Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Monsoon Business Ideas: घरबसल्या करा नाहीतर बाहेर, हा बिझनेस मिळवून देईल जबरदस्त नफा!

पावसाळा म्हटले की बाहेर निघायचे टेन्शनच असते. कोणतेच काम सहजासहजी करता येत नाही. त्यामुळे याच गोष्टीला धरुन बिझनेस सुरू करायचा विचार करत असल्यास, आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय भन्नाट बिझनेस आयडिया. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Business Idea: नम्रता कुकिंग हबने दिला 3 हजार महिलांना रोजगार, ब्रज फूड्स पिकल्सची चवही न्यारी

Business Idea: अमरावती जिल्ह्यातील उद्योजिका नम्रता शाह यांनी वर्ष 2006 मध्ये नम्रता कुकिंग हब नावाने सुरु केलेला कुकिंग प्रशिक्षणाचा प्रवास आज भारतभर पोहोचला आहे. नम्रता शाह यांनी प्रशिक्षण दिलेल्या जवळपास तीन हजार महिलांनी स्वत:चा उद्योग सुरु केला आहे. कुकिंग प्रशिक्षण देण्यासोबतच नम्रता या विविध पदार्थ तयार करुन त्याची विक्री करतात. त्यांनी तयार केलेल्या पदार्थांची देशभरात विक्री होते.

Read More

Photo-frame Business सुरु करायचाय? ‘अशी’ सुरु करा तयारी!

तुमच्याकडे कलात्मकता असेल, काही वेगळे करण्याची जिद्द असेल तर फोटो फ्रेम हा पर्याय उद्योग म्हणून तुम्ही निवडू शकता. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…

Read More

T-Shirt Printing Business: घरच्या घरी सुरु करा टी-शर्ट प्रिंटींग बिजनेस, जाणून घ्या सविस्तर…

आजकाल अनेक तरुण-तरुणी प्रिंटेड टी-शर्ट घालताना तुम्ही पाहिले असतील. सध्या या प्रिंटेड टी-शर्टची क्रेझ आहे. कॉलेजवयीन विद्यार्थ्यांना असे कस्टमाईज प्रिंटेड टी-शर्ट घालणे आवडते. हे लक्षात घेऊन आणि तुमचा विक्रेता वर्ग समोर ठेऊन तुम्ही टी-शर्ट प्रिंटींगचा व्यवसाय सुरु करू शकता. चला तर जाणून घेऊयात हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे.

Read More

Low Budget Business Idea: कमी बजेटमध्ये बिझनेस सुरू करायचा आहे? मग 'हे' बिझनेस करा ट्राय!

बिझनेस सुरू करायची इच्छा प्रत्येकाची असते. पण, कसा सुरू करायचा? कोणता सुरू करायचा? याविषयी माहिती राहत नाही. तसेच, किती खर्च लागेल हाही मुद्दा असतोच. आज आम्ही तुमच्यासाठी काही बिझनेस घेऊन आलो आहोत. जे अगदी कमी बजेटमध्ये तुम्हाला सुरू करता येणार आहेत.

Read More

Business idea: स्मार्टफोनच्या जमान्यात 'हा' व्यवसाय देईल पैसाच पैसा!

Business idea: नोकऱ्यांची कमी होणारी संधी, अनेक ठिकाणी होणारी नोकरकपात आणि तरुणांवर कोसळणारी बेकारीची कुऱ्हाड या सर्व बाबींचा विचार करता व्यवसाय करण्याचं डोक्यात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कमी गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या व्यवसायाविषयी थोडक्यात माहिती पाहू...

Read More

Business Idea: वर्षातील काही महिने बंपर कमाई करुन इतर दिवस एन्जॉय करायचेत! टेंट हाऊस बिझनेसचा पर्याय ठरेल फायदेशीर

Business Idea:आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कार्यक्रम कुठलाही असो तो मंडप टाकल्या शिवाय अपूर्णच असतो. अगदी गावखेड्यापासून ते शहरातील चौकांमध्ये सुध्दा सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी आणि विवाहसोहळ्यात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या टेंट हाऊसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच या व्यवसायातून होणारा नफा देखील वाढत आहे.

Read More

Business idea: ब्रेडचा व्यवसाय करून देईल लाखोंची कमाई! गुंतवणूक आणि नफ्याचं गणित काय?

Business idea: ब्रेकफास्टला किंवा चहासोबत ब्रेड न खाणारा शोधूनही सापडणार नाही. ब्रेड हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य असा भाग किंवा पदार्थ म्हणता येईल. याच ब्रेडच्या व्यवसायाबद्दल काही महत्त्वाची माहिती सविस्तर पाहू...

Read More

Seasonable business : हंगामी व्यवसाय करुन मिळवू शकता भरघोस उत्पन्न; जाणून घ्या कोणते व्यवसाय करू शकता?

Seasonable business : प्रत्येक वस्तूचे, पदार्थाचा एक हंगाम असतो. त्याच सिजनमध्ये जास्त मागणी असते. ही मागणी लक्षात घेऊन तुम्हीही व्यवसाय सुरू करू शकता. अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील म्हातारे आजी -आजोबा सिजनेबल व्यवसाय चालवून आपला उदरनिर्वाह करतात. जाणून घेऊया, ते कोणकोणते व्यवसाय चालवतात?

Read More

Jute bag Business : पर्यावरणपूरक आणि टिकाऊ ज्यूट बॅगचा व्यवसाय कसा सुरु करू शकता? जाणून घ्या

Jute bag Business : सतराव्या शतकापासून भारतात व्यावसायिक व्यापारासाठी तागाच्या पिशव्या आणि तागाचे पदार्थ तयार केले जात होते. प्लॅस्टिकच्या आगमनाने हळूहळू ज्यूट मार्केट काबीज केले, परंतु प्लास्टिकचे तोटे आणि धोके समोर आल्याने, ज्यूटच्या पिशव्यांनी बाजारपेठेत यशस्वी पुन: प्रवेश केला. याचे श्रेय सरकारच्या पर्यावरणपूरक उत्पादनांच्या वापराबाबत वाढती जागरूकता आणि हरित उपक्रमांना जाते.

Read More

Business Idea : 'या' व्यवसायात फक्त 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून मिळवू शकता भरघोस उत्पन्न

Business Idea : नोकरीसोबतच व्यवसाय करण्याची कल्पना जर तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी ही बिझनेस आयडिया अत्यंत उपयोगाची ठरू शकते. कमी पैशात जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांपैकी एक म्हणजे बिंदी बनवण्याचा व्यवसाय. जाणून घ्या, कसा सुरू करायचा हा व्यवसाय.

Read More

Business To Start In Rural Areas : ग्रामीण भागातील लोक करू शकतात 'हे' व्यवसाय, मिळवू शकतात भरघोस उत्पन्न

Business To Start In Rural Areas : अनेकदा लोकांना असे वाटते की, कोणताही व्यवसाय फक्त शहरातच चालू शकतो. पण आज तसं नाहीये, छोट्या गावातही तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी तुमच्याकडे फक्त काही भांडवल असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे पुरेशा गोष्टी असतील तर तुम्ही कुठेही कोणताही व्यवसाय सुरू करू शकता.

Read More