Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Telegram Fraud: टेलिग्रामवर आर्थिक व्यवहार करत असाल तर खबरदार! मुंबईतल्या युवकाने गमावले 1 लाख रुपये!

झटपट पैसे कमावण्याच्या नादात सायबर चोरांच्या आमिषाला बळी पडून काही नागरिकांचे बँक खाते रिकामे होत आहे. अलीकडेच मुंबईत अशी एक घटना घडली आहे. 27 वर्षीय तरुणाला तब्बल 1 लाख रुपयाला गंडवण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

Read More

How to avoid Scholarship Scam: फसव्या आणि बनावट शिष्यवृत्तीपासून सावधान! होऊ शकते मोठी फसवणूक

अनेकदा सोशल मिडीयावर, युट्युबवर किंवा WhatsApp वर मोठमोठ्या रकमेच्या शिष्यवृत्तीचे तुम्ही मेसेज किंवा व्हिडीयोज पाहिले असतील. विद्यार्थ्यांकडून प्रोसेसिंग फीच्या नावाखाली पैसे आकारून फसवणूक करणारी टोळी सध्या कार्यरत आहे. वेळीच सावध व्हा आणि संभाव्य फसवणूक टाळा...

Read More

FIR Against Ashneer Grover: भारतपे चे माजी एमडी अश्नीर ग्रोवर विरोधात गुन्हा दाखल, 81 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

FIR Against Former Bharat Pay MD Ashneer Grover: शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सीझनचे जज अश्नीर ग्रोवर यांच्यावर भारतपे च्या विद्यमान प्रमुखाने 81 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत बुधवारी (दि. 10 मे ) अश्नीर ग्रोवरविरोधात एफआयआर दाखल केली.

Read More

Light Bill Fraud: इलेक्ट्रिसिटी कापण्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची 9.5 लाखांची फसवणूक

Light Bill Fraud: सायबर गुन्हेगार बिल भरले नाही, लोनचा ईएमआय आला नाही, आधाराकार्ड लिंक नाही अशी वेगवेगळी कारणे सांगून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. नुकतेच एका महिलेच्या बॅंकेतून सायबर चोरट्यांनी तब्बल 9.5 लाख रुपये एनी डेस्कच्या माध्यमातून चोरले.

Read More

Electricity Bill Fraud Alert: वीजबिल WhatsApp वर आलं असेल तर सावधान! होऊ शकते तुमची आर्थिक फसवणूक

'आज रात्रीपासून तुमचे वीज कनेक्शन बंद केले जाणार आहे, तत्काळ बिल भरा किंवा आमच्या प्रतिनिधीशी संपर्क करा' अशा स्वरूपाचा मेसेज तुम्हांला देखील आलाय का? आला असेल तर वेळीच सतर्क व्हा! सायबर चोरांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो लोकांची फसवणूक केली आहे...

Read More

Fake QR Code for Donation: श्रद्धाळू भाविकांची फेक क्यूआर कोडच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक

Fake QR Code for Donation: बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर परिसरात काही भामट्यांकडून डिजिटल मोडमध्ये दान स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात आल्याचे दिसून आले. पण हे क्यूआर कोड मंदिर देवस्थान समितीने लावले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.

Read More

Online Fraud: ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये 39 टक्के भारतीय कुटुंबे झाली शिकार, सरकारी यंत्रणा सतर्क

देशात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने चिंतेत असलेल्या सरकारने यावर कडक कारवाई करण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. यासंदर्भात अर्थविषयक संसदीय समितीने या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत...

Read More

Artificial Intelligence च्या मदतीने एका खंडणीखोराने लुटले 1 कोटी रुपये

Artificial Intelligence च्या मदतीने अमेरिकेमध्ये लहान मुलीचा आवाज क्लोन करून खोट्या अपहरणाची भीती घालून 1 कोटी रूपये वसूल करणाऱ्या आरोपीचा खेळ समोर आला. याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.

Read More

Work From Home Fraud : झटपट पैसे कमावण्याच्या नादात पुण्यातल्या तरुणाने गमावले 12.85 लाख रूपये

Online Fraud : जास्त पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका तरुणाला ऑनलाईन फ्रॉडचा फटका बसला आहे. या तरूणाची तब्बल 12.85 लाख रूपयाची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिस स्थानकात अनोळखी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करताय? मुंबईतल्या 8 डॉक्टरांची दीड कोटी रुपयांनी झालीय फसवणूक

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तब्बल 8 डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली. आता या भल्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केलीय. चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडण्यात आले होते. मुंबईतल्या आठ डॉक्टरांची या दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

Read More

E-commerce fraud protection : ई-कॉमर्स कंपन्यांकडून फसवणूक? लवकरच लागू होणार नवे नियम

E-commerce fraud protection : ई-कॉमर्स कंपन्यांकडून कोणतीही फसवणूक झाली तर आता चिंता करण्याचं कारण नाही. अशाप्रकारचे व्यवहार वाढल्यापासून यातल्या गैरप्रकारातही लक्षणीय वाढ झालीय. तक्रारींचं निवारण लवकर होत नाही. या पार्श्वभूमीवर सरकारनं नवी नियमावली आखण्याचं ठरवलंय. याचं कामही अंतिम टप्प्यात आलंय.

Read More

Ameesha Patel : अडीच कोटीच्या फसवणुकी प्रकरणात अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट

Bollywood Star Ameesha Patel अडीच कोटींच्या फसवणुकी प्रकरणी अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी अमिषा पटेलला अटक केली जाऊ शकते.

Read More