Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

स्कॉलरशिप

HAL Training Scheme : हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये आयटीआय-डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी योजना; प्रशिक्षणासह मिळणार मानधन

एचएएल (HAL) यामध्ये आयटीआयच्या 350, डिप्लोमाचे 111 आणि अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 186 जागा भरल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण कालावधीमध्ये आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 8000 आणि अभियांत्रिकीच्या पदवधीर विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 9000 रुपये मानधन दिले जाणार आहे.

Read More

Vidhya Lakshmi Portal: विद्यालक्ष्मी पोर्टलबाबत हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा, शैक्षणिक कर्ज मिळवणे सोपे होईल

Vidhya Lakshmi Portal:केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभाग, उच्च शिक्षण विभाग आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कर्जासाठी तयार करण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या पोर्टलवरुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

Read More

Government Scholarships : परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; पात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा निर्णय

राज्यातील भटक्या विमुक्त जमाती, यासह इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी 2018 साली परदेशी शिष्यवृत्ती (scholarship for studying abroad) सुरू करण्यात आली होती. या शिष्यवृत्ती योजनेचा पहिल्या वर्षी 10 विद्यार्थ्यांनी फायदा घेतला. त्यानंतर 2022 मध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करून 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

Read More

Savitribai Phule Scholarship 2023: अर्ज करण्याची तारीख, नियम, फायदे संपूर्ण माहिती जाणून घ्या

मागासवर्गीय समाजातील मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे पाचवी ते दहावीच्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेतून नेमका कोणाला लाभ घेता येतो आणि यासाठी अटी व नियम काय आहेत. तसेच यासाठी अर्ज कसा करायचा याची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

PM YASASVI Scheme : काय आहे पीएम यशस्वी योजनेचे स्वरूप? जाणून घ्या ऑनलाइन नोंदणी आणि फायदे

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान यंग अ‍ॅचिव्हर्स स्कॉलरशिप अ‍ॅवार्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (PM YASASVI) योजना सुरू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता नववी (IX) आणि अकरावी(XI)च्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.

Read More

Mahatma Jyotiba Phule Research Fellowship: महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च फेलोशिप योजनेबाबत सविस्तर माहिती

Mahatma Jyotiba Phule Research Fellowship: सरकारच्या वतीने विविध शैक्षणिक योजना राबविल्या जातात. याचअंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च फेलोशिप (MJPRF) योजना 2020-21 पासून महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि नॉन-क्रिमी लेयर गटातील विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी राबविण्यात येत आहे.

Read More

Foreign Scholarships : जाणून घ्या, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परदेशी शिष्यवृत्तीबद्दल

Foreign Scholarships for Open Category : राज्यातील खुल्या प्रवर्गातील 20 गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती योजना वर्ष 2018 पासून दिली जाते. वर्ष 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता 12 जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ दिली असून, 13 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.

Read More

Fulbright-Nehru Scholarship: फुलब्राइट-नेहरू शिष्यवृत्ती योजनेबाबत जाणून घ्या संपूर्ण माहिती

Fulbright-Nehru Scholarship Scheme: फुलब्राइट-नेहरू मास्टर्स फेलोशिप्स ही युनायटेड स्टेट्स-इंडिया एज्युकेशनल फाऊंडेशन (USIEF) द्वारे अमेरिकेतील निवडक महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी कार्यक्रम करू इच्छिणाऱ्या गुणवंत भारतीय विद्यार्थ्यांना ऑफर केलेली फेलोशिप आहे. तरुणांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत करणे, हा त्याचा उद्देश आहे.

Read More

Erasmus Mundus Scholarship: इरास्मस मुंडस शिष्यवृत्ती योजना म्हणजे नेमकं काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

Erasmus Mundus Scholarship Scheme: अनेक भारतीय विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असते. परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती देणार्‍या अनेक संस्था आहेत. इरास्मस मुंडस शिष्यवृत्ती ही त्या शिष्यवृत्तींपैकी एक आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने कोणताही विद्यार्थी युरोपियन विद्यापीठे आणि देशांतून पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी घेऊ शकतो.

Read More

Indiabulls Foundation Scholarship: इंडियाबुल्स फाऊंडेशन शिष्यवृत्तीबाबत सविस्तर महिती जाणून घ्या

Indiabulls Foundation Scholarship: इंडियाबुल्स फाउंडेशन एज्युकेशन सपोर्ट प्रोग्राम ही इंडियाबुल्स फाउंडेशनच्या वतीने दिली जाणारी शिष्यवृत्ती आहे. इयत्ता 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, आयटी, आयटीआय, व्यवस्थापन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात शाश्वत करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Gyan Sadhana Scholarship Yojana: ज्ञान साधना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काय? वाचा सविस्तर

Gyan Sadhana Scholarship Scheme: देशातील सर्व स्तरावरील मुलांना शिक्षण घेता यावे आणि देशाचा शैक्षणिक विकास व्हावा, यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवित असते. अशीच एक शिष्यवृत्ती योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात आली आहे, ज्याचे नाव ज्ञान साधना शिष्यवृत्ती योजना असे आहे. याअंतर्गत इयत्ता 9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते.

Read More

Sarathi Scholarship : सारथी अंतर्गत मिळणार परदेशातील उच्च शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती

राज्यातील मराठा राज्यातील मराठा, कुणबी या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्य शासनाकडून शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृत्ती (sayajirao gaikwad Sarathi Scholarship) असे या शिष्यवृत्ती योजनेचे नाव आहे. या योजनेतून दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

Read More