Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAYD Insurance: तुमची ड्रायव्हिंगची शैली तुम्हाला कार इन्शुरन्सवर डिस्काउंट मिळवून देऊ शकते, कसे ते जाणून घ्या

PAYD Insurance: नुकताच विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) कार इन्शुरन्सबाबत मोठा निर्णय घेतला. वर्षभरात कारचा किती वापर केला किंवा कार किती किलोमीटर धावली यानुसार कार इन्शुरन्स पॉलिसीला 'आयआरडीए'ने परवानगी दिली आहे. 'पे ॲज यू ड्राईव्ह' (Pay As You Drive Insurance) पॉलिसीअंतर्गत वाहनधारकाला गाडीची नुकसान भरपाई आणि थर्ड पार्टी विमा मिळेल.

Read More

Car Insurance Saving Tip: वडिलांच्या नावे कार विमा काढल्यास कसा होईल फायदा?

Car Insurance Saving Tip: जर तुम्ही नव्याने कार खरेदी केली असेल आणि कार विमा घ्यायच्या विचारात असाल तर आधी विमा प्रीमियम स्वस्त कसा मिळेल याची आधी माहिती करून घ्या. या लेखात जाणून घ्या की एकाच कार विम्यात तुम्हांला आणि तुमच्या वडिलांना देखील विमा संरक्षण मिळू शकते, तेही कमी किंमतीत!

Read More

Modified Car Insurance: गाडी मॉडिफाय करत असाल तर सावधान! कार विमा पडेल महागात!

कार विम्यासाठी अर्ज करताना, तुमच्या वाहनात तुम्ही केलेले कुठलेही बदल स्पष्टपणे विमा प्रतिनिधीला सांगणे गरजेचे आहे. या मॉडिफिकेशनची माहिती विमा कंपन्यांकडे नसेल तर तुमचा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो किंवा तुमची विमा पॉलिसी रद्द केली जाऊ शकते.

Read More

Zero Depreciation Car Insurance : झिरो डेप्रिसिएशन कार पॉलिसी म्हणजे काय? वाचा सविस्तर

Zero Depreciation Car Policy : आपण जर का नवीन गाडी घेतली तर, आपण त्या सोबतच झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स देखील घेतो. हे 'झिरो डेप्रिसिएशन इन्शुरन्स' म्हणजे काय? याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Car Insurance tips : कार विम्याचं नूतनीकरण करताय? मग 'या' 7 स्मार्ट टिप्स ध्यानात ठेवा!

Car Insurance tips : आपल्याकडे चारचाकी वाहन विशेषत: कार असेल तर पॉलिसी तर काढावीच लागते. मात्र कधीकधी पूर्ण माहिती नसल्यानं चुकीच्या पद्धतीनं आपण पॉलिसी काढतो किंवा त्याचं नूतनीकरण करत असतो. अनेकवेळा तर अशा पॉलिसी वैधदेखील नसतात. सहाजिकच वैध कार विमा पॉलिसी नसेल तर त्याचे परिणाम किंवा भूर्दंड आपल्याला सोसावा लागतो. त्यामुळे कार विमा पॉलिसी काढताना अनेक बाबी तपासून पहाव्या लागतात.

Read More

Renew Car Insurance: कारचा इन्शुरन्स रिन्यू करणार आहात? कोणती पॉलिसी तुमच्यासाठी चांगली, जाणून घ्या

Renew Car Insurance: कार इन्शुरन्स रिन्यू करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. यामध्ये एका वर्षा विरुद्ध अनेक वर्षासाठी इन्शुरन्स घेताना कोणते फायदे मिळतील हे जाणून घेऊयात.

Read More

Online Car Insurance Benefit: ऑनलाईन कार इन्शुरन्स घेण्याचे 'हे' आहेत 5 फायदे

Online Car Insurance Benefit: तुम्हालाही कार इन्शुरन्स घ्यायचा आहे, पण समजत नाहीए की, ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन, तर आत्ताच ऑनलाईन कार इन्शुरन्स घेण्याचे 5 फायदे जाणून घ्या.

Read More

Car Insurance: हॅचबॅक, SUV किंवा सेडान; गाडीच्या आकारानुसार इन्शुरन्स प्रिमियम वाढतो का?

अपघात कोणत्याही वेळी आणि परिस्थितीत होऊ शकतो. अशा वेळी कार विमा तुमच्या मदतीला येतो. तसेच वाहनाचा विमा असणं हे कायदेशीरित्या अनिवार्यही आहे. तुमच्या महागड्या कारची, कुटुंबियांच्या किंवा इतर सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार विमा अत्यंत गरजेचा आहे. मग तो छोटासा अपघात असो किंवा गंभीर अपघात, योग्य विम्याचे संरक्षण फायद्याचा ठरेल. गाडीचा विमा कोणत्या गोष्टींवर ठरतो, हे आपण या लेखात पाहूया!

Read More

Car insurance: कारला आग लागल्यास तुम्हाला 'असा' मिळेल विमा दावा

Car insurance: आजकाल लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वैयक्तिक वाहनांचा वापर करतात. लोक कार आणि बाइक्स घेऊनच प्रवास करतांना जास्त दिसतात. जशी वाहनांची ये जा वाढली त्याप्रमाणे अपघाताचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे वाहनांचा विमा काढणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

Read More

Drone Insurance: घर-गाडी प्रमाणे ड्रोनचा विमा देखील काढला जाऊ शकतो, जाणून घ्या माहिती

अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असेल तर त्याची जबाबदारी आणि सुरक्षा कोण घेणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विमा कंपनी ड्रोनचा विमा उतरवते का? कुठले संरक्षण याद्वारे ग्राहकाला मिळते हे आपण जाणून घेऊयात.

Read More

What is UBI: वापर तेवढाच प्रीमियम असणारी 'UBI' योजना नक्की आहे तरी काय?

Usage Based Insurance: UBI प्लॅनचा वापर बाहेरील देशांमध्ये बऱ्याच वर्षांपासून केला जात आहे परंतु भारतीय लोकांसाठी ही योजना नवीन आहे.

Read More

Long Term Car Insurance: कारसाठी विमा घेताय, दिर्घ काळासाठी घेतला तर मिळतील अनेक फायदे

Long Term Car Insurance: भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने वाहनांसाठी दिर्घकालीन विम्याचा पर्याय सुरु केला आहे. यात वाहनधारकांना कारचा 3 वर्ष मुदतीसाठी विमा काढता येईल.

Read More