Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dream Girl 2 Budget: आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रिलीज,जाणून घ्या चित्रपटाचे बजेट आणि बरचं काही...

Dream Girl 2 Budget: गेल्या काही वर्षांमध्ये आयुष्मान खुरानाने वेगवेगळ्या आशयांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्याला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. येत्या 25 ऑगस्टला 'ड्रीम गर्ल 2' हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये याबद्दल चर्चा पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे बजेट जाणून घेऊयात.

Read More

Film Budget Vs Collection: आयुष्मानचा 'ड्रीम गर्ल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! LGBTQ समुदायावर सिनेमाचे कथानक

Film Budget Vs Collection: बॉलीवूड कलाकार आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा आशय LGBTQ समुदायावर आधारित आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आयुष्मानने वेगवेगळ्या आशयाच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या या धाडसाला प्रेक्षकांनी देखील बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद दिला आहे.

Read More

Surya Film Kanguva: दाक्षिणात्य स्टार सूर्याचा 'कांगुवा' चित्रपट 10 भाषेत प्रदर्शित होणार! चित्रपटाचे बजेट जाणून घ्या

Surya Film Kanguva: दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्याचा आगामी 'कांगुवा' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टीझर 23 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्यांनी घेतला आहे. हा चित्रपट एक बिग बजेट प्रोजेक्ट आहे. या निमित्ताने चित्रपटाचे बजेट किती आहे? याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

Ramayan Serial Budget: 36 वर्षांपूर्वी लोकप्रिय ठरलेली 'रामायण' मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता? जाणून घ्या

Ramayan Serial Budget: नुकताच रामायणावर आधारित आदिपुरुष (Adipurush) चित्रपट प्रदर्शित झाला असून तो अनेक विवादांमध्ये अडकला आहे.या चित्रपटाची तुलना लोक 36 वर्षांपूर्वी प्रसारित झालेल्या 'रामायण' (Ramayan) मालिकेशी करत आहे. या चर्चेच्या निमित्ताने रामायण मालिका बनवण्यासाठी किती खर्च आला होता आणि एका एपिसोडमधून निर्मात्यांनी किती कमाई केली, जाणून घेऊयात.

Read More

Budget Planning Tips: उत्तम बजेट प्लॅन करायचा असेल, तर 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Budget Planning Tips: कोणत्याही गोष्टीवर खर्च करण्यापूर्वी त्याचे आर्थिक नियोजन (Financial Planning) करणे अतिशय गरजेचे आहे. हे नियोजन बजेटिंगच्या (Budgeting) मदतीने केले जाऊ शकते. उत्तम बजेट प्लॅन करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे, ते जाणून घेऊयात.

Read More

Money Saving Tips: खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करायची आहे, मग 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Money Saving Tips: हल्ली महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे तुम्हाला खर्च कमी करून जास्तीत जास्त बचत करायला हवी.आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत करू शकता.

Read More

Honeymoon Budgeting: कुठं कुठं जायाचं हनिमूनला? बजेटनुसार ठरवा लोणावळा, खंडाळा , थायलंड की मालदीव…

या लेखात जाणून घ्या काही साध्यासोप्या टिप्स ज्या तुमच्या हनिमूनचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतात. तसेच वैवाहिक जीवनाला सुरुवात करताना आर्थिक ताण न घेता जोडीदारासोबत अविस्मरणीय क्षण देखील आनंदाने साजरे करू शकता.

Read More

Solo Trip Budgeting: सोलो ट्रिपवर जायचा विचार करताय? पैसे वाचवण्यासाठी फॉलो करा या टिप्स

तुम्ही देखील जर अशाच एखादी सोलो ट्रिपचे नियोजन करत असाल तर सहलीचा सहज आणि आनंददायी अनुभव घेण्यासाठी योग्य ती आर्थिक तयारी आवश्यक असते, हे लक्षात ठेवा.तुम्ही देखील जर सोलो ट्रीपवर जायचा विचार करत असाल हा लेख वाचाच.

Read More

NMC Budget 2023 : नागपूर शहरात डबल डेकर जलकुंभासाठी मनपा देणार 90 कोटी

NMC Budget 2023 : नागपूर महानगरपालिकाचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी शुक्रवारी 3267.63 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चानंतर वर्ष 2023-24 करीता 3,336.84 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.

Read More

Lek Ladki Yojna: जन-सामान्यांना सरकारची भेट, आता मुलींच्या शिक्षणासाठी मिळणार 75 हजार रुपये

Maharashtra Government Lek Ladki Yojna: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 8 मार्च रोजी महाराष्ट्राचा 2023-2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवीन योजना जाहीर केली आहे. या योजनेमार्फत पात्र मुलींना 75 हजार रुपये इतकी रक्कम रोख मिळणार आहेत. 'लेक लाडकी योजना' या योजनेची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Read More

Nashik Zilla Parishad Budget 2023: नाशिककरांना 46 कोटींच्या अर्थसंकल्पातून काय मिळणार? जाणून घ्या

Nashik Zilla Parishad Budget 2023: नाशिक जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्ष 2023-24 च्या अर्थसंकल्पाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मंजुरी दिली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 25 टक्क्यांनी वाढला आहे.

Read More

Film Budget Vs Income: भारतातील 2022-23 मधील 'हे' आहेत बिग बजेट चित्रपट, जाणून घ्या त्यांची कमाई

Film Budget Vs Income: देशात वर्षाला हजारो चित्रपट बनत असले, तरीही बिग बजेट चित्रपट आणि त्यांनी केलेली कमाई हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. 2022-23 या वर्षात कोणते चित्रपट बिग बजेट म्हणून चर्चेत राहिले आणि त्यांनी किती कमाई केली हे जाणून घेऊयात.

Read More