Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताय? तुमच्या बोटांचे ठसेही करू शकतात फसवणूक

ATM fraud : एटीएममधून पैसे काढताना बोटांच्या ठशांमुळेही आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे काढत असाल तर अधिक सावधानता बाळगायला हवी, अन्यथा सायबर ठग तुमचं खातं रिकामं करू शकतात. विनासायास लूटमार करण्याची ही एक नवी शक्कल या ठगांनी शोधून काढलीय.

Read More

Fact Check: माहित करून घ्या, काय आहे प्रधानमंत्री नारी शक्ती योजनेमागचं सत्य?

Fact Check: यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की सरकार 'प्रधानमंत्री नारी शक्ती योजने' अंतर्गत सर्व महिलांना 52 हजार रुपये देत आहे. अर्ज करण्याबाबतची माहितीही त्या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे. माहित करून घ्या, सविस्तर माहिती.

Read More

Real Estate Fraud: जमिनीची नोंदणी खरी की बनावट हे ओळखण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे?

Real Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. फसवणूक टाळण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे? याबाबत माहित करून घ्या.

Read More

Sim Card Swap Fraud: ‘सिम कार्ड स्वॅप फ्रॉड’ नक्की आहे तरी काय? त्यापासून कसं वाचता येईल?

Sim Card Swap Fraud: दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. अशातच सिम कार्ड स्वॅप फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पण हा 'सिम कार्ड स्वॅप फ्रॉड' नक्की आहे तरी काय? त्यापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Ponzi scheme fraud : ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या लातुरच्या एका तरुणाला पुण्यातून अटक

Online Fraud : पोन्झी स्किमच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयाची फसवणूक करणाऱ्या विशाल सखाराम उटकर या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Read More

‘Money For Likes’ - निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची 1 कोटीची फसवणूक

Online Fraud - पुण्यातील एका 65 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रूपयाची फसवणूक झाली आहे. ‘Money For Likes’ या नविन scam च्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून अधिकतर तपास सुरू आहे.

Read More

बँकांनी कर्जदारांचे म्हणणे ऐकल्याशिवाय खाती ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करू नयेत- सुप्रीम कोर्ट

Fraud Bank Accounts: कुणालाही फ्रॉड म्हणून घोषित करताना कर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण देण्याची मुभा दिली जावी असा आदेश कोर्टाने बँकांना दिला आहे. कर्जदाराने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यावर बँका कारवाई करू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Read More

Bank Account Fraud : तीन दिवसांत 40 च्या वर लोकांना ‘असं’ फसवलं

Bank Account Fraud : मुंबईत मागच्या तीन दिवसांत एका बनावट sms च्या आधारे 40 च्या वर लोकांना फसवण्यात आलंय. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आणि फसवले गेलेल्यांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचाही समावेश आहे.

Read More

ED Raid: ईडीकडून चिटफंड कंपन्यांच्या 15 परिसरांची झडती, पॉवर बँक अॅप फसवणूक प्रकरणातही छापेमारी

ED Raid: अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी कोलकाता, सिलीगुडी, हावडा आणि आग्रा येथील दोन चिटफंड कंपन्यांच्या 15 परिसरांची झडती घेतली. ईडीने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, " पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत पिनकॉन ग्रुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या दोन चिटफंड कंपन्यांविरुद्ध कोलकाता, सिलीगुडी येथील विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read More

Vijay Mallya case: सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याची याचिका फेटाळली

Vijay Mallya case: फरारी उद्योगपती विजय मल्ल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. त्याला आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी आणि त्याची मालमत्ता जप्त करण्याच्या मुंबई न्यायालयात सुरू असलेल्या कार्यवाहीला आव्हान देण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती

Read More

PPF Fraud : मुंबईत 83 वर्षीय आज्जीबाईंना 10 लाखांना फसवलं, तुमची फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

PPF Fraud : मुंबईत एका वृद्ध महिलेला अधिकच्या पेन्शनचं आमीष दाखवून लुबाडण्यात आलंय. आपण फसवले गेलो आहोत हे समजण्यापूर्वी तीन हप्त्यांमध्ये महिलेनं दहा लाख रुपये दुसऱ्यांच्या खात्यात जमाही केले होते. समजून घेऊया नेमकं काय झालं. आणि अशी फसवणूक कशी टाळता येईल.

Read More

ED Latest Case: गुरु राघवेंद्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एकाला अटक, 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या गैरवापराचे प्रकरण

ED Latest Case: अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी राजेश व्हीआरला बेंगळुरूस्थित श्रीगुरु राघवेंद्र सहकारी बँकेविरुद्ध सुरू असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात अटक केली. या प्रकरणात 1000 कोटींहून अधिक लोकांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

Read More