Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

State government employees : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 3 खासगी बँकांना परवानगी

सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी राज्य सरकारचा यापूर्वी 15 बँकांशी करार झाला आहे. आता तीन खासगी बँकांना परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने बुधवारी तसा आदेश दिला आहे.

Read More

Special offer for senior citizens: 'या' बँकेकडून जेष्ठ नागरिकांसाठी स्पेशल ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

Special offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम (Savings Scheme)आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज (A lot of interest) मिळत आहे.

Read More

Bank account of minor: अल्पवयीन मुलांचे बँक खाते उघडतांना कोणती काळजी घ्यावी?

Bank account of minor: अनेक पालक त्यांच्या मुलांचे बचत खाते अल्पवयीन (Minor) वयातच उघडतात, ज्याचा फायदा अल्पवयीन मुले मोठी झाल्यावर त्यांना होतो. ते अकाऊंट हाताळतांना कोणती काळजी घ्यायची, ते जाणून घ्या.

Read More

Bank Holidays in December : डिसेंबर महिन्यात तब्बल 14 दिवस बँकांना सुटी

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार देशातल्या बँकांना निगोसिएशन इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट 1881 अंतर्गत सुट्या मिळतात. आणि त्या त्या प्रांतातील सणवार बघून प्रत्येक राज्यांत बँकांचं सुट्यांचं कॅलेंडर वेगळं आहे.

Read More

Yes bank Digital Rupee app: येस बँकेचे डिजिटल रुपी अॅप कसे वापरावे?

येस बँकेने (Yes Bank) 2 डिसेंबर 2022 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेने शुक्रवारी आपल्या यूजर ग्रुपसाठी (सीयूजी) आरबीआयची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC – Central Bank Digital Currency) आणली आहे.

Read More

Changes in Banking: बॅंकिंग क्षेत्रात डिसेंबरमध्ये झालेले महत्त्वाचे बदल!

Changes in Banking: रिटेल डिजिटल रुपीचे लॉन्चिंग आणि रेपो दरामध्ये पुन्हा दरवाढ होण्याचे अर्थतज्ज्ञांचे संकेत, याबरोबरच क्रेडिट कार्डवरील थकित रकमेचा कालावधी, यासोबत डिसेंबरमध्ये बॅंकेशी संबंधित बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होत आहेत. जाणून घ्या त्याची इत्यंभूत माहिती.

Read More

Reserve Bank of India चा Digital Rupee (CBDC-R) वापरायचा कसा?

रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. पण, डिजिटल रुपी मिळवायचा कसा? आणि वापरायचा कसा आज जाणून घेऊया…

Read More

PNB Bank KYC Last Date: 12 डिसेंबरपर्यंत बॅंक खाते केवायसी अपडेट करण्याचे पंजाब नॅशनल बॅंकेचे आवाहन!

PNB Bank KYC Last Date : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमानुसार, पंजाब नॅशनल बॅंकेच्या सर्व ग्राहकांना केवासी (KYC) अपडेट करणे बंधनकारक आहे. ज्या ग्राहक 12 डिसेंबरपर्यंत केवासी अपडेट करणार नाहीत. त्यांचे बॅंक खाते फ्रीज केले जाऊ शकते.

Read More

ATM मशीन कसं काम करतं, माहितीये का तुम्हाला?

ATM म्हणजेच Automated Teller Machines. ज्याचा आपण एटीएम कार्ड वापरून पैसे काढण्यासाठी वापर करत असतो. या एटीएमचे कार्य कसे चालते, याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

Read More

New Rule for Cheque Bounce : चेक देणाऱ्याच्या दुसऱ्या खात्यातून पैसे वसुल करणार!

चेक बाऊन्सची प्रकरणं प्रभावीपणे हाताळण्यासाठी अर्थ मंत्रालय तंत्रज्ञानाचा वापर करून बाऊन्स चेक देणाऱ्या व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारात अडथळे निर्माण करून त्याला चुकवलेले पेमेंट करण्यास भाग पाडण्याबाबत नवीन नियम तयार करत आहे.

Read More

India@75 : 75th Independence- अर्थ 75 वर्षांचा; बलशाली भारताचा!

Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : आज (दि. 15 ऑगस्ट, 2022) स्वतंत्र भारताला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरं करत असताना, साडेसात दशकात भारताने फिनिक्स भरारी घेतली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा रंजक फ्लॅशबॅक पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल.

Read More

नीती आयोगाचा डिजिटल बॅंकांच्या परवान्यासाठी सरकारला रोडमॅप सादर!

'डिजिटल बँक्स: अ प्रपोजल फॉर लायसनिंग अण्ड रेग्युलेटरी रेजिम फॉर इंडिया' (Digital Banks: A Proposal for Licensing & Regulatory Regime for India) या अहवालाद्वारे नीती आयोगाने भारतातील डिजिटल बँक परवाना आणि नियामक याबाबतचा सरकारला रोडमॅप सादर केला आहे.

Read More