Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक विलीनीकरणाचा ग्राहकांवर काय परिणाम होईल, जाणून घ्या सविस्तर

Merger Of HDFC And HDFC Bank: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC आणि वित्त कंपनी HDFC 1 जुलैपासून विलीन होणार आहेत. या विलिनीकरणानंतर अनेक गोष्टी बदलतील. त्याचा परिणाम थेट ग्राहकांवर दिसून येणार आहे. या विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांनाही याचा फटका बसणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती.

Read More

Personal Loan: वैयक्तिक कर्ज घेत असाल, तर कमी व्याजदरासाठी 'या' गोष्टींकडे नक्की लक्ष द्या

Personal Loan: बँकांकडून वैयक्तिक कर्ज कमी वेळेत उपलब्ध करून दिले जाते. हे कर्ज वेगवेगळ्या कारणांसाठी वापरले जाते. या कर्जावरील व्याजदर सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. ज्यामुळे कमी व्याजदर मिळण्यासाठी मदत होऊ शकते.

Read More

Special FD Vs Normal FD: विशेष मुदत ठेव योजना आणि सामान्य मुदत ठेव योजनेत नेमका फरक काय? जाणून घ्या

Special FD Vs Normal FD: गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये बँकेची मुदत ठेव योजना (FD) ही सर्वात जुनी आणि सुरक्षित गुंतवणूक पद्धत म्हणून ओळखली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँक विशेष मुदत ठेव योजना (Special Fixed Deposit Scheme) लॉन्च करते. जर तुम्हीही मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणार असाल, तर तुम्हाला सामान्य मुदत ठेव योजना आणि विशेष मुदत ठेव योजनेतील फरक माहीत असणे गरजेचे आहे.

Read More

Axis Bank New Service: अ‍ॅक्सिस बँक लवकरच 'वन व्ह्यू सर्व्हिस' लॉन्च करणार! नवीन सेवेबद्दल जाणून घ्या

Axis Bank New Service: खासगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँक लवकरच आपल्या ग्राहकांसाठी 'वन व्ह्यू सर्व्हिस' (One View Service) लॉन्च करणार आहे. या सेवे अंतर्गत ग्राहकांना एकाच ठिकाणी अनेक बँकांची खाती लिंक करून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. ही एक प्रकारची अकाउंट एग्रीगेटर इकोसिस्टिम (Account Aggregator Ecosystem) आहे. ही सेवा देणारी अ‍ॅक्सिस बँक ही एकमेव बँक ठरणार आहे.

Read More

Banking Service at Ration Shop: रेशन कार्ड दुकानात मिळणार बँकिंग सर्व्हिस

राज्यभरातील शिधावाटप केंद्र सध्या आर्थिक कारणांमुळे अडचणीत आहेत. अन्नधान्य पुरवठा कमी झाल्यामुळे बहुतांश शिधावाटप केंद्र आता बंद होत चालली आहेत. अशातच या केंद्रांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Business Loan for Women : कोणत्या बँका महिलांना व्यावसायिक कर्ज देत आहेत? माहित करून घ्या

Business Loans for Women : व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह भारतातील आघाडीच्या कर्ज देणाऱ्या संस्थांनी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. जाणून घेऊया, सवलतीच्या व्याजदरात महिला उद्योजकांसाठी असलेल्या टॉप कर्ज योजना आणि बँकांबद्दल सविस्तर माहिती.

Read More

Low CIBIL Score : क्रेडिट स्कोअर कमी आहे तरीही कर्ज मिळवू शकता, त्यासाठी वापरू शकता 'या' टिप्स

Low CIBIL Score : जर तुम्हाला पैशांची अत्यंत आवश्यकता असेल आणि कमी क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज घेण्यात अडचणी येत असतील तर काही टिप्स वापरुन तुम्ही कर्ज मिळवू शकता. त्या टिप्स कोणत्या ते जाणून घेऊया.

Read More

Bank locker : बँकेत लॉकर मिळवण्याची प्रोसेस काय आहे? किती शुल्क भरावा लागतो?

Bank locker rules : तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर त्याची प्रोसेस तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इतरही माहिती असणे महत्वाचे ठरते. त्याचा फायदा कसा घेतला जाऊ शकतो आणि त्याच्याशी संबंधित नियम काय आहेत? याबाबत माहिती जाणून घेऊया.

Read More

Savings Account Interest Rate : 'या' 5 बँका देत आहेत बचत खात्यावर सर्वाधिक व्याज, जाणून घ्या सविस्तर

Savings Account Interest Rate : बचत खात्यावरील व्याजदर बँक रोजच्या क्लोजिंग बॅलन्सच्या आधारे ठरवते. SBI, HDFC सह सर्व बँका ग्राहकांना बचत खात्यावर व्याज देतात. माहित करून घेऊया, कोणत्या बँकेचा व्याजदर किती आहे?

Read More

Savings Account : महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बचत खात्यावर कोणकोणत्या सुविधा मिळतात?

Savings Account : बचत खात्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, पगारदार वर्गासाठी वेगवेगळे बचत खाते ओपन करावे लागतात. प्रत्येक बचत खात्याचे नियम वेगवेगळे आहेत आणि त्यावर अनेक सुविधा देखील दिल्या जातात.

Read More

Customer Services Standards : ग्राहकांच्या सेवेत कमतरता आढळली तर आता बँकांची खैर नाही, आरबीआयचे निर्देश काय?

Customer Services Standards : आरबीआयद्वारे नियंत्रित असलेल्या बँका आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. आरबीआयच्या माध्यमातून नियंत्रित असलेल्या बँका आणि संस्थांना त्यांच्या ग्राहकांना योग्य सेवा देणं बंधनकारक असणार आहे. नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचा इशाराही देण्यात आलाय.

Read More

Roadside Assistance Service : प्रवासा दरम्यान कार खराब झाल्यास वापरा 'रोड साइड असिस्टंस सेवा'; काही मिनिटांत मिळेल मदत

Roadside Assistance Service : बऱ्याचदा दूरच्या प्रवासासाठी कारचा वापर केला जातो. अनेकदा प्रवास चालू असतानाच गाडी खराब होते. अशा परिस्थितीत मदत मिळवणे कठीण होते. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डवर 'रोड साइड असिस्टंस सेवा' देण्यात येत आहे. या सेवेबद्दल जाणून घेऊयात.

Read More