Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Commercial Loan Scheme: महिला उद्योजकांसाठी टॉप 5 व्यावसायिक कर्ज योजना माहित करून घ्या..

Commercial Loan Scheme: गेल्या काही वर्षांत नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढला आहे. काही वर्षांपूर्वी Google Bain च्या अहवालानुसार, भारतातील 20% व्यवसाय महिलांच्या मालकीचे आहेत. व्यवसाय क्षेत्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसह भारतातील आघाडीच्या कर्ज देणाऱ्या संस्थांनी विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत.

Read More

Public Sector Banks : सरकारी बँकांचा नफा 65 टक्क्यांनी वाढला

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात वाढ झाल्याची आनंदाची बातमी आली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs – Public Sector Banks) चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत एकत्रितपणे 29,175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.

Read More

Education Loan : शैक्षणिक कर्जासाठी कसा अर्ज कराल, किती आहे व्याज दर?

Education Loan: शिक्षणाचे खर्च दिवसें दिवस वाढत चालले आहेत. अशावेळी भारतात बँका आता सर्रास शैक्षणिक कर्जं द्यायला लागल्या आहेत. आणि त्याचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आपणही जाणून घेऊया शैक्षणिक कर्जं कसं मिळवायचं? त्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचं म्हणजे व्याज दर काय आहेत?

Read More

Joint Home Loan: जॉईंट होम लोन घेण्याचे आहेत भरपूर फायदे, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Joint Home Loan: घरं खरेदी करताना बरेच जण गृहकर्ज (Home Loan) घेतात. बँकांकडून अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ज्यामध्ये जॉईंट होम लोन (Joint Home Loan) ही सुविधाही असते. यासाठी कोण अर्ज करू शकते, त्याचे फायदे काय? ते घेतल्यानंतर कर सवलत मिळते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.

Read More

Travel Loan: आता पर्यटनासाठीही बँका देतात ‘हे’ कर्ज

SUMMARY: मोजकी कागदपत्रं आणि तगडा सिबिल स्कोर असेल तर तुम्हीही ट्रॅव्हल लोन सहज घेऊ शकता आणि तुमच्या स्वप्नातील ड्रीम टूरला नक्कीच जाऊ शकता. कोणत्या बँका हे कर्ज देतात? तुम्हाला ते मिळू शकेल का, जाणून घेऊया…

Read More

Fixed Deposit Rate: 'या' टॉप 5 बँकांपैकी कोणती बँक देत FD वर सर्वाधिक व्याज..

Fixed Deposit Rate: वर्ष 2022 मध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. तेव्हापासून अनेक बँकांनी त्यांच्या एफडीचे दर सातत्याने वाढवले ​​आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या कर्ज डिटेल्स मागण्याविषयी RBI ने मांडली भूमिका

Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.

Read More

Bank Account: बँक खाते बंद करण्याचा विचार करत आहात, तर तत्पूर्वी जाणून घ्या त्याबाबतीतील नियम..

Bank Account: जर तुमची एकपेक्षा जास्त बँक खाती आहेत आणि तुम्ही ती बंद करण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी काही नियम असतात ज्याचे पालन न केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते. तर जाणून घ्या काय आहेत नियम?

Read More

IDFC First Bank : आयडीएफसी फर्स्ट बँकच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार

देशात क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढत आहे. लोक खरेदी करण्यापासून ते रिचार्ज आणि बिल पेमेंटपर्यंत सर्व काही क्रेडिट कार्डद्वारे (Credit Card Payment) करतात. आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) क्रेडिट कार्डधारकांना रेंट पेमेंटवर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.

Read More

Currency Notes: PNB देतीये जुन्या नोटा आणि नाणी बदलून; यासंदर्भात RBI चा नियम काय सांगतो

Currency Notes: आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्याबद्दल जाणून घ्या

Read More

Solapur DCC Bank: आर्थिक दुर्बल घटकांसाठी सोलापूर जिल्हा बँकेची विशेष योजना

Solapur DCC Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्राथमिक तत्त्वावर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी, माढा व पंढरपूर या तालुक्यांमध्ये या योजनेला यश मिळाल्यानंतर ही योजना संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्यात आली.

Read More

Mudra loan मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार, कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत जाणून घ्या

Mudra loan: तुम्हालाही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर, सरकार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. पीएम मुद्रा लोन(PM. Mudra Loan) या सरकारी योजने अंतर्गत कर्ज देण्यात येते ज्यावर बँक व्याज आकारते.

Read More