Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pen business : पेन बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा? किती खर्च येऊ शकतो? जाणून घ्या

Pen business : पेन हे असे प्रॉडक्ट आहे जे प्रत्येकजण वापरतो मग तो विद्यार्थी असो, शिक्षक असो, कार्यालयीन कर्मचारी असो किंवा इतर कोणीही असो, सर्वजण पेन वापरतात. त्यामुळे बाराही महिने पेनाची मागणी कायम असते. पेन बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही अगदी कमी पैशात करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. जाणून घेऊया, पेन बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च लागतो?

Read More

Business from cow dung : गाईच्या शेणापासून पशुपालक शेतकरी करू शकतात 'हे' 5 व्यवसाय, मिळू शकतो चांगला नफा

Business from cow dung : गाईच्या शेणापासून अनेक व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात. अगरबत्तीप्रमाणेच शेणापासून बनवलेले दिवेही यावेळी बाजारात विकले जात आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे शेणाच्या दिव्यांची विक्री भारताबरोबरच परदेशातही ऑनलाइन माध्यमातून केली जात आहे. जाणून घेऊया, पशुपालक शेतकऱ्यांसाठी असलेल्या व्यवसायांबद्दल.

Read More

Amul Franchise Business Idea: स्वतःचा व्यवसाय करायचा असेल, तर अमूलच्या फ्रेंचायजी मॉड्युलबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

Amul Franchise Business Idea: तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर डेअरी व्यवसायातील अग्रेसर कंपनी 'अमूल' फ्रेंचायजी ऑफर करत आहे. यामध्ये दोन प्रकारच्या फ्रेंचायजी मॉड्युलचा समावेश करण्यात आला आहे. या मॉड्युलबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

Printing press business : ऑनलाईन कार्डमुळे प्रिंटिंग व्यवसायाला उतरती कळा, जाणून घ्या व्यवसाय पुन्हा कसा सुरू करावा?

Printing press business : सद्यस्थितीमध्ये कागदी पत्रिकांची जागा ऑनलाइन कार्डने घेतली आहे. काळाच्या बदलानुसार लग्नाचे आमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे सोयीस्कर पडत आहे. आता ई- वेडिंग कार्डचा वापर करून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे आमंत्रणे देण्यात येत आहे. मात्र, यामुळे प्रिंटिंग प्रेस व्यावसायाला उतरती कळा लागली आहे.

Read More

Bullet Chaiwala: व्हायरल होत आहे 'हा' बुलेट चहावाला! 75000 पगार सोडून सुरू केला व्यवसाय

Bullet Chaiwala: देशातल्या स्टार्टअप्समध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाच्या काळापासून देशात हा स्टार्टअप्सचा ट्रेंड वाढला आहे. एमबीए चायवाली, जर्नालिस्ट कॅफे, बीटेक समोसे यासह अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. आता या यादीत 'बुलेट चायवाला'चंही नाव जोडलं गेलं आहे.

Read More

Home Industry for Women : गृहिणींसाठी असलेले 'हे' 5 घरगुती उद्योग, कमीत कमी गुंतवणूक करून मिळू शकतो उत्तम नफा

Businesses : अनेक महिला घरगुती व्यवसाय करून आपल्या आपले कुटुंब सांभाळत आहे. घरातील जबाबदारी पार पाडल्यानंतर उरलेल्या वेळात महिला घरगुती व्यवसाय करू शकतात. मग महिलांनी कोणते व्यवसाय करायचे? त्यासाठी किती खर्च येतो? त्यातून किती नफा मिळू शकतो? जाणून घेऊया.

Read More

Cow dung tiles business : पशुपालक शेतकरी करू शकतात 'देशी एसी'चा व्यवसाय, एका वर्षातच होईल लाखांच्यावर नफा

Cow dung tiles business : पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मालमाल करणारी बिझनेस आयडिया. आतापर्यंत तो दूध, दही, तूप, ताक, पनीर विकून पैसे कमवत होता. मात्र आता पशुपालक गुरांच्या शेणातूनही मोठी कमाई करू शकतात. तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा तर तुम्ही घरबसल्या शेणखताच्या टाइल्सचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यासोबतच कमी खर्चात चांगला नफा मिळेल.

Read More

Cardboard Box Business : कार्डबोर्ड बॉक्सचा व्यवसाय कसा सुरू करावा? त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

Cardboard Box Business : महिन्याला जास्तीत जास्त नफा कमवायचा असल्यास तुम्ही कार्डबोर्ड बॉक्सचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? किती नफा मिळू शकतो? याबाबत डिटेल्स जाणून घ्या.

Read More

Business Idea: ऋतू कोणताही असो, 'हा' व्यवसाय तेजीतच! महिन्याला करून देईल 1 लाखांची कमाई

Business Idea: बिझनेस करण्याचा विचार तुमच्या मनात असेल तर एक चांगली आयडिया आम्ही घेऊन आलो आहोत. या व्यवसायातून बंपर कमाई तर करता येतेच. मात्र हिवाळा, उन्हाळा पावसाळा अशा कोणत्याही ऋतूंचा परिणाम या व्यवसायावर होत नाही तर तो कायम हिट ठरतो.

Read More

Business Idea : कमीत कमी गुंतवणुकीतून सुरू करू शकता 'हे' काही व्यवसाय, जाणून घ्या डिटेल्स

Business Idea : प्रत्येकजण आयुष्यात कधीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. पण, त्यात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे पैसा. अनेकदा व्यवसाय उभरणीचा विचार हा पैशाच्या अभावामुळे मागे राहतो. जाणून घेऊया कमीत कमी गुंतवणूक करून कोणते व्यवसाय स्थापन होऊ शकतात आणि चांगला नफा मिळू शकतो?

Read More

Paper Bag Business : पर्यावरणपूरक पेपर बॅगच्या व्यवसायातून मिळवू शकता, दरमहा 70 हजार रुपयांपर्यंतचा नफा

Paper Bag Business : सध्या बाजारात कागदी पिशव्यांची मागणी खूप आहे. प्लास्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांच्या वापराला चालना दिली जात आहे. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही पेपर बॅग व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या, त्यासाठी किती खर्च येईल?

Read More

Monsoon season business : पावसाळ्यात सुरू करू शकता 'हे' 5 व्यवसाय, जाणून घ्या डिटेल्स

Monsoon season business : सिजनेबल व्यवसाय सुरू करून लोक खूप चांगला नफा कमावतात आणि प्रत्येक हंगामात त्या वस्तूंचा व्यवसाय यशस्वी होतो, ज्यांचा त्या वेळी अधिक वापर केला जातो आणि लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तर जाणून घेऊया, पावसाळ्यात चालणारे बिझनेस कोणते आहेत?

Read More