Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पर्सनल फायनान्स

Details of PF Account : मिस्ड कॉलने पीएफ खात्याचे संपूर्ण तपशील मिळवा, कसे ते जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना, (EPFO – Employees Provident Fund Organization) ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून नोकरदार वर्गातील लोक घरी बसून त्यांचा पीएफ शिल्लक सहज तपासू शकतात.

Read More

Financial Planning आर्थिक नियोजन करताना या टिप्स फॉलो करा

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक नियोजन गरजेचे आहे. विशेषत: नोकरदारांसाठी आर्थिक नियोजन अत्यंत गरजेचे आहे. कारण, नोकरीमध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम हातात येत असते. त्यातूनच सर्व खर्च भागवावे लागतात आणि भविष्यासाठीही गुंतवणूक करावी लागते.

Read More

Term Insurance Return of Premium Plan : टर्म इन्शुरन्स रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन बद्दल जाणून घेवूया

टीआरओपी (Term Insurance Return of Premium Plan) टर्म प्लॅनप्रमाणेच कार्य करते, जी विमाधारक आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना जीवन संरक्षण प्रदान करते. टर्म रिटर्न ऑफ प्रीमियम आणि स्टँडर्ड टर्म इन्शुरन्स प्लॅनमधील फरक म्हणजे TROP द्वारे ऑफर केलेले मॅच्युरिटी पेआउट होय.

Read More

Financial Mistakes : वर्ष 2023 मध्ये ‘या’ 5 आर्थिक चुका करू नका

2023 वर्ष सुरू होणार आहे. म्हणूनच हे महत्वाचे आहे की आपण काही आर्थिक संकल्प करणे आवश्यक आहे. नवीन वर्षात नवीन गुंतवणूक (Investment) करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

Emergency Fund: आणीबाणी हाताळण्यासाठी एमर्जन्सी फंडचे असे करा नियोजन

अचानक उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला आणीबाणी म्हणजेच एमर्जन्सी म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही काही रक्कम बाजूला काढून ठेवली पाहिजे किंवा अशा पर्यायांमध्ये गुंतवली पाहिजे की ती तुम्हाला तत्काळ उपलब्ध होईल. कारण, दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीतील पैसे तुम्हाला तत्काळ काढता येणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीला भविष्यात तोंड द्यावे लागू शकते, हे गृहित धरूनच आर्थिक नियोजन करायला हवे.

Read More

Gilt Fund: गिल्ट फंड म्हणजे काय? यातील गुंतवणूकीचे फायदे-तोटे काय?

गिल्ट फंड हे असे म्युच्युअल फंड असतात जे फक्त सरकारी रोखे आणि बाँडमध्ये गुंतवणूक करतात. राज्य आणि केंद्र सरकारने जाही केलेल्या रोखे आणि बाँडमध्येच फंड मॅनेजर गुंतवणूक करतो.

Read More

Financial Management : स्त्रियांनी ‘असे’ करावे आर्थिक व्यवस्थापन

महिलांना नेहमीच उत्तम व्यवस्थापक (Financial Planning) मानण्यात आले आहे. 10 रुपयांचे 1000 रुपये बनवण्याची कला फक्त महिलांमध्येच आढळते. घर असो किंवा व्यवसाय, प्रत्येक गोष्टीत महिला उत्तम व्यवस्थापक असल्याचे सिद्ध करतात.

Read More

Education Loan : उच्च शिक्षणासाठी फायदेशीर ठरतं एज्युकेशन लोन!

आजकाल अनेक बँका उच्च शिक्षणासाठी परवडणाऱ्या दरात कर्ज देत आहेत. तुम्ही एज्युकेशन लोन (Education Loan) कसे घेऊ शकता आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील ते जाणून घेवूया.

Read More

Personal Loan vs Credit Card Loan : पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोनमध्ये कोणता पर्याय आहे चांगला?

तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर किंवा वैयक्तिक कर्जावर वित्तीय संस्थांकडून पैसे घेऊ शकता. जरी ही दोन्ही कर्जे खूप असुरक्षित कर्जे असली तरी ती एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. येथे आम्ही तुम्हाला वैयक्तिक कर्ज (Personal Loan) आणि क्रेडिट कार्ड कर्ज (Credit Card Loan) यातील फरक सांगणार आहोत.

Read More

Professional Indemnity Cover : कंपन्यांकडून देण्यात येणारे प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर म्हणजे काय?

प्रोफेशनल इन्डेम्निटी कव्हर (Professional Indemnity Cover) त्या व्यवसायांच्या आणि लोकांच्या सुरक्षिततेसाठी कार्य करते जे कन्सल्टेशन आणि सर्व्हिस प्रदान करतात. आणि त्यासोबतच आपल्या ग्राहकाला झालेल्या नुकसानीमुळे कंम्प्लीट आणि हेवी कॉस्ट देखील भरतो.

Read More

Power of Attorney : पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजे काय? किती प्रकार आहेत? याचा उपयोग कशासाठी होतो?

पॉवर ऑफ अॅटर्नी (Power of Attorney) हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.

Read More

Lumpsum Investment : लाइफ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड किंवा एफडीमध्ये लम्पसम इन्व्हेस्टमेंट काय असते? ते कसे कार्य करते?

लम्पसम कॅल्क्युलेटर (Lumpsum Calculator) तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी मिळू शकणार्‍या रकमेचा अंदाज लावण्यास मदत करतो. तुमची निवडलेली गुंतवणूक योजना तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करेल की नाही हे देखील गुंतवणूक कॅल्क्युलेटरद्वारे समजते.

Read More