Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JPMorgan Bank Duped : 'या' जगप्रसिद्ध अमेरिकन बँकेला त्यांनी बेमालूम बनवलं!

JPMorgan Bank Duped : बँक घोटाळे आपल्याला नवीन नाहीत. भारतातले सगळे घोटाळे हे साधारणपणे कर्ज बुडवण्याचे आहेत. पण, अमेरिकेतल्या जेपी मॉर्गन बँकेलाही भामट्यांनी हातोहात फसवलंय. आणि बँकेला अलीकडे फसवणूक मान्यही करावी लागलीय. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया…

Read More

Customs : दुबईला जाणाऱ्या प्रवाशाकडून एकूण 1.5 कोटी रुपयांचे विदेशी चलन जप्त

Customs : दुबईतून फळांच्या टोपलीत लपवून दीड कोटीचे विदेशी चलन आणले जात होते. मात्र मुंबई विमानतळावर पकडण्यात आले.

Read More

CBI: युनिटेक लिमिटेडच्या माजी संचालकांविरुद्ध फसवणूकीचा नवा गुन्हा दाखल, 395 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

CBI: आरोपी युनिटेकचा संस्थापक कॅनरा बँकेतील कथित फसवणुकीशी संबंधित आणखी एका CBI चौकशीला सामोरे जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की कंपनी 2012 मध्ये IDBI बँकेकडून 400 कोटी रुपयांची व्हेंडर बिल डिस्काउंटिंग (VBD) सुविधेचा लाभ घेत होती.

Read More

IRCTC तक्रार करणे महिलेला पडलं महागात, अकाऊंटमधून गायब झाले 64 हजार रुपये

सोशल मीडियावर तुमचा थोडासा निष्काळजीपणा देखील तुमचे खूप नुकसान करू शकतो. असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे, ज्यामध्ये एका महिलेला RAC तिकिटाचे तपशील सोशल मीडियावर शेअर करण्यास भाग पाडले गेले आणि तिच्या खात्यातून 64 हजार रुपये लंपास केले गेले.

Read More

Money Doubling Racket: पैसे दुप्पट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ‘महामनी’चे नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन!

Financial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.

Read More

Online Lottery Frauds: हे आहेत भारतातील 2022 मधील सर्वात मोठे Lottery Frauds!

Online Lottery Frauds: सध्या लॉटरी फ्रॉडचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय. ऑनलाईन लॉटरी फ्रॉड (online lottery fraud) च्या अनेक घटना घडतात. त्यातील काही घटनांचा आढावा घेत, जाणून घेऊयात कसे होतात हे लॉटरी फ्रॉड आणि अशा फसव्या फ्रॉडपासून कशी सावधानता बाळगता येईल.

Read More

Market Scam: खोट्या माहितीच्या आधारे 'सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीने केला गुंतवणूकदारांचा विश्वासघात!

Market Scam: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारा प्रत्येक ट्रेडर, इन्व्हेस्टर किंवा या क्षेत्रात नव्याने आलेले गुंतवणूकदार त्या कंपनीचा डिटेल अभ्यास करतो. पण त्या कंपनीची माहिती किंवा लेखाजोखा खोटा निघाला तर काय? जाणून घेऊया अशाच एका फसवणुकीची गोष्ट!

Read More

Lottery Fraud चे प्रकार कोणते आणि तो कसा होतो?

Lottery Fraud : फसवणूक करणाऱ्या व्यक्ती नेहमी आपली वैयक्तीक किंवा आर्थिक माहिती (Personal & Financial Information) विचारतात. प्रत्यक्षात खऱ्या Lottery विजेत्याकडून कधीही आर्थिक माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशा लोकां पासून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

Read More

What is Lottery Fraud? लॉटरी फ्रॉड म्हणजे काय?

Lottery Fraud ही वेगवेगळ्या माध्यमाद्वारे लोकांची केलेली फसवणूक आहे. जसे की, email पाठवून एखाद्याला lottery किंवा बक्षीस जिंकले आहे, असे सांगून त्याच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवून आर्थिक फसवणूक केली जाते.

Read More