Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Literacy: आर्थिक फसवणूक होण्यापासून कशी काळजी घ्याल!

Financial Literacy: फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी किंवा आपली कोणी आर्थिक फसवणूक करू नये, यासाठी अर्थसाक्षरता असणे महत्त्वाची आहे. याचा अर्थ असा नाही की, अर्थसाक्षर असलेल्यांची फसवणूक होतच नाही. पण त्याची तीव्रता मात्र नक्कीच तुलनेने कमी असते. तर आज आपण आर्थिक फसवणूक होण्यापासून कशी काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत.

Read More

Online Fraud: 12 हजारांच्या इलेक्ट्रिक टूथ ब्रशऐवजी ग्राहकाला मिळाली एमडीएच मसाल्याची पाकिटे!

Online Fraud: एका महिलेने अॅमेझॉनवरून इलेक्ट्रिक ओरल बी टूथ ब्रश ऑर्डर केला होता. त्या इलेक्ट्रिक टूथ ब्रशची किंमत तब्बल 12 हजार रुपये होती. पण या ऑर्डरच्या बदल्यात त्या महिलेला एमडीएच मसाल्याची पाकिटे पाठवण्यात आली.

Read More

Fraud with Cricketer : क्रिकेटर दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत 10 लाखांची फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर दीपक चहर (cricketer Deepak Chahar) याची पत्नी जया हिची 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊया.

Read More

बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई, 21.19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

बँक फसवणूक प्रकरणात ED ने मोठी कारवाई केली आहे. 21.19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Read More

Jalyukta Shivar Fraud: लिपिकने तब्बल 26 कोटींचा निधी केला लंपास, 5 तहसीलदार गोत्यात

Jalyukta Shivar Fraud: लातूरमध्ये 'जलयुक्त शिवार' निधीमध्ये 26 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणासंदर्भात 5 तहसीलदारांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More

Online Scam: दिल्लीतील 200 कोटींचा वर्क फ्रॉम होम घोटाळा काय आहे?

Online Scam: दिल्लीतील तंत्रज्ञानात हुशार असलेल्या व्यक्तींच्या टोळीने वर्क फ्रॉम होमची नोकरी देण्याचे आमिष दाखवत तब्बल 30 हजार व्यक्तींना फसवले. त्यांनी तब्बल 200 कोटींचा घोटाळा केला आहे, एका महिलेने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला आहे.

Read More

Online Fraud: गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधताना सावध राहा, अन्यथा होऊ शकते फसवणूक!

Online Fraud: कोणतीही माहिती हवी असेल तर ती आपण गुगलवर शोधतो. कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधताना तेथे भामटे आपला नंबर देतात आणि मग आपण त्यांच्याशी संपर्क साधतो. यात संधीचा फायदा घेत ते मोबाईल हॅक करून आपली माहिती चोरतात आणि मग फसवणुकही करतात.

Read More

Fraud: भुलट्या डिजिटल मार्केटींग एक्सपर्टपासून सावध राहा!

Fraud: ऑनलाईनवर आपले किंवा आपल्या व्यवसायाचे अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी डिजिटल मार्केटींग एक्सपर्टची मदत घेतली जाते. मात्र ते नक्की तज्ज्ञ आहेत की नाही हे आपण तपासतो का? कारण, भुलटे तज्ज्ञ बनून अनेकांना फसवतात, लुबाडतात. तर नेमकी काय सावधगिरी बाळगली पाहिजे ते तज्ज्ञांकडूनच समजून घ्या.

Read More

BharatPe CEO नेमका किती पगार घेतात, जाणून घ्या?

BharatPe CEO Salary : एखाद्या कंपनीचे संस्थापक तसंच CEO किती पगार घेत असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. त्यात ती कंपनी स्टार्टअप असेल तर ही उत्सुकता जास्तच असते. अलीकडेच भारत पे या स्टार्टअपचे संस्थापक आणि भागिदार अश्नीर, सुहैल आणि रजनीश किती पगार घेतात ते उघड झालं आहे.

Read More

GTL Bank Fraud : 4,760 कोटी रुपयांचा हा नवा बँक कर्ज घोटाळा काय आहे?

GTL Bank Fraud : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) GTL कंपनी तसंच काही बँक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. GTL कंपनीने बँकांची दिशाभूल करून कर्जं उचलली आणि ते पैसे दुसरीकडे वळवले असा त्यांच्यावर आरोप आहे. कधीपासून सुरू होता हा घोटाळा आणि त्याचं नक्की स्वरुप काय आहे जाणून घेऊया…

Read More

CBI ने जीटीएल लिमिटेड आणि प्रवर्तकांच्या विरोधात नोंदवला एफआयआर, 4500 कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीचा आरोप

या कंसोर्टियममध्ये 24 बँकांचा समावेश आहे. चौकशी एजन्सीच्या एफआयआरनुसार, जीटीएल लिमिटेडने फसवणूक करून कंसोर्टियमकडून कर्ज मिळवले. यानंतर त्याचे विक्रेते, अज्ञात बँक अधिकारी आदींशी कट रचून या कर्जातून बहुतांश रक्कम काढण्यात आली. या प्रकरणात 2009-2012 दरम्यान फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

Read More

Mundra Port: 80 कोटींची मोबाईल उपकरणे आणि ब्रँडेड वस्तू जप्त, चीनमधून आयात केले पार्सल

Mundra Port: या वस्तूंची तस्करी कपडे आणि महिलांच्या पादत्राणांच्या खेपेत करण्यात आली होती ज्याची किंमत 1.5 कोटी रुपये आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही खेप आयात करणाऱ्याचा नोंदणीकृत पत्ता न सापडल्याने तोही बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Read More