Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Penalty on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेने 'या' 6 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड

RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन देशातील 6 बँकांनी न केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या बँकांना शिक्षा स्वरुपात लाखो रुपयांचा दंड आकारला गेला आहे. नेमकं कारण काय आणि दंडाची रक्कम किती याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Stress Test Of Banks : सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी

ज्या बँकमध्ये आपण आपल्या कष्टाचा पैसा जमा करतो त्या बँकेची तणाव परिक्षण चाचणी म्हणजेच स्ट्रेस टेस्ट झाली आहे का? आपली बँक आर्थिक संकटाचा सामना करायला सक्षम आहे का? अलिकडच्या आर्थिक क्षेत्रात क्षणोक्षणी होणाऱ्या बदलांनुसार आपल्या बँकेची आर्थिक स्थिती व जोखीम पत्करण्याची क्षमता जाणून घेणे,हे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे.

Read More

Best FD Schemes: 31 मार्चपर्यंत 'या' 5 बँकांच्या मुदत ठेवीमध्ये करा गुंतवणूक; मिळेल सर्वाधिक व्याजदर

Best FD Schemes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. 31 मार्चपूर्वी तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर खालील बँकांच्या मुदत ठेव योजनांबद्दल माहिती करून घ्या.

Read More

IDBI Bank Insurance Scheme: माहित करून घ्या, IDBI बँकमधील विमा योजना आणि त्याचे फायदे

IDBI Bank Insurance Scheme: भारतीय आयुर्विमा महामंडळाचे भांडवली पाठबळ लाभलेली आयडीबीआय बँक आता एलआयसीची कॉर्पोरेट एजंट म्हणून सेवा देत आहे. माहित करून तेथील नियम आणि फायदे.

Read More

MACT ने कोर्ट ऑर्डरने मिळवून दिलेली FD काय असते? तिचे नियम काय आहेत?

MACT Compensation : रस्ते अपघातात झालेल्या मृत्यूसाठी नुकसान भरपाई म्हणून MACT कडून अनेकदा पैसे मिळवून दिले जातात. काही वेळा कोर्ट ऑर्डरने हे पैसे मुदत ठेव स्वरुपात ठेवले जातात. अशा FD चेही काही खास नियम आहेत. आणि अशी FD मोडण्याच्या काही अटी आहेत. त्या समजून घेऊया…

Read More

SBI Recruitment 2023: 'ही' बँक देणार 40 लाखांपर्यंतचे वार्षिक सॅलरी पॅकेज, जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI Recruitment 2023: देशातील सर्वात मोठ्या सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची संधी आणली आहे. जर तुम्हीही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल, तर स्टेट बँकेच्या पदांसाठी अर्ज करू शकता आणि 40 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळवू शकता.

Read More

Credit cards in India : क्रेडिट कार्डची थकबाकी 30 टक्क्यांनी वाढून पोचली विक्रमी पातळीवर

Credit cards in India: कोरोनानंतर ग्राहकांचा वाढता विश्वास आणि जलद डिजिटायझेशन यामुळे क्रेडिट कार्डची थकबाकी जानेवारी 2023 मध्ये 29.6 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर गेली.

Read More

International Women's Day 2023 : बचत खात्यावर ‘या’ बँका महिलांना देतात अनेक फायदे

देशातील अनेक बँका महिलांना विशेष बचत खाती उघडण्याची परवानगी देतात. ही खाती अनेक फायदे आणि वैशिष्ट्यांसह येतात. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यासारख्या अनेक बँका महिला ग्राहकांना विशेष महिला बचत खाते सुविधा देतात.

Read More

Bank Account Fraud : तीन दिवसांत 40 च्या वर लोकांना ‘असं’ फसवलं

Bank Account Fraud : मुंबईत मागच्या तीन दिवसांत एका बनावट sms च्या आधारे 40 च्या वर लोकांना फसवण्यात आलंय. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. आणि फसवले गेलेल्यांमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचाही समावेश आहे.

Read More

New rules in March: 1 मार्चपासून बदलणार 'हे' नियम...

New rules in March: फेब्रुवारी महिन्यात सरकारने अनेक नियम बदलले होते. आता मार्चमध्येही अनेक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.

Read More

SBI YONO Fake Message : एसबीआयचे ग्राहक सावधान! या बनावट मेसेजला प्रत्युत्तर देण्यास सरकारचा इशारा

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) च्या ग्राहकांना एसबीआय अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या बनावट संदेशाबद्दल सतर्क केले आहे.

Read More

Banks Meeting : 22 फेब्रुवारीला सरकारने बोलावली सरकारी बँकांची बैठक, ‘या’ विषयावर होणार चर्चा

सरकारने एमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) चा आढावा घेण्यासाठी 22 फेब्रुवारी रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत चार खाजगी क्षेत्रातील बँकांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

Read More