Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

International Mutual Fund : नवीन वर्षात इंटरनॅशनल म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूकीचे फायदे घ्या जाणून

तुम्ही त्या म्युच्युअल फंडांची निवड करू शकता जे इंटरनॅशनल म्युच्युअल फंडांमध्ये (International Mutual Fund) गुंतवणूक करतात. असे केल्याने तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ मजबूत करू शकता.

Read More

Stocks vs Mutual Fund : स्टॉक्स आणि म्युच्युअल फंडपैकी कशात गुंतवणूक करणे चांगले आहे?

बहुतेक गुंतवणूकदारांना या पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो की स्टॉक निवडावा (Investment in Stocks) की म्युच्युअल फंड (Investment in Mutual Funds)? याचे असे कोणतेही चुकीचे किंवा बरोबर उत्तर नाही. ही बाब पूर्णपणे सब्जेक्टिव्ह आहे.

Read More

Money planning for Youngsters: नोकरी लागल्यावर तरुणांनी पैशाचे नियोजन कसे करावे?

दर महिन्याला पगार झाल्यानंतर काही पैसे शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा. द्वारे तुम्हाला गुंतवणूक करण्याची शिस्त लागेल. आधी बचत, गुंतवणूक मग खर्च हा फॉर्म्युला तुम्ही वापरायला हवा. सहसा आपण, पैसे खर्च केल्यानंतर बचतीचा विचार करतो. मात्र, आधी बचत आणि गुंतवणूक केल्यानंतर उरलेले पैसे खर्च करायला हवे.

Read More

Price Hike in 2023 : नवीन वर्षात ‘या’ वस्तूंच्या किमती वाढू शकतात

नवीन वर्षात (New Year) अनेक क्षेत्रांमध्ये नवीन नियम देखील लागू केले जात आहेत, ज्यामुळे त्या क्षेत्रातील उत्पादनांच्या किमती बदलतील. या बदलांमुळे सर्वसामान्यांना जास्त किंमत मोजावी लागू शकते.

Read More

Tax rules on Gift : नातेवाईकांनी गिफ्ट दिल्यास टॅक्स लागत नाही, मग मित्राकडून मिळालेल्या गिफ्टवर का?

यंदाही ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांना भेटवस्तू मिळाल्या असतील. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) या भेटवस्तूंवरही लक्ष ठेवतो आणि त्यावर कर (Tax) आकारतो.

Read More

Aadhaar based e-KYC Transactions : नोव्हेंबरमध्ये ई-केवायसी व्यवहार 22 टक्क्यांनी वाढून 28.75 कोटींवर पोहोचले

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI – Unique Identification Authority of India) ने माहिती दिली आहे की आधार आधारित ई-केवायसी व्यवहार मासिक आधारावर 22 टक्क्यांनी वाढून नोव्हेंबर 2022 मध्ये 28.75 कोटींवर पोहोचला आहे.

Read More

Financial Resolutions for 2023: नवीन वर्षात आर्थिक नियोजनाबाबत करा 'हे' 5 संकल्प

Financial Resolutions for 2023: लहानपणापासूनच नवीन संकल्प करण्याची सवय असते. मात्र हे संकल्प खऱ्या आयुष्यात मोजक्याच लोकांचे पूर्ण होते. पण आम्ही तुम्हाला लाइफटाइम फायदेशीर ठरेल असे काही आर्थिक संकल्प घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्हाला आयुष्यात कोणासमोर हात पसरविण्याची गरज पडणार नाही. 2023 साठी हे अर्थिक संकल्प कोणते आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Social Media Influencer Taxation : इन्स्टाग्राम चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सकडून देखील कर आकारला जातो का?

2,50,000 पेक्षा जास्त कमाई करणार्‍या चाइल्ड इन्फ्लुएन्सर्सना (Child Social Media Influencers) कर भरणे अनिवार्य आहे. यात दोन वेगवेगळे नियम असले तरी अल्पवयीन मुलांनाही लागू होतात.

Read More

PAN Card for Minor : मुलांच्या पॅन कार्डसाठी अर्ज कसा करावा? येथे जाणून घ्या

18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना पॅन कार्ड (PAN Card) दिले जाते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? की अल्पवयीन मुले देखील पॅन कार्ड वापरू शकतात.

Read More

Travel Insurance Policy : तुमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वापरा ‘या’ स्ट्रॅटजिज

प्रवास करताना तुम्हाला मिळू शकणारी सर्वात महत्त्वाची सुरक्षा म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance). प्रवास करताना तुम्हाला मिळू शकणारी सर्वात महत्त्वाची सुरक्षा म्हणजे ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance).

Read More

Retirement Planning: रिटायरमेंट प्लॅनिंग करताना 'या' चुका करू नका

निवृत्तीनंतरच्या काळाला "गोल्डन इयर्स ऑफ लाइफ" असेही म्हणतात. त्यामध्ये तुम्ही आनंद आणि आर्थिक स्वातंत्र्य अनुभवायला हवे, ना की चिंता आणि परावलंबन. रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमचे वैयक्तिक खर्च भागवण्याबरोबरच स्वत:ची स्वप्नेही पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही आधीपासूनच म्हणजे तरुण वयापासूनच बचत करायला हवी.

Read More

Register Mobile Number with Bank Account : बँक खात्यात मोबाईल क्रमांक नोंदवणे महत्त्वाचे का आहे?

रिझर्व्ह बँकेच्या (RBI – Reserve Bank of India) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जवळपास सर्वच बँकांनी बँक खात्यात मोबाईल क्रमांक लिंक करणे (Register Mobile Number with Bank Account) अनिवार्य केले आहे. बँक खात्यातील नोंदणीकृत मोबाइल क्रमांक हरवल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही तो सहज बदलू शकता.

Read More