Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Free Insurance Cover: विमा पॉलिसीशिवाय 'या' चार गोष्टींसोबत तुम्हाला मिळेल मोफत विमा सुरक्षा

Free Insurance दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा आपण नियमित वापर करत असतो. परंतु त्यावरील सर्व मोफत सुविधांबाबत आपल्याला कुठलीही माहिती नसते. आपण जाणून घेणार आहोत की रोजच्या वापरातील कोणत्या गोष्टींसोबत मोफत विमा संरक्षण मिळते.

Read More

Credit Card Usage : क्रेडिट कार्डच्या वापरात प्रचंड वाढ तर डेबिट कार्डचा वापर होतोय कमी

महामारीनंतर, देशात क्रेडिट कार्डचा वापर (Credit Card Usage) झपाट्याने वाढला आहे, तर डेबिट कार्डद्वारे (Debit Card Payment) पेमेंट करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा अर्थ महामारीनंतर देशात कार्डच्या वापरात मोठा बदल झाला आहे.

Read More

Debit Card Charges: कॅनरा बँकेने वाढवले, डेबिट कार्डच्या वापरावरील शुल्क!

Canara Bank Debit Card Service Charges: नवीन बदलांनुसार, कॅनरा बँकेने डेबिट कार्ड वापरावरील वार्षिक शुल्कासह अनेक प्रकारच्या शुल्कांचे दर वाढवले आहेत. नेमक्या कोणत्या सेवांवर किती पैसे भरावे लागणार ते या बातमीतून समजून घ्या.

Read More

Finance Card: आर्थिक व्यवहार करताना किती प्रकारच्या कार्डचा वापर केला जातो?

Finance Card: आर्थिक व्यवहार करताना वेगवेगळ्या कार्ड्सचा वापर केला जातो. त्यामुळे त्याचा वापर, ते कार्ड देणाऱ्या संस्था, बॅंका आणि त्याचा वापर यावर कार्ड्सचे वर्गीकरण केले जाते. बॅंका किंवा नॉन-बॅंकिंग कंपन्यांद्वारे दिली जाणाऱ्या कार्डची सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

Read More

ATM मधून पैसे निघाले नाही पण खात्यातून डेबिट झाले, तर काय करावं?

ATM Transaction: अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

Read More

Debit Card: डेबिट कार्ड म्हणजे काय? आणि त्याचे फायदे काय?

Debit Card: डेबिट कार्ड (Debit Card) हे पॅनकार्डच्या आकाराइतके प्लॅस्टिक मनी कार्ड (Plastic Money Card) आहे. या कार्डाच्या मदतीने रोख पैसे नसतानाही व्यवहार करता येतात. तसेच एटीएममधून पैसे काढण्यासाठीसुद्धा याचा वापर होतो.

Read More

Airport Lounge Facility: एअरपोर्टवर खरंच फक्त 2 रुपयात जेवण करता येते?

Airport Lounge Facility: तुमचे डेबिट कार्ड(Debit card) वापरून तुम्हीही एअरपोर्ट लाउंजमध्ये(Airport Lounge) भरपेट जेवण करू शकता आणि तेही फक्त २ रुपयांमध्ये.

Read More

iPhone Offer: iPhone 14 वर मिळवा तब्बल 25,500 रुपयांची सूट; काय आहे ऑफर जाणून घ्या...

iPhone प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर अत्यंत वाजवी दरात ग्राहक आयफोनची खरेदी करु शकणार आहेत. iPhone 14 वर सुमारे 25,500 रुपयांची सूट मिळणार आहे. या लेखाच्या माध्यमातून iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Canara Bank Hikes Transaction Limit: कॅनरा बँकेने वाढवली ATM साठी डेली लिमिट वाढवली, वाचा सविस्तर

Canara Bank Hikes Transaction Limit: सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय घेतला. बँकेने ATM साठी दैनंदिन व्यवहार मर्यादा वाढवली आहे. त्याशिवाय बँकेने डेबिट कार्डची मर्यादा आणि POS मशीनसाठी व्यवहार मर्यादा वाढवली आहे.

Read More

Card Tokenization : तुम्ही जर टोकेनायझेशन आज केलं नाही तर काय बंद होईल? डेबिट की क्रेडिट कार्ड!

RBI Tokenization : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) Debit आणि Credit कार्डचे टोकेनायझेशन करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली. ही तारीख जर तुमच्याकडून हुकली तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करताना अडचणी येऊ शकतात.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड स्टेटमेंट म्हणजे काय?

Credit Card Statement Billing मध्ये क्रेडिट कार्डवर केलेल्या व्यवहारांचा तपशील असतो. प्रथमच क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्यांसाठी हे स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे.

Read More

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉईंट कसे मिळवायचे? आणि ते रिडिम कसे करायचे?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यानंतर त्यावर रिवॉर्ड पॉईंट मिळतात. रिवॉर्ड पॉईंट मिळवण्याचा दर प्रत्येक बँकांचा आणि कार्डचा वेगवेगळा असतो. उदा. एका विशिष्ट खरेदीवर 1 कार्ड तुम्हाला 1 रिवॉर्ड पॉईंट मिळवून देत असेल तर, दुसऱ्या कार्डवर तुम्हाला 5 रिवॉर्ड पॉईंट मिळू शकतात.

Read More