Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sintex Sale : सिंटेक्स कंपनीची विक्री! कुणी आणि कितीला घेतली कंपनी विकत

Sintex And Welspun Group : सिंटेक्स हे देशभरात प्रसिद्ध नाव आहे. या कंपनीची पाण्याची टाकी बहुतांश घरांच्या छतावर बसवण्यात आली आहे. या कंपनीच्या विक्रीसोबतच कंपनीच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केट सुरु होताच, बीएसईवर 4.74 टक्क्यांच्या वाढीसह 1.99 रुपयांवर व्यवहार सुरु होते. जाणून घ्या सिंटेक्स कोणी विकत घेतला आणि किती किमतीत हा करार झाला.

Read More

Maruti Suzuki : मारुती सुझुकीचा धमाका! 25 वर्षांत 2.5 दशलक्ष कार निर्यात

Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.

Read More

Paper Cup Business: 'असा' सुरू करू शकता पेपर कप व्यवसाय, जाणून घ्या किती मिळू शकते वार्षिक उत्पन्न

Paper Cup Business: प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही पेपर कप व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या व्यवसाय उभारणीसाठी किती लागतो खर्च? प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.

Read More

New Business in Summer : उन्हाळ्यात 'या' उद्योगाची चलती!

New Business Idea : जर तुम्ही उन्हाळयात कमी जागेत व कमी गुंतवणुकीमध्ये नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी 'आइस क्यूब' हा बिझनेस खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यात उन्हाळा सुरू असल्यामुळे हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला मालामाल करेल.

Read More

Geranium Floriculture: 'या' वनस्पतीच्या तेलाची प्रति लिटर किंमत 20,000 रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Geranium Floriculture: 'जिरेनियम' फुलशेती सध्या फायद्याची ठरताना पाहायला मिळत आहे. जिरेनियमच्या फुलापासून तेल बनवले जाते. त्या तेलाला बाजारात प्रति लिटर 20,000 रुपये दर मिळतोय.

Read More

Chaiwala Success Story : Prafull Billore चा चहावाला ते 90 लाख रुपयांची गाडी घेण्याचा प्रवास

Chaiwala Success Story : MBA चायवाला म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रफुल्ल बिल्लोरे यांनी अलीकडेच 90 लाख रुपयांची मर्सिडिज गाडी खरेदी केली आहे. सोशल मीडियावर तिचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्या निमित्ताने बघूया चायवाला ते करोडपती होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास

Read More

Café Business: नक्षली शहर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बस्तर शहराची ओळख बदलणाऱ्या, बस्तर कॅफेचा व्यवसाय चार पटीने वाढला

Café Business: छत्तीसगडचे बस्तर हे नक्षलवाद्यांसाठी आणि गोळ्यांच्या प्रतिध्वनीमुळे कुप्रसिद्ध होते. पण आता काळ बदलला आहे आणि काळानुसार चित्रही बदलले आहे. कॉफीचा सुगंध आता बस्तरची नवी ओळख बनत आहे.

Read More

Aditi Walunj Success Story: Ratan Tata ना आपल्या बिझिनेस आयडियाने प्रभावित करणारी अदिती आज आहे 180 कोटींची मालकीण

SUMMERY: आपली बिझिनेस आयडिया घेऊन रतन टाटांच्या घराबाहेर 'ती' 12 तास उभी होती. भेट झालीच नाही. पण, रतन टाटांनी आठवण ठेवून दुसऱ्या दिवशी फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतरच्या भेटीत नेमकं काय झालं? 180 कोटींचं रेपोज् (Repos Energy) साम्राज्य त्यांनी कसं उभं केलं. पाहूया...

Read More

Business Failure Reasons: व्यवसायात अपयश टाळण्यासाठी ‘या’ पाच गोष्टींची घ्या काळजी

Tips for Successful Business: व्यवसाय चालवणे म्हणजे सतत शर्यतीत धावण्यासारखे असते, ज्यामध्ये नवीन आयाम समजून घेत आपली रणनीती बदलत राहावी लागते. व्यवसायातील अपयश टाळण्यासाठी, व्यवसायाची उद्दिष्टे आणि ध्येये तसेच ते साध्य करण्याच्या धोरणांची रूपरेषा देणारी स्पष्ट योजना असणे आवश्यक आहे.

Read More

Business Model: सोशल मिडिया 3.0 असलेले इलोइलो काय आहे आणि त्यांचे बिझनेस मॉडेल काय आहे?

Business Model: डिजिटल युग सध्या झपाट्याने बदलत आहे. सोशल मिडियाचे नव नवे बदल आपण स्विकारत असतानाच, 3.0 व्हर्जन आले आहे ते म्हणजे लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे स्ट्रेंजर नेटवर्किंग. इलो इलो हे अॅप त्यापैकीच एक आहे. काय आहे हा प्रकार, या अॅपचे बिझनेस मॉडेल काय आहे ते समजून घेऊयात.

Read More

Instant Food Market: डिआयवाय फूड किट म्हणजे काय? इंस्टंट फूडला हे किट टक्कर देऊ शकते?

Instant Food Market: इंस्टंट फुडसारखा, डिआयवाय फूड किट असे पदार्थ सध्या बाजारात उपलब्ध झाले आहेत. काय आहेत हे डिआयवाय पदार्थ, त्यांची किंमत किती, ते कसे खायचे असतात हे सर्व जाणून घेण्यासाठी ही स्टोरी पूर्ण वाचा.

Read More

Paper Recycling Business: 60 देशात रद्दी पेपरचा व्यवसाय सुरू करून या भारतीय महिलेने कमावले करोडो रुपये!

PG Paper success story: 2002 मध्ये, पूनम गुप्ता (Poonam Gupta) स्कॉटलंडमध्ये कार्यरत असलेल्या पुनीत गुप्तासोबत विवाहबद्ध झाल्या. रद्दी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी 1000 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आजघडीला पूनम गुप्ता, युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) प्रसिद्ध महिला उद्योजकांपैकी एक आहेत

Read More