Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fixed Deposit : 5 वर्षांची FD एका वर्षात मोडली तर त्यावर कोणता व्याजदर लागू होतो?

Fixed Deposit : FD ची मुदतपूर्व पूर्तता कमी व्याज मिळवते, यासोबतच व्याजावर दंडही भरावा लागतो. एफडी तोडल्यावर, बुक केलेल्या दराऐवजी कार्ड दराने व्याज दिले जाते.

Read More

Credit Score : तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवण्यास 'या' सात गोष्टींवर काम करा

Keep Your Credit Score Strong : जर तुम्हाला बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, इत्यादी लवकरात लवकर मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल? तर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्याची गरज आहे. 750 पेक्षा जास्त असलेला स्कोअर चांगला समजला जातो. तेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर स्ट्राँग ठेवायचा असेल, तर 'या' सात गोष्टींवर काम करा.

Read More

RBI 100 Days 100 Pays campaign: निष्क्रिय बँक अकाऊंटमधील रक्कम ग्राहकांना परत करण्यासाठी आरबीआयची विशेष मोहीम

RBI 100 Days 100 Pays campaign: 1 जूनपासून बचत खात्यात काही बदल पाहायला मिळणार आहे. यासाठी आरबीआयने '100 डेज 100 पे' मोहीम सुरू केली आहे. Unclaimed डिपॉजिटबाबत या मोहिमेत बदल करण्यात येणार आहेत.

Read More

FD vs RD : RD की FD कुठे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी ठरू शकते फायद्याचे?

FD vs RD : जेव्हा कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही मुदत ठेव (FD) आणि आवर्ती ठेव (RD)मध्ये गुंतवणूक करू शकता. FD आणि RD मध्ये गुंतवलेले पैसे बुडण्याचा धोका कमी असतो.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: आरबीआयनं का घेतला असावा दोन हजारांची नोट बदलण्याचा निर्णय? 'ही' आहेत कारणे

RBI withdrawn 2,000 notes : आरबीआयच्या मते, 2,000 रुपयांच्या सुमारे 89 टक्के नोटा मार्च 2017 पूर्वी चलनात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे 4 ते 5 वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे.

Read More

Bank Locker New Rules: बँक लॉकरबाबत RBI चा नवीन नियम, फक्त 'या' वस्तू लॉकरमध्ये ठेवता येणार

Bank Locker New Rules: बँक लॉकरमध्ये कोणत्या गोष्टी ठेवता येणार याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियम तयार केले आहे. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की बँकांना आता त्यांच्या ग्राहकांसोबत लॉकर भाड्याने देण्याच्या करारामध्ये बदल करावे लागतील. त्यामध्ये सांगितले जाईल की, कोणत्या वस्तु लॉकरमध्ये ठेवता येईल आणि कोणत्या वस्तु ठेवता येणार नाही.

Read More

Home Loan: स्वत:च्या घराचं स्वप्न पूर्ण करायचंय? मग या बँकांचे होम लोनचे रेट नक्की तपासा

Home Loan: अनेक बँकांनी त्यांच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी तुम्हाला वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदरांची माहिती घेणे आवश्यक आहे.

Read More

Loan on FD: आर्थिक अडचण असेल तर FD मोडण्यापेक्षा 'हा' पर्याय नक्की वापरा

Loan on FD: बँकेतील एफडी (FD) हा सर्वात जुना आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून ओळखला जातो. आपल्यापैकी अनेकजण एफडीमध्ये गुंतवणूक करतात. बऱ्याच वेळा आर्थिक अडचण निर्माण झाली की, लोक हीच एफडी मोडून आर्थिक अडचण सोडवतात. मात्र तसे करण्याऐवजी बँकेकडून एफडीवर कर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. ज्याचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.

Read More

FD Vs Kisan Vikas Patra: मुदत ठेवी की किसान विकास पत्र, कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकतो?

Bank FD Vs Kisan Vikas Patra: सध्या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच जण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडतात तर काही बँकेतील मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) पैसे गुंतवतात. तर मग बँकेतील FD की पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना यापैकी कशात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल? जाणून घेऊया

Read More

Cheque वर रक्कम भरल्यानंतर Only लिहिणे का गरजेचे आहे? जाणून घ्या नियम

Cheque Payment: चेकने कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यावरील माहिती नीट भरणे आणि ती तपासणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल, की चेकवर अक्षरात रक्कम भरल्यानंतर त्यापुढे Only असे लिहिले जाते किंवा रक्कम लिहिल्यानंतर (/-) अशा दोन रेषा ओढल्या जातात. त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

Read More

KYC update : मोठ्या बँक खात्यांवर सरकारची नजर, केवायसी केलं नसेल तर सावधान

KYC update : बँकेतल्या मोठ्या खात्यांवर आता सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम केवायसी अपडेटचं असणार आहे. तुमच्याही खात्यात मोठ्या रकमा असतील तर त्वरीत केवायसी करण्याचा सल्ला सरकारनं दिलाय.

Read More

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल; जाणून घ्या नवीन व्याजदर

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.

Read More