवीन योजनेअंतर्गत आता व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करता येणार आहे. पूर्वी अॅपद्वारे ऑर्डर करण्याची किचकट प्रक्रिया काढून टाकत नवी सोप्पी, थेट व्हॉट्सअॅपवर ऑर्डर करता येईल.

Read More

IRCTC Tour: IRCTC कडून तुमच्यासाठी भन्नाट ऑफर! 5,380 रुपयांमध्ये 3 दिवसांचे Udaipur Tour पॅकेज..

IRCTC Tour: जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी प्लान केला नसेल तर आयआरसीटीसीच्या या ऑफरचा फायदा तुम्ही नक्की घेऊ शकता. तलावांचे शहर उदयपूर हे रोमँटिक ठिकाणांपैकी एक आहे. बहुतेक प्रवासी विकेंडच्या सहलीला येथे येतात.

Read More

IRCTC द्वारे घरबसल्या बुक करता येणार बसचे तिकीट, कसे जाणून घ्या

IRCTC Bus Booking Service: आता 'IRCTC' द्वारे तुमच्या आवडीची बसमधील सीट ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. ही सेवा 22 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिली जाणार आहे. या सेवेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More