Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्कॉलरशिप

Girls Scholarship Scheme : मुलींना शिक्षणाकरीता प्रोत्साहन देण्यास दिल्या जाणाऱ्या 'या' 5 शिष्यवृत्ती बाबत जाणून घ्या

Girls Scholarship Scheme : मुलींची सामाजिक आणि आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, त्यांना शिकता यावं, त्यांचा विकास व्हावा यासाठी सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांद्वारे केवळ मुलींसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या काही शिष्यवृत्ती योजनांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Government Scholarship: विद्यार्थ्यांना फायदेशीर अशा 'या' पाच सरकारी शिष्यवृत्ती योजना

Government Scholarship: भारत सरकारच्या वतीने दरवर्षी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता विविध योजना राबविण्यात येत असते. याअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन आर्थिक साहाय्य केल्या जाते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या काही शिष्यवृत्तींची माहिती आज आपण येथे जाणून घेणार आहोत.

Read More

Stamps Scholarship UM: अमेरिकेत मोफत शिक्षण घ्यायचंय; मियामी विद्यापीठाच्या 'स्टॅम्प्स' शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करा

नामांकित विद्यापीठांच्या अशा काही शिष्यवृत्ती योजना आहेत ज्याद्वारे तुमचं परदेशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. त्यापैकीच एक अमेरिकेतील मियामी विद्यापीठाची स्टॅम्प्स शिष्यवृत्ती योजना आहे. जर ही शिष्यवृत्ती मिळाली तर पदवीचे शिक्षण मोफत होऊ शकते. मात्र, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पात्रता समजून घ्यावी लागेल.

Read More

Scholarships for Rural Students : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणकोणत्या माध्यमातून मिळू शकते शिष्यवृत्ती?

Scholarships for Rural Students : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. सरकारकडून अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. काही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दिली जाते.

Read More

सांस्कृतिक कलागुणांना वाव देणारी 'सीसीआरटी शिष्यवृत्ती'! जाणून घ्या अर्ज आणि निवड प्रक्रिया

Cultural Talent Search Scholarship: सीआरटी सांस्कृतिक शिष्यवृत्ती संगीत, नृत्य, नाटक, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला आणि साहित्यिक कला या पारंपारिक प्रकारांचा सराव करणाऱ्या 10 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आहे. ही शिष्यवृत्ती पदवीपर्यंत आणि वयाच्या 20 वर्षापर्यंत सुरू राहते.

Read More

Abroad Studies Scholarship: इंजिनिअरिंग पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाखांची डी के भावे शिष्यवृत्ती

Abroad Studies Scholarship: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे इंजिनिअरिंगमधील पदव्युत्तर शिक्षणासाठी 5 लाखांची स्कॉलरशिप दिली जाते. सिव्हिल इंजिनिअर डी के बावे यांच्या नावाने ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Overseas Scholarship: परदेशातील शिक्षणासाठी महाराष्ट्राची ही शिष्यवृत्ती तुम्हाला माहित आहे का?

Maharashtra Overseas Scholarship: अनुसूचित जाती व नवबौध्द, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अपंग व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. सरकारतर्फे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ते, शिष्यवृत्ती व विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते.

Read More

Scholarship for Minority: अल्पसंख्याक विभागाकडून कोणत्या स्कॉलरशिप योजना राबवल्या जातात?

Scholarship for Minority: राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अधिनियमानुसार केंद्र सरकारने मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, पारशी आणि जैन या धर्मियांतील विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती, मेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप योजना राबवल्या जातात.

Read More

MAHADBT Scholarship: महाडीबीटी पोर्टलमार्फत सरकारच्या शिष्यवृत्तीचा लाभ घ्या

MAHADBT Scholarship: महाराष्ट्र सरकारने विविध विभागांमार्फत राबवल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांची माहिती आणि अर्ज करण्याची सुविधा महाडीबीटी या एका पोर्टलद्वारे आणली आहे. या साईटवरून संबंधित विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी थेट अर्ज करू शकतात.

Read More

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिपचा लाभ कोणाला मिळतो? त्याची प्रक्रिया, पात्रता आणि नियम काय आहेत?

Govt Scholarship Scheme: सरकारी स्कॉलरशिप ही हुशार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारी एक सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देते.

Read More

PM Scholarship Scheme: पीएम स्कॉलरशीप योजनेअंतर्गत अर्ज भरणे प्रक्रिया सुरू, जाणून घ्या शेवटची तारीख

केंद्र शासन व राज्य शासनाच्यावतीने 2022-2023 पीएम स्कॉलरशीप या योजनेसाठी अर्ज भरणे प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. चला, तर मग जाणून घेवुयात पीएम स्कॉलरशीप योजनेबाबत संपूर्ण माहिती.

Read More

Government Scholarships: परदेशात शिकायचंय तर 'ही' आहे केंद्राची शिष्यवृत्ती योजना!

Government Scholarships For Study Abroad: भारत सरकारचं शिक्षण मंत्रालय परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करत आहे. मंत्रालयाकडून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती दिल्या जातात.

Read More