Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Share Market Update: शेअर बाजारात किरकोळ वाढ, एफएमसीजी आणि मेटल स्टॉक्समध्ये वाढ!

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले?कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या क्रमाने जात आहेत ते या बातमीतून जाणून घेऊयात.

Read More

Share Market Segments : ‘या’ स्मॉलकॅप कंपन्या झाल्या मिडकॅप

Share Market Segments : 2022 वर्षांमध्ये 8 भारतीय कंपन्यांचं शेअर बाजारातलं भांडवल वाढून त्या स्मॉलकॅप मधून मिडकॅपमध्ये गेल्या आहेत. मिडकॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांना आता हे शेअर खुणावत असणार. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या शेअरमधली गुंतवणूक आणखी वाढताना दिसू शकते.

Read More

Stock Market Closed: शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी घसरला, सेन्सेक्स 304 अंकांनी घसरला.

Share Market Update : नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात पडझड दिसून आली आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

IndusInd Bank : जेफरीज् यांनी शेअरचं रेटिंग का वाढवलं?

IndusInd Bank : खाजगी बँक इंडरइंड 2022 च्या तिमाहीचे अपेक्षित आकडे नुकतेच जाहीर झाले आहेत. आणि त्यानंतर जेफरीज् या जागतिक शेअर बाजार विश्लेषक संस्थेचं लक्ष बँकेच्या कामगिरीने वेधून घेतलं आहे. जेफरीज् ना बँकेच्या कामगिरीत दिसणाऱ्या चांगल्या बाजू समजून घेऊया.

Read More

Multibagger Stocks: मागील सहा महिन्यात या कंपनीने गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला

Share Market Update: अनेक स्टॉक हे गुंतवणूकदारांना कमी कालावधीत चांगला परतावा देतात. असेच एका कंपनीचे स्टॉप मागील सहा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा मिळवून देत आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

Read More

DroneAcharya Aeria Shares: पुण्यातल्या स्टार्टअप कंपनीचे शेअर तेजीत, आमीर- रणबीरने कमवला तिप्पट पैसा

पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीचे शेयर सध्या तेजीत आहेत. या शेयरने त्याच्या गुंतवणुकदारांना कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बॉलिवूड स्टार आमीर खान आणि रणबीर कपूरने या स्टार्टअपमध्ये मोठी गुतंवणूक केली असून त्यांना गुंतवणुकीच्या तिप्पट फायदा झाल्याचे वृत्त आहे.

Pump & Dump Scam: पंप आणि डंप घोटाळा काय आहे? त्यापासून कसे सावध राहावे?

Stock Sniper uses Pumped and Dumped formula to cheat investors पंप आणि डंप स्ट्रॅटेजी अंतर्गत, बनावट बाजार तज्ज्ञ खोटे सल्ले देऊन, केवळ स्वत:चा फायदा करतात आणि गुंतवणुकदारांना फसवतात. नेमका हा घोटाळा काय आहे ते या लेखाद्वारे समजून घ्या आणि सावध राहा.

Read More

Artificial Intelligence: जाणून घ्या, Artificial Intelligence म्हणजे काय; त्याचा उपयोग

AI Technology: Artificial Intelligence फोटोज् मागील काही दिवसांपासून सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोज् ला जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. सध्या हे फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘Artificial Intelligence’ म्हणजे काय? याचा भविष्यात कोणत्या क्षेत्रात उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Share Market Open: बाजार उघडताच, कोणत्या शेअरची चर्चा होतेय, कोणते शेअर वधारले

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले ? कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या? त्यात शेअर मार्केट तज्ज्ञ कोणत्या कंपन्यांच्या स्टॉकची चर्चा करत आहेत, हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.

Read More