Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: करवंद स्पेशल सरबताचा श्री गगनगिरी ब्रँड, वर्षाला लाखोंचा नफा

Business Idea: कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात राहणाऱ्या शारदा जाधव. गगनगिरी बचत गटाच्या माध्यमातून शारदा जाधव यांनी एक आगळा वेगळा व्यवसाय सुरु केला आहे. करवंद फळापासून तयार लोणचे आणि सरबत विक्रीचा व्यवसाय गेल्या 14 वर्षांपासून शारदा करीत आहे. यामुळे अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे.

Read More

Business Idea: अनुभवातून सुरु केला व्यवसाय, एमएएम फुड्स कंपनीची लाखो रुपयांची उलाढाल

MAM Foods Company: सातारा जिल्ह्यात राहणारे रवींद्र धनावडे यांनी 2019 साली एमएएम फुड्स नावाने कंपनी सुरु केली. रेडी टू कूक प्रॉडक्टस आणि विविध प्रकारचे सॉसेस तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने पाच वर्षातच उंच मजल मारली आहे. संपूर्ण सातारा जिल्हा, बारामती, पुणे, मुंबई, इत्यादी ठिकाणी एमएएम फुड्स कंपनीचे प्रॉडक्ट्स विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Read More

Business Idea: 'मल्हार अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट' गोड-आंबट पदार्थांची चव देणारी अस्सल कंपनी

Malhar Agro Food Products: नागपूर शहरातील प्रीती धानोरकर यांनी 'मल्हार अ‍ॅग्रो फूड प्रॉडक्ट' नावाने कंपनी सुरु केली. या कंपनीच्या माध्यमातून त्या अस्सल चवीच्या बोरांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची विक्री करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेल्या या व्यवसायाला आज लाखो रुपयांचा टर्न ओव्हर देणाऱ्या कंपनीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Read More

Poultry Farming: पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय करण्याचे फायदे कोणते? कसा सुरु कराल हा व्यवसाय?

Poultry Farming Business: कुकुटपालन हा एक नफा देणारा व्यवसाय आहे. कोंबडीची अंडी आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करुन या व्यवसायात प्रचंड नफा मिळवला जातो. मात्र, कुकुटपालन करण्याआधी तुम्ही योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतल्यास तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने देखील अशा प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.

Read More

Business Idea: कसे कराल मेडिटेशन क्षेत्रात करिअरची सुरवात, वर्षाला होईल लाखोंचा नफा

Meditation: आजच्या धावपळीच्या युगात मनुष्य प्रचंड तणावात वावरत असतो. या तणावामुळे आणि अयोग्य अशा दिनचर्यामुळे आज अनेक आजार मनुष्याला होतांना दिसत आहे. अनेकदा मानसिक आजारामधूनच शारीरिक आजार निर्माण होत असतात. अनेकदा शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी मेडिटेशन हा रामबाण उपाय असतो. सध्या मेडिटेशन ही काळाची गरज असल्याने तुम्ही यामध्ये उत्तम करिअर निवडू शकता.

Read More

R-SETI: फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे व्यावसायिक प्रशिक्षण फायद्याचे; स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा घ्या लाभ

R-SETI Training: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) च्या वतीने युवक आणि युवतींना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आर-सेटीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो युवकांनी फोटोग्राफी आणि व्हीडिओग्राफीचे प्रशिक्षण घेतले असून; त्यापैकी जवळपास 70 % युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

Read More

RSETI : ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकांनी उभारला व्यवसाय

Business Idea : महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) नागपुरच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जाते. जिल्ह्यातील महिला, युवक-युवतींना जवळपास 29 प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिले जात आहे. यामुळे आत्तापर्यंत शेकडो नागरिकांनी स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे.

Read More

Business Idea: केवळ अल्पभूधारक शेतीवर अवलंबून न राहता युवक बनले उद्योजक, वर्षाला लाखोंचा नफा

Business Idea: पारशिवणी तालुक्याच्या निंबा गावात राहणाऱ्या दोन युवकांनी मिळालेल्या वडिलोपार्जित 3 एकर जमीनीवर शेती उत्पादन घेण्यासह लघूउद्योग सुरु केला. मिनी डाळ मिल, मिरची पावडरसह इतर मसाले दळले जाईल, अशी गिरणी उभारुन प्रमोद आणि राकेश या दोन युवकांनी गावात युवा उद्योजक अशी ओळख निर्माण केली आहे.

Read More

Business Idea : ढेप तयार करण्याच्या व्यवसायाने जीवन झाले आर्थिकदृष्ट्या समृद्ध, रुपाली पाटील यांचा पुढाकार

Cotton Seed Cake Business: जळगाव जिल्ह्यातील रुपाली चंद्रकांत पाटील यांनी सरकीचे तेल आणि ढेप विकण्याचा व्यवसाय सुरु केला. दोनच वर्षात त्यांच्या या व्यवसायाने चांगली भरारी घेतली. दुभत्या जनावरांना चारा म्हणून दिल्या जाणाऱ्या गुणवत्तादायक ढेपेमुळे त्यांच्या या व्यवसायाने अल्पावधीतच नाव मिळवले. तर इतरही महिलांनी अशा प्रकारचा व्यवसाय सुरु करावा, याबाबत रुपाली यांनी मार्गदर्शन केले आहे.

Read More

Business Idea: 'वेस्ट मधून बेस्ट' उपक्रम, देवाला वाहिलेल्या निर्माल्यापासून उभारला धूपबत्ती व्यवसाय

Dhoop Stick Business: देवाला श्रद्धेने वाहिलेली फुले, हार याच्या निर्माल्यापासून नागपूरमधील टेकडी गणेश मंदिर संस्थेने 'वेस्टमधून बेस्ट' या कल्पनेतून धूपबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. चला मंदिर संस्थानातर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल अधिक जाणून घेऊ.

Read More

WhatsApp Flows : व्हॉट्सॲप चॅटद्वारे व्यवसाय करण्यास होणार मदत; मेटाने लॉन्च केले नवीन फीचर

मेटाने खास व्यावयासिकांसाठी नवीन फीचर लॉन्च केले आहे. व्हॉट्सॲप फ्लो हे एक प्रकारे ई कॉमर्स संकेतस्थळाप्रमाणे काम करेल. यामाध्यमातून युजरला आपल्या व्यवसायाशी निगडीत काही कामे पूर्ण करता येणार आहेत. जसे की तुमचे किराणा दुकान असेल तर तुम्ही तुमच्या ग्राहकांकडून लिस्ट चॅटच्या माध्यमातून प्राप्त करू शकता, आणि त्या वस्तूचे डिलिव्हरी स्टेटसचीही माहिती देऊ शकणार आहात.

Read More

Business Idea: भारतीय संस्कृती दर्शविणारा पेपर डॉल्स विक्रीचा व्यवसाय, वर्षाला लाखोंची उलाढाल

Paper Doll Business: महिला कलाकार रमणी वासुदेव यांनी आपली कलेची आवड जोपासत सुंदर आणि आकर्षक अशा पेपर डॉल्स विक्रीचा व्यवसाय नागपूर शहरात सुरु केला आहे. 'आर्टीफॅक्ट नागपूर डॉट' नावाने सुरु केलेला हा व्यवसाय साता समुद्रापार पोहचला आहे. पेपर आणि इतर वस्तूंपासून तयार केलेल्या बाहुल्यांमध्ये जीव ओतून त्यांना मूर्ती रुपात आणण्याचं काम रमाणी करतात. यामाध्यमातून त्या अनेक महिलांना रोजगार देतात.

Read More